रडायचे दिवस संपले उद्याच्या सोमवारपासून पुढचे ११ वर्षे राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि अंतकरणाने जो कोणी महादेवांना शरण जातो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे सर्वांचे आवडते दैवत मानले जातात. ते अतिशय शीघ्र प्रसन्न होतात. भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे आहेत.

श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने जरी एक तांब्याभर पाणी अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. मित्रांनो जेव्हा महादेवांची कृपादृष्टी बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव राहत नाही. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशीग्र प्रसन्न होतात. ते भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.

जेव्हा भगवान महादेवांची कृपादृष्टी बरसते तेव्हा जेव्हा शिवशंभूंची कृपादृष्टी असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही. महादेव जेव्हा ज्या राशीवर प्रसन्न होतात तेव्हा ते त्यांची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत.

महादेव शिवशंभो शिवशंकर यांची सर्व स्वप्न आता पूर्ण करणार आहेत. यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. महादेवांच्या आशीर्वादाने यांच्या जीवनामध्ये चालू असणारी दुःख दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार आहे. मित्रांनो प्रत्येक सोमवारी जर महादेवांची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली तर मित्रांनो महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाहीत.

असे म्हणतात की, महादेवांची पूजा आराधना केली तरी सर्व दुःख सर्व अडचणी दूर होतात. महादेवावर श्रद्धा आणि भक्ती नसेल असा मनुष्य वेगळाच. महादेव सर्वांचे लाडके आहेत. महादेव हे सर्वांचे आवडते दैवत आहेत. महादेव हे अतिशय शीघ्र प्रसन्न होणारे दैवत आहेत. प्रत्येक सोमवारी विधि विधान पूर्वक महादेवांची उपासना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा आराधना करून शिवलेल्या अमृताचे वाचन केल्याने देखील मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक दुःख यातना समाप्त होतात. उद्याच्या सोमवारपासून येणारा पुढचा काळ या राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.

महादेवाच्या कृपाशीर्वादाने यांच्या जीवनात आनंदाची भरभराट होणार आहे. नशिबाची साथ आणि महादेवाची कृपा असल्यामुळे आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर भगवान भोलेनाथ शिव शंभूंची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. इथून पुढे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत असल्यामुळे जोडीला महादेवांचा आशीर्वाद असल्याने जीवनामध्ये चालू असणारी सर्व नकारात्मक परिस्थिती आता दूर होणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता उद्योग व्यापार समाजकारण राजकारण कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. आता इथून पुढे उद्योग व्यवसायात देखील भरभराट होणार आहे.

वैवाहिक जीवन प्रेम जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला निळ्या रंगाची पुष्प अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. मनोभावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिले असे जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलून जाईल. ज्येष्ठ व्यक्तीने सुद्धा महादेवांची उपासना केल्याने आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस कायम राहणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथ आता आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. सिद्धांत करणारे निर्मळ अंतकरणाने महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी लाभदायी ठरू शकते. त्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी कायम राहणार आहे.

नशिबाची साथ ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि महादेवाची कृपा असल्यामुळे आता सुख-समृद्धी आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. या काळामध्ये जर आपण आपले कर्म चांगले ठेवले आणि आपले प्रयत्न चांगले केले तर निश्चित आपल्या पदरी मोठी यश पडू शकते. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. महादेवाची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण जीवनावर बरसणार आहे.

त्यामुळे उद्योग व्यापार कार्यक्षेत्रातून देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. ज्येष्ठ व्यक्तींना अध्यात्मिक सुखाची अनुभूती होणार असून जीवनामध्ये चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे नशिबाची भरपूर प्रमाणात आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला मोगऱ्याची फुले वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

कर्क राशी- कर्क राशि वर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत. आता इथून पुढे व्यवसायाच्या दृष्टीने देखील आनंदाचे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. भाग्य आपल्याला विशेष प्रमानामध्ये साथ देणार आहे.

नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत कराल ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगले प्रयत्न कराल उत्तम प्रयत्न कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे आपण केलेल्या प्रत्येक कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाची पाच फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी करू शकते.

कन्या राशि- कन्या राशि वर भगवान भोलेना त्यांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव यावेळी आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत. आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. भोलेनाथांचे आशीर्वादाने उद्योग व्यापार आणि करिअरमध्ये असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्र उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

आपल्या जीवनामध्ये मागील काही दिवसांपासून चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. या काळामध्ये एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकतो. आर्थिक आवक समाधानकारक असेल. एखाद्या जुन्या कर्जातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते. आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील.

तूळ राशी- तुळ राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशिष्ट प्रसन्न होणार आहेत. इथून पुढे ग्रह नक्षत्र विशेष अनुकूल बनत असून महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे जीवनातील प्रत्येक संकटात प्रत्येक दुःख दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून आपल्यावर असलेल्या एखाद्या कर्जातून मुक्त होऊ शकता. संसारिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रगतीचे नवे समीकरण जमून येणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे या काळामध्ये जे प्रयत्न कराल त्यामध्ये सफल ठरणार आहात.

या काळामध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल. विदेशामध्ये जाऊन एखादा व्यवसाय करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवांचे दर्शन घेऊन किंवा घरीच महादेवांची विविध विधान पूर्वक पूजा आराधना करून १०८ वेळा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर महादेव विशेष प्रसन्न होणार आहेत. वृश्चिक राशीचे लोक मनापासून महादेवांची उपासना करतात. लहानपणापासूनच महादेवांची आवड वृश्चिक राशीच्या लोकांना असते. असे मानण्यात येते. मित्रांनो महादेव वृश्चिक राशीच्या लोकांवर प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे यांच्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धीची भरभराटी यांच्या जीवनामध्ये होणार आहे.

अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली एखादी जुनी इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आर्थिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. हार्दिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे नशिबाला एक नवी कलाटने प्राप्त होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याची योग आहेत. किंवा चालू नोकरीमध्ये पगार वाढ होऊ शकते. प्रत्येक सोमवारी महादेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव यावेळी आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. इथून पुढे नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. महादेवावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे.

उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीची अनेक साधने आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता इथून पुढे संसारिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

नशीबाची मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ मिळणार आहे. आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होईल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *