नमस्कार मित्रांनो.
तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्यातील १, १०,१९ आणि २८ आहे का तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या जन्मतारीख यांच्या लोकांना २०२३ कसं जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो सगळे २०२३ या वर्षाची आतुरतेने वाट बघत आहेत. आणि 2023 हे वर्ष कसे जाणार आहे. याची उत्सुकता तुम्हाला आहे हे मला माहिती.
म्हणूनच आज जो आम्ही मुलांक निवडलाय तो आहे, एक. मुलांक म्हणजे काय तर तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची १, १०, १८ किंवा २८ तर तुमचा मुलांक असतो एक अंकशास्त्रानुसार यामध्ये भाकित वर्तवली जातात. आता बघूया मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींना २०२३ हे वर्ष कसे जाणार.
मित्रांनो लक्षात घ्या एक मुलांक असणाऱ्या व्यक्तीं नेतृत्व गुण असतो. आणि मुलांक एक त्याचा स्वामी ग्रह असतो सूर्य. वर्ष २०२३ याचा स्वामी ग्रह आहे केतू. आणि म्हणूनच मुलांक एकच्या व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष करिअरच्या दृष्टीने थोडसं संवेदनशील असू शकतं. मी मगाशी म्हटलं तसं मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी सूर्य हा स्वामी ग्रह आहे. आणि २०२३ या वर्षावर अधिपती असणारे केतू ग्रहाच.
आता सूर्य आणि केतू मध्ये वाकड आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. म्हणूनच तुम्हाला नाव मिळेल प्रतिष्ठा मिळेल. पण तुम्हाला आळशी मनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही आळशीपणा केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही सरकारी नोकरीचे शोधत असाल, तर तुम्हाला हे वर्ष शुभ जाऊ शकत. म्हणजे तुमच्या मेहनतीला फळ मिळू शकत.
अंकशास्त्रानुसार मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत संयम बाळगण्याची गरज आहे. एकीकडे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल खरी, परंतु त्याच बरोबर उधळपट्टी वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही शेअर्स, लॉटरी आशा मध्ये गुंतवणूक करत असाल, तो त्याचा फायदा तुम्हाला नवीन वर्षात मिळू शकतो.
जर तुम्ही व्यावसायिक असाल, तुम्हाला प्रवासाच्या मार्फत ही आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही शिक्षण घेत असाल, २०२३ हे वर्ष तुमच्यासाठी शुभ आहे. २०२३ हे वर्ष विद्यार्थ्यांना यशस्वी करेल. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना यश देईल, पण मुलांना हट्टीपणा सोडावा लागेल. कारण हट्ट तुमच्या दुःखाला आमंत्रण देईल.
तुम्ही वाईट संगती पासून दूर रहा कारण, वाईट संगतीचे तुमच्या संबंध येऊ शकतो. सावध राहा. ज्याचा तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. मित्रांनो आता जी लोकं प्रेमात पडलेली आहेत.
२०२३ वर्ष कसा असेल, तर त्यांना सांगण्यात येत आहे जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. म्हणूनच तुम्हाला सावध राहावे लागेल. कोणावरही विश्वास ठेवू नका. एकमेकांवरती विश्वास ठेवा. हे वर्ष तुमच्या प्रेमाची परीक्षा पाहणार आहे. असं म्हणायला हरकत नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.