२०२३ च्या पहिल्या दिवशी ही वस्तू घरी आणा पैशाचा प्रश्नच मिटेल. अचानक तुमचे भाग्य चमकून उठेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो लवकरच २०२३ हे नवीन वर्ष सुरू होईल. प्रत्येक जण नव्या वर्षाची नव्या आशेने नव्या उमेदीने वाट बघत असतो. कारण या नवीन वर्षात तरी आपल्या आयुष्यात काहीतरी नव घडेल अशी प्रत्येकाला अपेक्षा असतेच. आणि त्यासाठीच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही एक खास वस्तू घरी आणली तर तुम्हाला वर्षभर कसलाही त्रास होणार नाही. पैशाची चडचण वाचणार नाही.

तुमच नवीन वर्ष आनंदी आनंदात जाईल. कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया. मित्रांनो इथे आम्ही तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहोत. या पाच वस्तू पैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरी २०२३ हे वर्ष सुरू होतानाच्या पहिल्या दिवशी आणायची आहे. आणि ती वस्तू तुम्ही घरी आणल्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला बदलही अनुभवायचा आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे मोरपीस.

मोरपीस हे घरात ठेवण हे अतिशय शुभ मानल जात‌ पण लक्षात ठेवा घरात फक्त एक किंवा तीन मोर पिस घेऊन या. मोरांच्या पिसांचा संपूर्ण गुच्छ ठेवण मात्र शुभ मानले जात नाही. आणि हो त्या मोरपिसाची काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर मोरपीस आणण शक्य नसेल तर तुम्ही धातूच कासव सुद्धा आणू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचा कासव ठेवणे शुभ मानला जात. त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही पितळी किंवा कासव किंवा चांदीच्या कासवाची मूर्ती घरात ठेवू शकता. त्यामुळे तुमच नशीब बदलू शकत. त्याचबरोबर आणखी एक उपाय म्हणजे चांदीचा हत्ती. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही चांदीचा हत्ती घरात ठेवून करू शकता.

अशाप्रकारे चांदीचा हत्ती घरात ठेवल्यामुळे राहू केतूचा प्रभावही टाळता येतो. प्रामुख्याने ग्रह दोष होतो आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होतो. त्याच बरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे मोती शंख, हा शंखाचा एक प्रकार आहे. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहावी यासाठी नवीन वर्षात घरामध्ये तुम्ही मोती शंख आणू शकता.

या वस्तू तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत. असंश केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. या वस्तूंच्या शुभ प्रभावामुळे व्यवसाय आणि नोकरीतही प्रगत होईल. त्यानंतर सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे शमीचे रोप. तुम्हाला झाडाझुडपांची आवड असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

वास्तुशास्त्रानुसार शमीची वनस्पती पैशाला स्वतःकडे आकर्षित करते. अर्थात समृद्धीला आकर्षित करते. शमीच रोप लावल्याने घरातील वास्तुदोष नष्ट होतो. माता लक्ष्मीची कृपा होते. आणि त्यांची नियमित पूजा केल्यामुळे शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते.

मग जर तुम्हाला साडेसाती असेल तर तुम्ही हे रोप तर घरात नक्कीच आणायला हव. तर मंडळी या ५ वस्तूंपैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरी आणा आणि तुमच्या आयुष्यात झालेला बदल अनुभवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *