राशीनुसार अंघोळीच्या पाण्यात मिसळा या गोष्टी शनीसह ९ ग्रह होतील शांत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील कोणत्याही ग्रहाची कृती कमकुवत असेल तर त्यामुळे जीवनात त्या निर्माण होतात. माणुस कितीही प्रयत्न करत असेल तरी त्याला कामात यश मिळत नाही. एका पाठोपाठ एक अडथळे निर्माण होतच राहतात.

याव्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती मजबूत असेल तर जीवनात सुखद परिणाम अनुभवायला मिळतात. आणि प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश सुद्धा मिळतं. ज्योतिष शास्त्रात एकूण बारा राशी सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि या सर्व राशींचे स्वामी हे ग्रह सुद्धा आहेत.

अर्थात प्रत्येक राशीचा एक स्वामी आहे. जर ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल. तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या राशीच्या स्वामीला शांत आणि प्रसन्न करायच असेल किंवा कुंडली मधील एखाद्या ग्रहाचा वाईट प्रभाव कमी करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही अनेक उपायही करू शकता. त्यातलाच एक उपाय आज आपण बघणार आहोत. चला आता वळूया त्या उपायाकडे.

अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही एक वस्तू टाकू शकता ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. कोणती आहे ती वस्तू प्रत्येक ग्रहांनुसार ती वस्तू वेगळी आहे. जसे की सूर्य हा सिंह राशीच्या लोकांचा सत्ताधारी ग्रह आहे आणि अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांच्या जीवनात सूर्याचा प्रभाव चांगला नसेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यात वेलची केशर लाल चंदन किंवा कोणतेही लाल फुल मिसळून मग स्नान करावे.

हा उपाय केल्याने सूर्यग्रह शांत होईल. आणि सूर्यापासून होणारे अशुभ प्रभाव ही संपतील. आता वळूया चंद्रग्रहण ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे. जर या राशींच्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत असेल, तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे चंदन किंवा कोणतेही पांढरे फूल मिसळून मग स्नान करावे.

यामुळे चंद्रग्रहणापासून होणारे वाईट परिणाम दूर होतात.
मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी आहे. जर या लोकांच्या कुंडलीत मंगळाचा वाईट प्रभाव असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लाल चंदन हिंग किंवा गुलाब यापैकी काहीही टाकून मग आंघोळ करू शकता.

कन्या राशीचा स्वामी आहे. बुध ग्रह म्हणून तुमच्या कुंडलीतील बुध ग्रहाचा अशोक प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मध किंवा जायफळ, तांदूळ यापैकी काहीही मिसळून स्नान करावे. या ग्रहामुळे नक्कीच तुम्हाला चांगले आरोग्य सुद्धा लाभेल.

आणि मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रहाचा प्रभाव चांगला नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मध हळद किंवा चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या मिसळून स्नान करू शकता. त्यामुळे गुरु ग्रह शांत होतो आणि तुमच्या जीवनात आनंद येतो.

शुक्र हा ग्रह आहे वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी जर या राशीच्या कुंडली मध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्यांनी पाण्यात जायफळ वेलची चंदनपुरी यापैकी काहीही मिसळून स्नान कराव.

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनि, जर कुंडलिक शनिचा शुभ प्रभाव असेल तर आंघोळीच्या पाण्यात बडीशोप काळे तीळ खसखस यापैकी काहीही मिसळून स्नान कराव. नक्की शनीचा शुभ प्रभाव टाळता येऊ शकतो.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतूचा शुभ प्रभाव असेल तर आंघोळीच्या पाण्यात दुर्वा लाल चंदन लोबान हे मिसळून स्नान करावे. त्यामुळे राहू आणि केतूची शांती होते. आणि अशुभ प्रभाव सुद्धा कमी होतो. मग मंडळी तुमच्या कुंडली मध्ये कोणता ग्रह कोणत्या स्थितीत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *