लग्नप्रसंगी ३६ पैकी ३६ गुण जुळणं आवश्यक असत का? जाणून घ्या या गुणांमगील शास्त्रीय कारण आणि परिणाम.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी लग्न अगोदर मुलगा आणि मुलगी ची पत्रिका पाहिली जाते. हिंदू धर्मानुसार दोघांचे ३६ गुण जुळणे आवश्यक असते. तरच हा विवाह यशस्वी होऊ शकतो असं म्हटलं जातं तर हे ३६गुण अत्यंत गरजेचं म्हटलं जातं. पण हे गुण जुळले तर काय होतं आणि नाही जोडले तर काय होतं? ३६ गुण जुळणे शुभ की अशुभ? हे जाणून घेऊयात.

मंडळी जेव्हा जेव्हा लग्नाचा विचार येतो तेव्हा सर्वप्रथम मनात येते ते म्हणजे कुंडली जुळवण्यास लग्नासाठी वधूवरांचे किमान १८ गुण मिळवणे योग्य मानला जातो. एकूण ३६ गुणांपैकी १८ ते २१ गुण आढळल्यास जुळणी मध्यम मानली जाते. यापेक्षा जास्त मिळाल्यास ते शुभविवाह मानले जाते. तर ३६ पैकी ३६ गुण मिळाले तर ते खूपच शुभ मानतात.

मात्र कोणत्याही वधू-वर ३६ गुण मिळत नाहीत. अत्यंत दुर्मिळ असं मानलं जातं, चला तर मग जाणून घेऊयात कुंडली जुळवण्या काही संबंधित खास गोष्टी गुण मिलनामध्ये एकूण ८ गुण असतात. प्रत्येक गुणवत्तेची विशिष्ट संख्या असते. त्याच्या आधारे एकूण किती गुण आढळतात हे ठरविले जाते. सर्वप्रथम ८ गुण काय आहेत? आणि त्याची काय संख्या आहे हे जाणून घ्या.

वर्ण=ज्याची संख्या १ आहे.
वैश्य=ज्याची संख्या २ आहे.
तारा संख्या= ३
ग्रह मैत्री= ५

बकुळ सात कोट नाडी ८ गुण या सर्व मिळून हे सगळे मिळून ३६ गुण होतात. किती गुण मिळाले तरच शुभ मिलन विवाह म्हणतात ते बघूयात. जर एखाद्या व्यक्तीमध्ये 18 पेक्षा जास्त गुण असतील तर असे लग्न यशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी असते. त्याचवेळी एखाद्या व्यक्तीशी १८ते २५ गुण मिळाले. तर ते लग्नासाठी चांगलं मानलं जात. २५ ते ३२गुण आढळल्यास ते लग्नासाठी चांगलं मानलं जातं.

असे म्हणतात की असे विवाह यशस्वी होतात. याच्या व्यतिरिक्त एखाद्याचे ३२ किंवा ३६ गुण मिळत असतील तर असे असणे खूपच चांगले मानले जाते. असा विवाह यशस्वी होतो. तर मग ३६ गुण मिळवणं हे यशस्वी वैवाहिक जीवनाचे लक्षण असतं का? गुण जुळवणे हा जन्म कुंडली जुळवण्याचा एक छोटासा भाग मानला जातो. केवळ गुण मिळवून लग्न यशस्वी अपयशस्वी मानले जात नाही.

तर आपण बरेचदा पाहतो की ३६ गुण जुळूनही एखाद्या व्यक्तीचे लग्न शुभ होत नाही कारण कुंडलि व्यतिरिक्त इतर ग्रहांची स्थिती यासोबत पाहिली जाते. वाहन स्थानाच्या स्वामीची काय अवस्था आहे हे देखील बघितल जात. कुंडलीतील ७ घर लग्नाचे स्थान आहे. कुंडलीतील सातव्या घरात तुमच्या जीवनसाथीचा स्वभाव कसा असेल हे देखील जाणून घेतलं जाऊ शकतो.

यासोबतच मंगळ दोष तपासणी अत्यंत आवश्यक मानले गेला आहे. जेव्हा जेव्हा लग्नासाठी कुंडली जुळवतात तेव्हा तेव्हा मंगळ दोष आहे की नाही तपासणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या दुसऱ्या चतुर्थ सातव्या आणि आठव्या तसेच बाराव्या घरात मंगळ असेल तर त्या व्यक्तीला मांगलिक म्हणतात. किंबहुना मांगलिक राशीचे लग्न केल्यास असे लग्न मोडण्याची जास्त शक्यता असते.

असं ज्योतिषशास्त्र सांगण्यात येतो. अंदाज अचूक येण्यासाठी कुंडली जुळणे तसेच माहितीचा तपशील वार वर्णन आवश्यक मानलं जातं. आणि त्यामुळेच वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. भारतीय संस्कृतीत कुंडली जुळवून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर मंडळी तुम्हाला ३६ गुण नेमके काय आहेत त्याची माहिती मिळाली असेल अशी खात्री आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *