१४० वर्षानंतर बनत आहे अद्भुत योग १९ नोव्हेंबर पासून या ४ राशींचे भाग्य चमकणार, या २ राशींच्या जीवनात राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १९ नोव्हेंबर पासून चार राशींची लागणार लॉटरी तर दोन राशींच्या जीवनामध्ये राजयो मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती ग्रह नक्षत्रामध्ये होणारी राशी परिवर्तन किंवा ग्रहांचे वक्री होणे. ग्रहांचे अस्त होणे आणि उदित होणे याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडत असतो. ग्रह नक्षत्रात होणाऱ्या बदलाचा मानवी जीवनावर वेगवेगळ्या प्रभाव दिसून येतो.

ग्रह नक्षत्रात होणारे बदल राशीनुसार वेगवेगळे फळ व्यक्तीला प्रधान करत असतात. दिनांक १९ नोव्हेंबर पासून अतिशय अद्भुत योग बनत असून १९ नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहर घेऊन येणार आहे. येणारा काळ यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. नक्षत्रात होणारे बदल यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत.

आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. भाग्य यांना भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यवसाय व्यापार नोकरी अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश या राशींना प्राप्त होणार आहे.

ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या या स्थितीचा चार राशींच्या जीवनावर अतिशय शुभ प्रभाव पडणार असून यांचे भाग्य चमकणार आहे. तर दोन राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे.

आता इथून पुढे येणारा काळात विशेष अनुकूल शुभ फलदायी प्रगती यांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे. आता भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नते मध्ये वाढ होणार आहे. मित्रांनो १९ नोव्हेंबर रोजी भगवान शुक्रदेव हे उदित होणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये उदित होणार आहेत. शुक्र हे वैभव सुख-समृद्धी ऐश्वर्याची कारक ऐश्वर्या चे दाता शुक्रदेव १९ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीमध्ये उदित होणार आहेत. याचा प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार आहे. मित्रांनो शुक्राचे उदीत होणे या राशींसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे.

यांच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.भाग्य यांना मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. यांचे जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. यांच्या जीवनामध्ये आता अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

भाग्य यांना भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे त्यांच्या जीवनातील वाईट आणि दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनातील वाईट दिवस याचा समाप्त होणार आहेत. शुक्राचे वृश्चिक राशि मध्ये उदित होणे आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. आता नशिबाला नवी कलाटनी प्राप्त होणार आहे. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होतील. शुक्राच्या कृपेने भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे.

आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग्य जमून येणार आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण करत असलेल्या कामाची कृती होणार आहे. भाग्य याला भरपूर प्रमाणात साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे यांच्या जीवनातील वाईट ग्रह दशा आता समाप्त होणार आहे. भोग मविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.

इथून पुढे अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. सुख समाधान आणि शांतीमध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे अतिशय अनुकूल प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येईल. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होईल. नशिब आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शुक्रिया काळामध्ये आपल्याला अतिशय उत्तम फल देणार आहेत. आणि त्या इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होईल.

भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. परिवाराचे पूर्ण सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनातील जोडीदाराची अतिशय उत्तम साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. शुक्राचे उदित होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि प्रगती कारक ठरणार आहे. शुक्र या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उत्तम प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहेत. आता इथून पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी जर आपल्याला विदेशामध्ये जायचं असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

शिक्षण क्षेत्राविषयी अनुकूल घडामोडी घडवून येतील. आपल्या संततीकडून एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. संततीला स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होऊ शकते. प्रेम जीवनामध्ये देखील आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात.

सिंह राशी- संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आता इथून पुढे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. मानसिक तणाव पूर्णपणे दूर होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यवसायातून मोठी प्रगती घडून येऊ शकते. मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. नवीन प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते.

कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. धनयोग या काळात जमून येतील. त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनत आहेत. यानंतर आहे तूळ राशी तुळ राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे.

शुक्र आपल्या जीवनाध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. शुक्राची उदीत होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शुक्र आपल्या राशीचे स्वामी असून या काळामध्ये शुक्र आपल्याला अतिशय उत्तम फल देणार आहेत. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. एखाद अशक्य वाटणारा काम देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. शुक्र या काळामध्ये आपल्याला अतिशय सुंदर फल देणार आहेत. शुक्राच्या कृपेने व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल.

मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. सुख शांती आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. भाग्यची साथ आपल्याला लाभणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे अनुकूल प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहेत. या कालावधीमध्ये प्रचंड यश आपल्या पदरी पडू शकते. शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर राहील.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. शुक्राच्या कृपेने या काळामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. धनसंपत्ती मध्ये वाढ होईल. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल. ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न होणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

सरकारी जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरी विषयी देखील आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. सरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. धन लाभाचे योग जमून येतील. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनात येऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *