गुरुवर्य यांनी पकडले या ५ राशींचे हात, २४ नोव्हेंबर पासून या ५ राशींना गुरुचे वरदान.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२४ नोव्हेंबर पासून पाच राशींना मिळणार आहे गुरुचे वरदान आणि त्यांच्यासाठी जणू काही भाग्योदयाचा काळ सुरू होणार आहे. पण कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि अस काय विशेष त्यांच्या आयुष्यात घडणार आहे आणि त्यांनाच का गुरु ग्रहाचे वर्णन मिळणार आहे. चला हे सगळं जाणून घेऊया.

मंडळी गुरु हा ग्रह मीन राशीत मार्गी होतोय २४ नोव्हेंबरला. देशात आणि जगात त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. गुरु ग्रहाचे मार्गी होणं अनेक राशींसाठी शुभ ठरणार असल्याचे सांगितले जाते. अगदी ज्यांना ज्योतिष शास्त्रातलं काहीच कळत नसेल त्यांना फक्त एवढच सांगते गुरु ग्रहाच्या या परिवर्तनाचा लाभ काही राशींना होणार आहे त्यातली सगळ्यात पहिली रास आहे.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरु च मार्गी होणं अनुकूल ठरू शकेल. भावंडांशी त्यांचे संबंध चांगले राहतील. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि अधिकारी यांचे सुद्धा त्यांना सहकार्य मिळेल. आता जे स्वतःचाच व्यवसाय करतात त्यांना तर विचारायलाच नको त्यांच्यासाठी हा काळ उत्तमच आहे. जोडीदाराशी सुद्धा संबंध चांगले राहतील. काही कुरबुरी चालल्या असतील तर त्या मार्गी लागतील.

२) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुचे मार्गे होणे सकारात्मक ठरू शकेल. करियर मध्ये तुमचा आलेख उंचावत जाईल. अनेक नव्या चांगल्या संधी तुमच्यासाठी येतील. परदेशात काम करण्याची इच्छा असेल तुम्हाला तर ती सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकते.

व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार जर करत असाल तर भविष्यात सकारात्मक परिणाम त्याचे दिसून येतील. व्यवसायातील तुमचा जो कोणी भागीदार असेल त्याचा तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सुद्धा संबंध तुमच्याशी दृढ होतील.

३) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना गुरुच मार्गी होणं अनुकूल आहे. व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतील. स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा व्यवसाय वाढवण्याचा विचार करायचाय तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे.

पैशांची बचत कर नाही शक्य होईल. काही योजनांमध्ये गुंतवणूक ही तुम्ही कराल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना या काळामध्ये बनू शकते. तुमच्यातील प्रेम आणि समजूतदारपणा आणखीन वाढेल.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुरुचे मार्गी होणं नक्कीच लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात अनेक नवीन संधी मिळतील मित्रांचा सुद्धा सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक संधी मिळतील.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चांगलं यश मिळेल. करिअरच्या प्रगतीसाठी प्रदेश जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. पैशांचा चांगला रोग राहणार आहे असं म्हणलं तरी चालेल.

५) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना गुरुचा मार्गी होणे यश कार्य आहे. मेहनतीचे उत्तम फळ त्यांना मिळेल. मनो वंचित इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि मनो वंचित इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का.

तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल अधिकाऱ्यांकडून प्रशंसा सुद्धा मिळेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. ज्या लोकांना परदेशात जायचं आहे त्यांनाही सकारात्मक परिणाम मिळतील. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी सुद्धा लाभ दायक आहे. त्यांनाही सगळीकडून सहकार्य मिळेल.

तर मंडळी या होत्या त्या ५ राशी ज्यांना गुरुचे वरदान मिळणार आहे. वरदान लाभणार आहे. त्यांच्यासाठी भाग्योदयाचा काळ असणार आहे. मग तुमची रास यामध्ये आहे की नाही. आणि हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं. कमेंट करून सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *