शनि होणार वक्री या ५ राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षे राजयोग…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनि चा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावीत करत असतो. शनिदेव जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी अनेक समस्या निर्माण होत असतात.

पण हे शनिदेव जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये शनी अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनिला अनेक लोक घाबरतत.

मित्रांनो अनेक लोक शनीला अशुभ समजत असतात. पण मित्रांनो असे नाही. शनिदेव हे न्यायाची कारक देवता मानले जातात. ते प्रत्येकला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. त्यामुळे ज्यांची कर्म चांगले असतात त्यांना शनीला घाबरण्याची अजिबात कारण नाही. शनिदेव एक मात्र अशी देवता आहेत. ज्यांना मोक्षाचे कारक मानले गेले आहे.

येणाऱ्या दिवसात शनीचा पाच राशींवर शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये यांच्या प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. दिनांक १७ जून रोजी शनिदेव हे वक्री होणार आहेत. त्यामुळे याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत .

१) वृषभ रास – वृषभ राशिवर शनिचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनीचे वक्री होणे सर्व दृष्टीने आपल्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. आता भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. उद्योगकातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कोर्ट कचारामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

मानसिक तणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. भावबंधिकेमध्ये चालू असणारे वाद विवाद आता मिटणार आहेत. प्रेम जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये प्रचंड प्रगती वेग येणार आहे.

२) कर्क रास – कर्क राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वाद आणि संसारी जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. परिवारातीचा लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. मार्ग देणारे अडथळे आता दूर होणार आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणारा आहात. स्वतःमध्ये एका ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार आहे.

आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराच्या निमित्ताने नवीन योजना बनवणार आहात. व्यवसायाच्या निमित्ताने काही प्रवास देखील करू शकता. प्रवासातून देखील आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. आता इथून पुढे नोकरीच्या दृष्टीने काय शुभ ठरणार आहे. नोकरीमध्ये चालू असणारे अनेक समस्या समाप्त होतील. भाग्याची साथ आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळणार असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक आणि यश कीर्ती प्राप्त होणार आहे.

३) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. तूळ राशीसाठी येणार काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. मानसिक तणावापासून आपण मुक्त होणार आहात. आपल्या मनाला सतवणाऱ्या चिंता आता समाप्त होणार आहेत. भय आता समाप्त होणार असून मन अतिशय सुंदर राहणार आहे. योजलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला या काळात प्राप्त होऊ शकतो.

नोकरीच्या दृष्टीने करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. कोर्ट कचरा मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. सासरच्या मुलांकडून आपल्या कानावर एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

४) धनु रास- धनु राशीसाठी येणाऱ्या काळात प्रगतीचा काळ असणार आहे. धनु राशीसाठी शनीची विशेष कृपा बरसनार असणार आहे. शनीचे वक्री होणे आपल्यासाठी लाभदायक ठरणार असून पुढील काळामध्ये जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल.

आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे. लोक आपल्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये केलेला कामाचे देखील कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये अधिकाऱ्या आपल्या कामावर प्रसन्न असतील. बंद पडलेले कामे पुन्हा सुरू होण्याची संकेत आहेत.

५) मकर रास – मकर राशीच्या जातकांसाठी येणार काळ प्रगती कारक ठरणार आहे. शनीचा वक्री होण्याचा अतिशय सुंदर प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. पारिवारिक संबंध सुधारतील. भाग्याची साथ आता आपल्याला प्राप्त होईल. उद्योग व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

विदेशातशी जोडलेले एखादे व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सहली निमित्त देखील प्रवासाचे योग येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश मिळण्याची संकेत आहेत. हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काय ठरणार आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीसाठी शनीच्या वक्री होणे सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. शनिचा आशीर्वाद आपल्या जीवनाबरोबर असणार आहे.त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आता सुंदर काळाची सुरुवात आहे. व्यापार आणि नोकरीचे दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. अनेक दिवसापासून आणलेला पैसा आपल्याला आता प्राप्त होणार आहे. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात.

आता इथून पुढे करिअरमध्ये देखील मनासारख्या वाटा रिकामे होतील योग्य प्रगती आपल्याला मिळणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आता इथून पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मानसिक तणावात दूर होणार आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमात अतिशय सुंदर सुरुवात होणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *