२०२३ विपरीत राजयोग..! ‘या’ ४ राशींना यश, प्रगती, लाभच लाभ. फक्त संधीचे सोने करायला विसरू नका नाहीतर..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२०२३ मध्ये नवीन वर्षात या चार राशींना राजयोगाचा विपरीत फायदा होणार आहे. पण विपरीत राजयोग म्हणजे काय? आणि त्या चार राशी कोणती आहेत. या विपरीत राज योगामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय घडणार आहे. चला जाणून घेऊया.

मित्रांनो ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने २०२३ हे वर्षां विशेष मानलं जातंय. कारण नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह मकर या स्वराशीतून आपले स्वामित्व असलेल्या शनी राशीत प्रवेश करणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच शनीचे राशी परिवर्तन होणार आहे. शनि चा राशी परिवर्तनामुळे जबरदस्त राज्य तयार होईल. या राजयोगाला विपरीत राजयोग असं म्हटल जात. विपरीत राजयोग हा असा राजयोगचा प्रकार आहे तो प्रत्यक्षपणे लाभ आणि यश देत नाही.

संघर्षाने आणि कुशलत्याने यश मिळते. राजप्रमाणेच मोठे यश आणि लाभ देतो. या राजयोगाने एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या मदतीने खूप यश मिळतं. त्यामुळे विपरीत ग्रह योग असला तरी त्याला राज योगाच्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जुळून येत असलेल्या या विपरीत राजयोगाचा नक्की कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

१) कर्क रास- कर्क राशींच्या व्यक्तींना शनिदेव कुंभ राशी येतील तेव्हा विपरीत राजयोगाचा प्रभावामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खूप फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती बघायला मिळेल. गेल्या वर्षी प्रमोशन झालं नसलं तर यावर्षी प्रमोशन नक्की होईल. परदेश प्रवेशाचे योग जुळून येतील. आर्थिक प्रगती वाढ होईल.

२) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांना विपरीत राज योगाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या काळात संघर्ष तुम्हाला करावे लागेल. परंतु मोठ्या प्रमाणात यश तुम्हाला मिळू शकेल. न्यायालयीन प्रकारांमध्ये सकारात्मक बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाचे नक्कीच चांगले फळ मिळेल. स्पर्धा परीक्षेमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. सर्वात महत्त्वाचं विरोधकावर विजय मिळवाल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. पैसे आणि पद दोन्ही मिळेल.

३) धनु रास- धनु राशि च्या व्यक्तींसाठी विपरीत राजयोग आनंद घेऊन येऊ शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशाने धनु राशीची साडेसाती सुद्धा संपत आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. कुटुंब आणि नोकरी व्यवसायात परिस्थिती चांगली राहील. मित्राचा मदतीमुळे तुम्हाला लाभाची संधी मिळेल. धाडसी निर्णय तुम्हाला नफा देईल. नशीब तुम्हाला सगळ्या प्रकारे साथ देईल. एकंदरीतच काय तुम्ही भरपूर प्रमाणात पैसा कमवू शकाल. आणि हो वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो.

४) मीन रास- मीन राशींच्या लोकांना विपरीत राजयोगाचा काल संघर्षाचा ठरू शकतो. परंतु संघर्षातून प्रगतीचा मार्ग साध्य करता येईल. जे काम सुरू कराल आणि आवडीने कराल त्यात तुम्हाला शनि देवाचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. शनि देवाच्या कृपेने जमीन आणि मालवत्तेचाही लाभ होऊ शकतो. शनीच्या कुंभ राशीच्या प्रवेशाने साडेसातीचे चक्र सुद्धा बदलणार आहे.

धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपणार आहे. मीन राशीची साडेसाती सुरू होईल. आणि मकर राशीचा शेवटचा टप्पा साडेसातीचा चालू होईल. साडेसातीचे उपाय तुम्ही सुरुवातीपासूनच केले तर साडेसातीचा त्रास तुम्हाला होणार नाही. त्या राशीचे साडेसाती चालू आहे त्यांनी मारुती स्तोत्र नियमित म्हणावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *