अतिशय दुर्लभ योग एक फेब्रुवारीपासून पुढील ११ वर्षे या राशींच्या जीवनात असेल राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो या वर्षी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एक फेब्रुवारी पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंद सुख समृद्धीची नवे रंग भरणार आहे. एक फेब्रुवारीपासून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या राशींच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सोनेरी दिवस या राशींच्या जीवनामध्ये येणार आहेत.

मित्रांनो यावेळी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अतिशय शुभ आणि अद्भुत योग बनत आहे. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो १ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे. आणि एकादशीच्या तिथी पासून फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होणार आहे. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि जया एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हटले जाते. मित्रांनो हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूला समर्पित आहे. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की, जो भक्त जया एकादशीचे व्रत करतो आणि विधी-विधान पूर्वक भगवान विष्णूची पूजा आराधना करतो. त्याच्यावर भूत, प्रेत, करणी, बांधा याचा काहीही प्रभाव पडत नाही. या दिवशी व्रत ठेवल्यामुळे सर्व पाप पासुन मुक्ती मिळते.

जय एकादशीच्या दिवशी वस्त्र, भोजन दान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. जया एकादशीच्या शुभ योगावर एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ करणे अतिशय शुभ मानले जाते. त्या दिवशी प्रत्येकाने सदाचाराचे पालन करणे आवश्यक आहे. मांसाहारापासून दूर राहणे गरजेचे आहे. त्याबरोबरच वाईट विचार सुद्धा मनामध्ये येऊ नयेत. जया एकादशीच्या व्रत जे लोक करू शकत नाहीत अशा लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते.

एकादशीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. मित्रांनो यावेळी माघ नक्षत्र शुक्लपक्ष दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणारा असून, १ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून दोन मिनिटानंतर एकादशी समाप्त होणार आहे. उदया तिथीनुसार जया एकादशी एक फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे.

एकादशी पासून येणारा पुढचा काळ या राशींसाठी सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या सर्व कल्पना साकार होण्यास वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता बघूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर जया एकादशीचा सुंदर परिणाम दिसून येणार आहे. जय एकादशी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाची नवे रंग भरणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या दारिद्र्याचा काळ आणि संकटाचा काळ आता समाप्त होणार असून सुख सौभाग्यची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. पाणी चा चांगला उपयोग करून चांगले यश आपण प्राप्त करून शकता. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. शुभ सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होईल.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. एकादशी पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कामामध्ये येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होईल. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येणार आहे.

विदेशातून जोडलेल्या कामांना आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. या काळामध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहावे लागेल. त्याबरोबर वाणीवर थोडेसे नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. वाणीचा चांगला उपयोग करणे आवश्यक आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मानसिक तणावात दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. उद्योग वापराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक समीकरणे जुळून येतील. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. आढलेली कामे पूर्ण होते. धनलाभाचे योग बनत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. या काळामध्ये नोकरीच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय भरण्याची स्वप्न साकार होऊ शकते.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून रोजगाराची प्रश्न आता मिटणार आहे. नवा रोजगार आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अविवाहित जातकांच्या जीवनातील अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भोग विलास तिच्या साधनांमध्ये वाढ होईल. भाग्याचे साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

४) धनु रास- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने चमकून उठेल आपले भाग्य. एक फेब्रुवारी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजातून मान सन्मान आपल्याला प्राप्त होईल. धनु राशींच्या जातकांसाठी येणारा काळ सुखाचा ठरणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील.

कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नव्या व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न आता पूर्ण होऊ शकते.आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील.शत्रुवर विजय प्राप्त करणारा आहात. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. नातेसंबंध पुन्हा एक वेळा जमून येणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.

५) मकर रास- मकर राशीच्या जीवनामध्ये सुखाची बाहार येणार आहे. जय एकादशीच्या सकारात्मक प्रभाव आणि चमकून उठेल आपले भाग्य. एक फेब्रुवारी पासून पुढे अनुकूल घडामोडी घडून येतील. कर्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी आपला मान वाढणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे आणि त्याबरोबरच नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीच आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

मान सन्मान पद प्रतिष्ठे मध्ये देखील वाढ होईल. वाणीचा चांगला उपयोग करून अनेक लाभ प्राप्त करून घेणारा आहात. मानसिक तणाव आता दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. स्वतःमध्ये एक नवी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या दूर होणार आहेत.

६) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाने आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहेत. मीन राशीच्या जीवनावर जया एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. एकादशी पासून पुढे आनंद आणि सुखाची बहार येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग करणार आहात. नातेसंबंध पुन्हा एकदा मजबूत आणि मधुर बनणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील.

प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. व्यापार करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. विदेश यात्रा घडण्याचे योग बनत आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील काळा अनुकूल ठरणार आहे. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मानसिक ताणतणावात दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून आनंदाने आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. भाग्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणात साथ देईल.

नशीबाची सात भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार असून प्रत्येक कामामध्ये मोठा यश आपल्याला लाभणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. अनेक दिवसापासून तुटलेले आपले नातेसंबंध पुन्हा एक वेळा जमून येणार आहेत. या काळामध्ये आर्थिक क्षमता चांगली असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करणे अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *