या दिशेच्या भिंतीवर हे विशेष रंग लावल्याने नुकसान होईल. तुम्ही तर नाही ना करत ही चूक आपल्या घरात.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी, घरातील भिंतींचा प्रत्येक दिशेसाठी वेगळा रंग नियुक्त केला आहे. जर तुम्ही हे करू शकत नसाल. तर घरभर एकच शुभ रंग वापरावा. घरातील कट रंग लावल्याने सकारात्मक परिणाम आपल्याला लवकर जाणवेल. जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, तर खर समाधान मिळत. ते आपल्या स्वतःच्या घरातच. प्रगतीचा मार्गही घरापासूनच सुरू होतो.

त्यामुळे जर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जुळून असतील तर तुमच्या घरातील रंग तुम्हाला दुप्पट सुख देईल. काही वेळा आपली चूक आपल्याच पदरात पडते. आपण कुठलेच शास्त्रीय कारण जाणून न घेता. घराला रंग लावतो. यामुळे घराचे वातावरण बिघडते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिशेला कोणता रंग लावल्याने नुकसान होईल.

१) उत्तर भिंत- घराच्या उत्तर भागात जलतत्त्वाचे वर्चस्व असते. याला दोन आणि लक्ष्मीचे स्थान असेही म्हणतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गडद रंग वापरले तर आर्थिक नुकसान होतेच सोबतच इतर समस्यां ही उद्भवू शकतात. ही दिशा वाऱ्याशी संबंधित आहे.

२) ईशान्य भिंत- याला ईशान्य कोण असे म्हणतात. या दिशेला देवांचा वास असतो. याला भगवान शिवाची दिशाही मानली जाते. येथे लाल किंवा गडद निळा रंग वापरल्याने देवी देवता नाराज होतात.

३) पूर्व भिंत- पूर्वेकडील भिंतींवर लाल,हिरवा किंवा निळा रंग लावल्या ससूर्याचा वाईट प्रभाव घरावर दिसून येतो. ४) आग्नेय व पूर्व भिंत- घराचा आग्नेय भाग व अग्नितत्त्वाचा मानला जातो. येथे लाल रंगाचा वापर हानिकारक मानला जातो. ५) दक्षिण भिंत- दक्षिणेकडे पांढरा, काळा ,चमकदार व हिरवा रंग वापरू नका. येथे केशरी किंवा गुलाबी रंग वापरा.

६) नैऋत्य भिंत- नैऋत्य भिंत किंवा घरातील नैऋत्य दिशेचा कोण असे म्हटले जाते. येथे काळा, निळा ,तपकिरी हे रंग नुकसानदायी ठरतील. यामध्ये तुम्ही ब्राऊन ऑफ वाईट किंवा ब्राऊन किंवा हिरवा रंग वापरवा. ७) पश्चिम भिंत- पश्चिम भिंतीवर गडद निळा, पिवळा, गुलाबी,तपकिरी व चमकदार हे रंग वापरू नका. तसेच जलदेवता निवासस्थान असल्याचे मानले जाते.

८) पश्चिम व उत्तर भिंत- याला उत्तर , पश्चिम कोपरा असे म्हटले जाते. येथे पिवळा, निळा ,काळा ,मरून इतर गडद रंग हनी देतात. म्हणून या दिशेला हे रंग लावू नका. हलका निळा,पांढरा, पिवळा,क्रीम व अगदी फिकट रंग घराच्या बाहेर व घराच्या आत लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरात टिकून राहते. आणि देव देवतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम टिकून राहतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *