१० जुलै आषाढी एकादशी रात्री तिजोरीवर लिहा धन वर्षा मंत्र पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही. ५ मिनिटात चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमच्या घरातील तिजोरीवर लिहा हा धन वर्षा मंत्र, मित्रांनो तिजोरी नसेल तर तुम्ही जिथे पैसा दाग दागिने ठेवता त्या कपाटावर त्या ठिकाणावर लिहा हा धन वर्षा मंत्र. पैसा इतका येईल की येणार नाही.

मित्रांनो जीवनामध्ये जर माता लक्ष्मीची कृपा झाली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. म्हणून आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत. मित्रांनो जप केल्याने जीवनातील पैशांच्या समस्या अडचणी दूर होतील. मित्रांनो तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती त्वरित पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा.

ज्या ठिकाणी आपल्या घरातील धनसंपत्ती पैसा सोने ठेवत असतो तर मित्रांनो या ठिकाणावर नकारात्मक ऊर्जा तयार झाली. तर आपला पैसा हा विनाकारण खर्च होतो. व आपल्यावरील कर्ज वाढत राहते. म्हणजे आपण खूपच सावधान राहायला पाहिजे.

मित्रांनो जर आपण आपल्या घरातील पैसे ठेवण्याच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा झाली हा पैसा आजारपणावर किंवा इतर कारणांवर खर्च होत असेल आणि व्यक्ती कर्जात बूडू लागत असेल तर मित्रांनो या बाबतीमध्ये अनेक लोकांना माहिती नसल्यामुळे अनेक वेळा चुका होत असतात.

मित्रांनो या समस्या वाढत जातात म्हणून आज आपण हा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो महालक्ष्मीला धनाची देवता मानलं जातं. मित्रांनो पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो पैसा ठेवण्याच्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मी चा फोटो आपण ठेवत नाही.

लक्षात ठेवा मित्रांनो इतर कोणतेही ठिकाणी तुम्ही मौल्यवान वस्तू दाग दागिने पैसे ठेवतात तिथे माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची मूर्ती देखील आपण ठेवली पाहिजे. मित्रांनो ज्या घरात असं होत नाही त्या घरात दारिद्रता व संकट आपोआप येतात.

मित्रांनो सर्व पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो. भौतेक लोकांना ही समस्या असते. पैसा येतो तर खूप पण तो टिकत नाही. तू लगेच निघून जातो म्हणून मित्रांनो तुमची तिजोरी असेल त्या ठिकाणी श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी चा फोटो किंवा मूर्ती नक्की ठेवा.

रोज तिथे धूप दाखवावा. तिजोरीच्या दरवाजावर गणपती बाप्पांचा मंत्र लिहा. मित्रांनो गणपती बाप्पांचा मंत्र आणि लक्ष्मी मातेचा बीज मंत्र असे लिहावे यामुळे मित्रांनो या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन व्यापारामध्ये उन्नती होते. पैसा हा विनाकारण खर्च होत नाही. आणि धनलाभाचे योग जुळून येतात.

मित्रांनो यानंतर कोणत्याही समस्या आपल्यावर येत नाही. म्हणून लक्षात ठेवा श्रीमंती आल्यावर आपण अजिबात हुरळून जाऊ नये. आणि मोठ्यांचा आदर करावा, सर्वांशी नम्रतेने वागावे, नाहीतर काय काय ना श्रीमंती आल्यावर गणपती बाप्पांचा आणि माता लक्ष्मीचा बीज मंत्र तिजोरीवर लिहायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *