शुक्र ग्रहणाच्या राशी परिवर्तनामुळे असा पडेल या राशींवर नकारात्मक प्रभाव.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शुक्र ग्रहाने अकरा नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. अशा परिस्थितीत शुक्राचा वृश्चिक राशीत प्रवेश अनेक राशीसाठी हानिकारक आहे. ११ नोव्हेंबरला रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी शुक्राणे वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे.

शुक्र या राशीत सुमारे २५ दिवस त्यानंतर पाच डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल. वृश्चिक राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. ते जाणून घेऊयात. पहिली मिथुन रास.

मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांसाठी वृश्चिक राशीतील लोकांचे संक्रमण त्यांच्या राशीत सहाव्या भावात असेल. त्यांच्यासाठी शुक्र १२ व्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांना वृश्चिक राशीत शुक्र येत असल्यामुळे प्रेम जीवनात काही आवाहनांना सामोरे जावे लागेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्य बाबतीत ही तुम्ही चिंतेत राहू शकता.

प्रवासी करावा लागेल. ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहकार यामुळे तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. गर्भवती महिलांनी धोका घेणे टाळावे. शुक्राच्या संक्रमणापूर्वी नुकतेच चंद्रग्रहण झालेले आहे. तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नशिबावर विसंबून काहीही करू नका. या संक्रमणामध्ये निव्वळ चिकाटी आणि मेहनत काम येईल.

कन्या राशि- कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण त्यांच्या राशीत तिसऱ्या स्थानी असेल. अशा स्थितीत गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कौटुंबिक जीवनात हट्टीपणा आणि विसंगत बोलण्यामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः मित्रांकडून कोणतीही अपेक्षा करू नका.

विशेषतः महिला मित्रांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. मित्रांकडून तुम्हाला तणाव येऊ शकतो. त्यामुळे संभाषण आणि वागण्यात काळजी घ्या. शुक्राच्या या संक्रमणादरम्यान कन्या राशीचे लोक त्यांचा छंद आणि इच्छांसाठी त्यांचे पैसे खर्च करतील.

मीन रास- मीन राशि साठी वृश्चिक राशीतील शुक्राचे संक्रमण हे प्रेम जीवनात आंबट आणि गोड अनुभव देईल. प्रिय कराशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात वृश्चिक राशीतील शुक्राची संक्रमण तणाव निर्माण करेल.

घरगुती गरजांवर पैसा खर्च होईल. प्रिय करायला भेटवस्तू देऊ शकता. आज काल मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर खर्च होणारी रक्कम ही तशीच आहे. प्रवासाचे नियोजन करता येईल. सामाजिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये तणाव राहील तणाव राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *