कुंभ राशी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर सुखाने फुलून उठेल जीवन. घोड्याच्या वेगाने पळणार आपले नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

सुख समृद्धी आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. कुंभ राशीसाठी येणारा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकून उठेल यांचे भाग्य. या काळामध्ये अतिशय सुंदर घडामोडी अतिशय सुंदर अनुभव आपल्या वाट्याला येण्याची शक्यता आहेत. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे.

माता दुर्गा आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदान समान ठरू शकतो. माता दुर्गेचा आशीर्वाद या काळामध्ये बनत असलेली ग्रहदशा जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येईल.

आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनू लागतील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. आपण बनवलेल्या योजना यशस्वीरिते पूर्ण होतील. करिअरमध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे पडणार आहे. करिअरविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक समस्या समाप्त होतील. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकट बाधा आता दूर होणार आहेत. आता इथून पुढे आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरच्या दृष्टीने आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न आता साकार होऊ शकते. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

विदेशात जाऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी या काळामध्ये मोठा नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. आध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होणार आहे.

माता दुर्गेच्या आशीर्वादाने जीवन सुख समृद्धी आणि धन धान्याने फुलून येणार आहे. आता भाग्य चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. व्यापारातून अनुकूल घडामोडी घडून येतील. नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत.

सरकारी काम देखील व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. जीवन जगण्याचा एक नवा मंत्र या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. एक नवी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *