दारिद्र्याचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील २१ वर्ष राजासारखे जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आनंद वैभव आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी भगवान शनिदेवाची कृपा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या लोकांना जीवनामध्ये काही मोठे करून दाखवायचे असेल किंवा जीवनामध्ये प्रचंड यश संपादन करायचे असेल.

जीवन सुखी समृद्ध बनवायचे असेल जीवनामध्ये आरोग्याची प्राप्ती हवी असेल घरामध्ये सुख-समृद्धी शांती यांनी आनंद हवा असेल. तर अशा लोकांच्या जीवनावर शनीदेवाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो भगवान शनीची कृपा असल्यानंतर जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्ना बरोबर भगवान शनिचा आशीर्वाद जर व्यक्तीच्या जीवनावर असेल तर मित्रांनो जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. फारच थोडे लोक असे असतात ज्यांच्यावर शनी महाराज प्रसन्न होत असतात. हे लोक आपले कर्म चांगले ठेवतात हे नेहमी चांगले कर्म करत असतात. त्यामुळे भगवान शनीची कृपादृष्टी या राशींच्या लोकांवर बरसत असते.

मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून ते कर्मफलाचे दाता मानले जातात. शनी विषयी अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. शनीला अनेक लोक क्रूर किंवा अशुभ समजतात पण मित्रांनो असे नाही. भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून ते कर्मफलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला क्रमानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून जर आपल्याला शनीची कृपा हवी असेल.

शनिचा आशीर्वाद जर आपल्याला हवा असेल तर आपले कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो शनीची शुभदृष्टिक जेव्हा ज्या राशीवर परिस्थिती तेव्हा त्या राशींच्या दातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंदाची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही. अशा लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील वेळ लागत नाही. ज्योतिषामध्ये शनिला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

शनि जेव्हा ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशींच्या जातकांचा भाग्य य घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सुखद आणि सुंदर अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. भगवान शनि देवाची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे.

धन लाभाचे योग जमून येणार आहे. त्यांची आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सुख-समृद्धी आनंद आणि प्रसन्नतीने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता यांना भासणार नाही.

पण या काळात जर यांनी आपले कर्म चांगले ठेवले तर निश्चित यांना सुंदर यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर मार्गशीष शुक्लपक्ष मुळ नक्षत्र दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता आहेत. या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात.

प्रत्येक शनिवारी भगवान शनि देवाला तेल अर्पण करणे देखील अधिकारी मानले जाते. या दिवशी शनि मंत्राचा जप करणे शुभ फलदायी मानले जाते. त्याबरोबर शनि चालीसेचा पाठ करणे देखील अतिशय शुभ मानले जाते. शनीच्या कृपेने या राशींचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशीपासून.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्याची आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ लाभणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मानसन्मान पदप्रतिष्ठा आणि यश किर्ती मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा आहात.

जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येतील. आर्थिक दृष्ट्या येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये प्रचंड यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर शनिची कृपादृष्टी बसणारच आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा आहात. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. व्यवसायातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

कार्यक्षेत्र आणि करिअरच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये नशिबाची उत्तम प्रकारे साथ आपल्याला लाभणार आहे. नशीब भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या देखील आता समाप्त होणार आहेत. धनसंपत्तीमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. आर्थिक क्षमता अधिक मजबूत बनणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. जीवनातील पैशाची समस्या आता समाप्त होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. कन्या राशीसाठी येणारा काळ लाभकारी ठरणार असून शनिचा आशीर्वाद आपल्या राशीवर बसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने सुद्धा समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. संसारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता समर्थ होणार आहेत.

शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. या काळामध्ये जे काम हाती घ्याल त्या कामांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक शनिवारी शनि देवाला काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. त्यामुळे आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होणार आहेत. विवाहाचे योग लवकरच आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर शनीची शुभदृष्टि बसणारच आहे. शनीच्या आशीर्वादाने आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकतात.

एखाद्या जुन्या कर्जातून देखील आपल्याला मुक्ती मिळणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. मानसिक ताणतर आता पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. करिअरच्या दृष्टीने देखील काळ उत्तम ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. शनिच्या आशीर्वादाने धनु राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक जीवनासाठी आपण पाहिलेले स्वप्न साकार होणार आहेत. परिवाराच्या दृष्टीने पाहिलेली स्वप्न साकार होणार आहेत. परिवाराची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.

परिवाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. मानसिक ताणताना आता पूर्णपणे दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आत्मविश्वासाने केलेल्या प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारातून भरपूर प्रमाणामध्ये लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. धनु राशीच्या व्यापार करणाऱ्या लोकांसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

मीन राशी- मीन राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर प्रसन्न असल्यामुळे या काळामध्ये जे प्रयत्न आपण कराल त्या प्रयत्नामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल.

सामाजिक क्षेत्रातून आपल्याला चांगला प्रतिसाद लाभणार आहे. मित्रपरिवार देखील आपली चांगले मदत करतील. संसारी जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ होईल. ऐश्वर्यामध्ये देखील वाढ होणार आहे. आता इथून पुढे आर्थिक दृष्टीने मजबूत बनणार आहात. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *