मनी प्लांट लावूनही घरात पैसा येत नाही? तर मग तुम्ही करताय या ३ चुका..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

घरात मनी प्लांट लावलाय तो अगदी वाढतो सुद्धा छान पण आमच्या आर्थिक स्थितीत मात्र काहीही सुधारणार नाही आमच्या घरात पैसा येत नाही आला तर टिकत नाही मनी प्लांट लावूनही काही फायदा नाही अशी जर तुमची तक्रार असेल तुम्ही नक्की या तीन चुका करत आहात तर त्या तुम्ही आजच बंद करायला हव्यात कोणत्या आहेत त्या तीन चुका चला पाहूयात.

मंडळी घरात पैसा यावा आपली आर्थिक स्थिती चांगली राहावी. यासाठी आपण वेगवेगळ्या प्रयत्न करत असतो त्यातलाच एक प्रयोग म्हणजे मनी प्लांट लावणे वास्तुशास्त्रानुसार अस सांगितल जात की, जर तुम्ही घरात मनी प्लांट लावला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारते. जसजसा मनी प्लांट वाढतो तसतसा तुमच्या घरात पैसा यायला सुरुवात होते.

पण जेव्हा आपण खरंच मनी प्लांट लावतो तेव्हा असं काही घडत नाही. आणि मग मात्र आपण निराश होतो याचं कारण असतं मनी प्लांट लावण्या संदर्भात महत्त्वाच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं गेलेलं असतं. त्यातली सगळ्यात पहिली चूक आहे.

१) योग्य दिशा- मी योग्य दिशेला लावला नाही तर तो लावूनही काही उपयोग होत नाही वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य माहित असली पाहिजे आणि जर तुम्हाला घरामध्ये मनी प्लांट लावायचा असेल तर तो अग्नेय दिशेला लावावा. आता तुम्ही म्हणाल की अग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा तर आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण व पूर्व या दोन दिशांच्या मधली जी दिशा असते तिला आग्नेय दिशा असे संबोधतात.

त्या आग्नेय दिशेलाच मनी प्लांट तुम्हाला लावायला हवा तरच तुम्हाला मनी प्लांट चा हवा तो फायदा तुम्हाला मिळेल. या दिशेला मनी प्लांट लावणं शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि आर्थिक स्थिती चांगली होऊ लागते.याचबरोबर तुम्ही म्हणाल आमच्या अग्नी दिशेला मनी प्लांट लावायला जागा नाही मग ईशान्य दिशेला लावा.

तिथे सुद्धा लावणं शुभच मांडले जातात. आता ईशान्य दिशा म्हणजे कोणती उत्तर आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा आहे तिला ईशान्य दिशा असे म्हणतात. या दिशेला सुद्धा मनी प्लांट लावल्याने आर्थिक अडचणी येत नाहीत. मग बघा बरोबर तुमच्या मनी पण यांची दिशा बरोबर आहे की नाही नसेल तर ती आजच बरोबर करा.

२) मनी प्लांट समोर काही रूप ठेवू नका- काही विशिष्ट रोप जर तुम्ही मनी प्लांट समोर ठेवली असतील, तरीसुद्धा मनी प्लांट चा हवा तो फायदा होत नाही. काही लोक मनी प्लांट सोबत काटेरी झाडे लावतात. अशा परिस्थितीत मनी प्लांट छान फुलला तरीही त्याचा फायदा होत नाही.

खरतर काटेरी झाड घरामध्ये लावू नये. पण जरी तुम्हाला लावायचे असतील तर ती मनी प्लांट समोर ठेवू नका. आता जो तुम्ही मनी प्लांट तुमच्या घरामध्ये लावलाय त्याच्या आजूबाजूला एखाद्या काटेरी झाड ठेवलंय का? हे तपासून पहा.

३) मनी प्लांट कोणालाही देऊ नका- जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो तुम्ही कोणालाही देऊ नये कारण मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला दुसऱ्याच्या घरात वाढण्यासाठी दिली तर ती आर्थिक नुकसान तुम्हाला होऊ शकते. असं म्हटलं जातं आता असही म्हटल जात की, मनी प्लांट जर तुम्ही चोरून आणला असेल तरच तो तुमच्या घरात फुलतो आता असं म्हणण्यामागे कारण काय आहे ते तुमच्या लक्षात आल असेल.

मनी प्लांट कोणाला द्यायचा नाही आणि जर तो कोणाला हवा असेल तर तो अर्थातच तुमच्या घरातून चोरला जाणार पण जर तुमच्या घरातून एखाद मनी प्लांटची फांदी कोणी चोरून नेली तर मात्र तुम्हाला आर्थिक नुकसान होत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्ही तुमच्या हाताने कोणाला दिले तरच तुमच्या आर्थिक नुकसान होऊ शकते. पण जर मनी प्लांट कोणी चोरला तर त्या चोरणाऱ्याला सुद्धा फायदा होतो आणि तुम्हालाही फायदाच होतो.

त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये अंगण नसेल बाग नसेल तर तुम्ही मनी प्लांट एका बाटली मध्ये लावा. त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर मनी प्लांट तुमचा तसाच असा वाढू लागेल, तो वरतीच गेला पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याला वरतीच कुठेतरी वाढायला जागा द्या. तो खाली जमिनीवर पडता कामा नये जमिनीवर पडला तर तुमचा मनी प्लांट फुलून तुम्हाला आर्थिक लाभ होणार नाहीत.

म्हणून तो वरच्या दिशेला जाईल याची काळजी घ्या. आता तुमच्या घरात जो मनी प्लांट आहे त्याची दिशा बघा त्याच्या अवतीभवती जे कुठली झाड आहे ती बघा त्याचबरोबर तो वरच्या दिशेला जातोय की नाही हे सुद्धा बघा. या काही छोट्या छोट्या चुका जर तुम्ही करत असाल, आणि मग बघा मनी प्लांट चा मनी प्लांट चा फायदा तुम्हाला मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *