नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो आजच्या या माहितीमध्ये असे एक यंत्र सांगणार आहे जर यंत्र जर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये, पर्समध्ये ठेवले,तर तुमचे कोणत्याही संकटापासून रक्षण होईल. हे यंत्र फक्त पुरुषांनी आपल्या पाकिटात ठेवायचा आहे. महिलांनी हे यंत्र ठेवायचे नाही.
जर महिला ही माहिती वाचत असेल तर आपल्या मुलांना, पतीला, पुरुष आपल्या घरात असतील त्यांना हे सांगायचं आहे की त्यांनी आपल्या पाकिटात हे यंत्र ठेवावे. याने रक्षण होते. या यंत्राने कोणत्याही संकट आपल्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. हे यंत्र ठेवल्याने आपण सतत एका कवचमध्ये असतो. कारण हे यंत्र आपल्याजवळ असल्याने आपल्याला कोणतीही भीती नसते.
मग ती वाईट शक्ती असो किंवा कोणत्याही येणारे संकट असो किंवा तो अपघात असो हे टळून जातात. तर हे यंत्र नक्की आपल्या पाकिटात आपल्याजवळ ठेवायला पाहिजे. आता हे यंत्र कोणते ते पाहूया. मित्रांनो यंत्र आहे शनी यंत्र हो हे शनि देवाची यंत्र असते. आपल्याला हे यंत्र कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा ऑनलाईन किंवा स्वामींच्या केंद्रात सुद्धा हे यंत्र मिळेल.
मी फक्त पहिले प्रयत्न करा की शनी यंत्र तुमच्याकडे यायला पाहिजे. शनि यंत्र तुम्ही घरी आणल्यानंतर त्याचा दुधाने पाण्याने अभिषेक करा म्हणजे एका ताटात देवघरा समोर ते शनि यंत्र यंत्र ठेवा त्यावर अकरा चम्मच दूध टाका, त्यानंतर अकरा चम्मच पाण्याचे टाका नंतर ते शनी यंत्र आपल्या हातात घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
नंतर त्याला अष्टगंध फुल अक्षदा वाहून नंतर अगरबत्ती दिवा ओवाळून त्याचे नियंत्रणाची पूजन करा. नंतर ते आपल्या पाकिटात ठेवा. अशा रीतीने आपल्या घरीच अभिषेक करून आपल्या पाकिटात ठेवायचे आहे.
नक्की किंवा तुमची तुम्ही पाकीट ठेवण्याआधी तुम्ही शनि यंत्र कोणत्याही ब्राह्मणाकडून तुम्ही अविमंत्रित करू शकता. तसेच चालेल आणि घरी करायचे मग सगळ्या रीतीने तुम्ही घरीच करा परंतु शनि यंत्र आपल्या पाकिटात ठेवायला विसरू नका. फक्त पुरुषांनी आपल्या रक्षणासाठी शनी यंत्र रक्षणासाठी आपल्या पाकिटात ठेवायचा आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.