२९ सप्टेंबर वरद विनायक चतुर्थी या राशींची लागणार लॉटरी, पुढील ११ वर्ष राजयोग. वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच अश्विन महिन्यात नवरात्रीमध्ये येणारी विनायक चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. मित्रांनो प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात.कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते तर शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरध विनायक चतुर्थी असे म्हटले जाते.

म्हणजे पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला वरात विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली जाते. मित्रांनो मान्यता आहे की या दिवशी व्रत उपास करून भगवान गजाननाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. गजाननच्या कृतीने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

मित्रांनो भगवान श्री गणेश हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता मानले जातात. त्यामुळे जो कोणी भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा आराधना करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यामुळे गणेशाची कृपा ज्यांच्यावर बरसते त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न आपोआप दूर होत असतात.
भगवान श्री गणेशाला सर्वप्रथम पूजनीय दैवत मानण्यात आले आहे.

भगवान श्री गणेश सुख समृद्धीचे दैवत मानले जातात. ते सर्व देवतांमध्ये प्रथम पूज्यनीय मानले जातात. कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्याअगोदर कोणत्याही सुबक कार्याची सुरुवात करण्याअगोदर गजाननाची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते. आणि गजाननाच्या पूजेनंतर कोणत्याही शुभकामनाची सुरुवात केली जाते. यावेळी येणारी विनायक चतुर्थी नवरात्रीमध्ये येत असल्यामुळे या चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे.

नवरात्रीच्या परवामध्ये या चतुर्थीचे आगमन भक्तांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. वरद विनायक चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःखाचा काळ संपनार असून भगवान गजाननाच्या कृपा आशीर्वादाने सुखसमृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट पाहावयास मिळणार आहे.

सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून घेणार आहे. जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

नवरात्रीचा काळ चालू असल्यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त सुद्धा आपल्या राशीवर बरसणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि गजाननाच्या आशीर्वादाने आपले जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

मित्रांनो अश्विनी शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २९ सप्टेंबर गुरुवार विनायक चतुर्थी आहे. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ गेला असेल साठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता आनंदाची बाहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. वरद विनायक चतुर्थीपासून गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कलाकारांना चांगले यश मिळण्याचे योग आहेत. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरणार आहे.

या काळामध्ये नाव आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता त्यामुळे मनाला काहीशी शांती मिळणार आहे. व्यवसायात प्रगतीच्या उत्तम संधी आपल्याला प्राप्त होतील. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. धनप्राप्ती चांगली राहील पण त्याआधी कोणतेही कर्ज किंवा उदारी पैसे घेणे देणे करताना हे सर्व आपल्याला बंद करावे लागणार आहे.

वाहन चालवताना आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात आपला मान राखला जाईल. मानसिक सुख शांती मध्ये वृद्धी होणार आहे. या काळामध्ये वाहन सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. इच्छापूर्तीचा काळ हा आपल्या जीवनामध्ये येणार आहे. मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील होऊ शकते.

वृषभ राशि- वृषभ राशि वर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. वरद विनायक चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. जीवनातील जोडीदाराकडून आपल्याला सहकार्य मिळेल. आर्थिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शेत जमीन विषयक कामे पूर्ण होतील.

आर्थिक प्राप्ती चांगली होणार आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे बचत करू शकाल. छोटे मोठे प्रवास सुद्धा करू शकता. कुटुंबामध्ये थोडे बहुत मतभेद झाले तरी घाबरू नका. प्रत्येक काम बुद्धी आणि विवेकाने करणे आवश्यक आहे. गजाननाच्या कृपेने मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. आध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होईल.

कर्क राशि- कर्क राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनात अवघड वाटणारी कामे आता सोपी बन लागतील. गजाननाच्या कृपेने जीवनात येणाऱ्या अडचणी आर्थिक संकट दूर होणार आहेत. जीवनात येणारी सर्व संकटात दूर होतील. या काळामध्ये व्यापाराच्या दृष्टीने निर्णय घेताना सर्व बाजूने विचार करावा लागेल. तज्ञांचा सल्ला घेणेदेखील आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.

शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचे योग सुद्धा येऊ शकतात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येईल. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण राहील. काही बदल देखील संभावतात. बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. शेत व जमिनी विषयक कामे वेळेमध्ये पूर्ण करून घ्यावी लागतील. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. वरद विनायक चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. मार्गात येणारे सर्व अडचळे दूर होतील. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

घर खरेदी किंवा घराचे नूतरीकरण करण्यासाठी काही योजना किंवा बेत आखनार आहात. वाहन खरेदीचे योग या काळामध्ये येऊ शकतात. जीवनातील जोडीदाराकडून चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होऊ शकते‌. गायक व कलाकारांना चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशी वर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. गजाननाच्या कृपेने जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट होणार आहे. मानसिक ताणतणापासूनच आपल्याला मुक्ती मिळणार आहे‌. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न या काळामध्ये सफल ठरतील. शेती विषयक कामांना गती प्राप्त होणार आहे.कला संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. चित्रपट नाट्यसृष्टी कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. वरद विनायक चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.विशेष करून आर्थिक क्रांती या काळामध्ये चांगली होणार आहे. आपल्या मनात असणारी आर्थिक चिंता परेशानी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असल्यामुळे मानसिक ताणतणापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे.

उद्योग व्यापारामध्ये भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. करियर विषयी आपण बनवलेल्या योजना आता यशस्वी ठरणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून समाजामध्ये मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात.

मीन राशि- मीन राशि वर भगवान गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. वरद विनायक चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने चमकेल आपले भाग्य. जीवनात येणारी संकट आता दूर होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

ज्या क्षेत्रांमध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनू लागतील. वैवाहिक जीवनातील जोडीदाराकडून प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *