स्वामी सांगतात की, या पायात काळा दोरा बांधल्यास कटकटी साडेसाती दूर होते.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

कोणत्या पायात काळा धागा बांधल्यास धनलाभ आणि भाग्यशाली लोक तर मित्रांनो चला पाहूयात काळा दोरा बांधल्यास आपल्या मागील साडेसाती कटकटी दूर होतील आपल्या मागील साडेसाती दूर होईल. मित्रांनो अनेक लोक काळा धागा घालतात. कोणी तो हातात घालतात कोणी गळ्यात घालतात तर कोणी एका पायात काळा धागा बांधत असतात.

जर काही लोक हे फॅशन मुळे करत असतात. परंतु ते धर्म आणि ज्योतिष शास्त्राच्या मतीने ह्याचे खूप मोठे महत्त्व आहे. काळा धागा धारण करणे हे एक हा एक उपाय आहे. त्यामुळे जीवन आनंदी आणि समृद्धी होते. तसेच अनेक संकटांपासून आपला बचावही होतो. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार काळा धागा धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचतील. याशिवाय काळा धागा धारण करण्याची अनेक फायदे देखील आहेत. मित्रांनो कुंडलीतील शनी ग्रह अशुभ उपस्थितीत असेल. तर पायात काळा धागा धारण केल्याने खूप मोठा फायदा होतो. यामुळे आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर शनीचा नकारात्मक प्रहार टाळता येईल. आणि शनीची वाईट नजर आपल्यापासून दूर होईल. आणि आपल्याला शनि पासून बचाव होईल.

मित्रांनो ज्या लोकांना आर्थिक आर्थिक नुकसान होत आहे किंवा व्यवसायात नुकसान होत आहे. अशा लोकांना पायात काळा धागा घातल्याने खूप आराम पडतो. मित्रांनो जर कुंडलीत राहू केतू असतील तर पायात काळा धागा जरूर घालावा. हे तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचवते. आणि केतू हे छायाग्रह आहेत. त्यामुळे अशुभ राहिल्याने जीवन उध्वस्त होते.

मित्रांनो मी तुम्हाला सांगते पायात काळा धागा बांधा. काळा धागा बांधा पण हा काळा धागा कोणत्या पायात बांधायचा पण मित्रांनो, पायाच्या डाव्या पायामध्ये त्याला हा धागा बांधायचा आहे. मित्रांनो असा काळा धागा शनिवारी तुम्ही आपल्या डाव्या पायामध्ये काळा धागा बांधा. काळा धागा नेहमी भैरव मंदिरात नेऊन घालावा.

मित्रांनो तसेच पायात काळा धागा धारण केल्यानंतर शनि देवांच्या बीज मंत्र्यांचा केवळ २१ वेळा जप करा. मित्रांनो काळा धाग्यात लाल किंवा पिवळा धाग्यात तुम्ही त्याचा रिप्लेस करू नका. म्हणजेच काळा धागा धारण केल्यानंतरच तुम्हाला हा शनीचा मंत्र म्हणायचा आहे.

मित्रांनो शनि देवाचा बीज मंत्र तुम्हाला गुगलवर किंवा युट्युब वर मिळेल. तर मित्रांनो तुम्ही हा काळा धागा तुमच्या पायात बांधा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान ऐश्वर्या आरोग्य सर्व काही येऊ लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *