२३ डिसेंबर मार्गशीर्ष अमावस्या या ३ राशींची लागणार लॉटरी ३ राशींसाठी राजयोग. या राशी खेळणार करोडोमध्ये.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला एक वेगळे महत्त्व प्राप्त प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मार्गशीर्ष अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला मार्गशीर्ष अमावस्या असे म्हटले जाते. मित्रांनो ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

ही २०२२ या वर्षातील शेवटची अमावस्या असून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी स्नान दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषानुसार या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करणे देखील अतिशय शुभ मानले जाते. मित्रांनो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत स्वतः केले जाते. आणि विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.

मान्यता आहे की मार्गशीर्ष अमावस्येला माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती कायम राहते. शास्त्रानुसार या दिवशी पितरांचे तर्पण करणे अतिशय शुभ आहे. आणि पितरांचे तर्पण आणि पूजन केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण समाप्त होत असते.

आणि घरांमध्ये सुख शांती नांदायला लागते. त्यामुळे या दिवशी पितरांचे तरीपण करणे अतिशय शुभ मानले जाते. अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे देखील उत्तम मानले जाते. या दिवशी गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य देणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी अथवा कुंडामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे देखील शुभ मानले जाते.

पितरांचे तर्पण करणे बरोबरच या दिवशी भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि विधी विधान पूर्वक सत्यनारायणाची पूजा करून प्रसादाचे वाटप केल्याने विशेष पुण्य फळांची प्राप्ती होते. जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात. आणि जीवन आनंदी आणि प्रसन्न बनते.

मान्यता आहे की यावर्षी येणारी मार्गशीर्ष अमावस्या काही भाग्यवान राशीसाठी अतिशय सकारात्मक फळ घेऊन येणार आहे. अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने तीन राशींच्या जीवनामध्ये सुखाची सोनेरी दिवस येणार आहेत. तर तीन राशीच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत. तीन राशींसाठी हा काळ विशेष शुभ फलदायी ठरणार आहे.

आता इथून पुढे भागे यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मित्रांनो मार्गशीर्ष कृष्णपक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजून १४ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

अमावस्या पासून पुढे येणारा काळा या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मार्गशीर्ष अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

भाग्यश्री सात आपल्याला मिळणार आहे. जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर असणार आहे. अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. या दिवशी गाईला नैवेद्य दिल्याने अतिशय शुभ फुलांची प्राप्ती आपल्याला होते.

धनधान्य आणि सुख-समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसीक ताणतणावापासून मुक्ती होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत. पारिवारिक आणि वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रत्येक समस्येतून आपली सुटका होणार आहे. भाग्याची सात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे जीवनामध्ये अतिशय शुभ फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

सिंह राशि- सिंह राशि वर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्यार पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडन येतील. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या कामात आपल्याला मनाजोगे यश प्राप्त होणार आहे.

अनेक दिवसापासून घडलेली आपली कामे आता पूर्ण होणार आहेत. कामामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये विशेष अनुकूल घडामोडी घडुन येतील. हा काळ आपल्यासाठी एखाद्या राज योगासमान ठरू शकतो. इथून पुढे मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येईल.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. अमावस्येच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. नशिबाची दार आपल्यासाठी उघडणार आहेत. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. करिअरच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. आलेल्या संधी पासून योग्य लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना दानधर्म करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. अनेक दिवसापासून अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. धनप्राप्ती मध्ये वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर मार्गशीर्ष अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

मानसिक ताण आता दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल, ज्या क्षेत्रामध्ये काम कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होणार आहे. शत्रूचा विनाश होणार आहे. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. या काळामध्ये आपल्या महत्त्वपूर्ण योजना पूर्ण होणार आहेत. डोळे पणाने वागू नका. हा काळ आपल्यासाठी राज योगासमान ठरू शकतो. इथून पुढे विशेष अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मकर राशीचे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. मार्गशीर्ष भव्यवस्थेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. अमावस्या पासून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल.

आता मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. आता नशीब एका सकारात्मक दिशेने केला आहे. एक सकारात्मक प्रवास आपल्या वाट्याला येणार आहे. एकादभूत लाभ आपल्याला प्राप्त होण्याची संकेत‌ आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. या काळात आपण सतर्क राहणे अतिशय आवश्यक असेल.

नोकरीमध्ये भरगोस यश संपादन करण्याचे संकेत आहेत. आपण नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये आपला मान वाढेल. व्यवसायाच्या दृष्टीने देखील अनुकूल काळ ठरणार आहे.

नव्या व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक ताणतणापासून मुक्त व्हाल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. या काळामध्ये एक नवा उत्साह आपल्यामध्ये निर्माण होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. कुंभ राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे.

त्यामुळे जीवन आनंदाने फुलून येईल. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे.

करिअरमध्ये भरगोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. एका सकारात्मक दिशेने जीवन कलाटणी घेणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. हा काय आपल्या जीवनातील प्रगतीचा आणि उत्साहाचा काळ ठरणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. अमावस्येच्या दिवशी विधी विधानपरिवार माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *