१२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या ३ राशींवर असेल शनीची वक्रदृष्टी खूप खूप सांभाळून राहाव लागेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

शनीची साडेसाती अडीच वर्ष किंवा शनीच्या महादशेत आयुष्यात कमीत कमी एकदा तरी सामना प्रत्येकाला करावा लागतो. न्यायदेवता शनि प्रत्येकाला त्याच्या कर्माच्या आधारावर शुभ अशुभ प्रभाव देतात. ज्याचे जैसे कर्म असेल तसे त्याला तसाच न्याय शनिदेव देतात.

ज्यावेळी शनिदेव राशी बदलतो तेव्हा काही राशीवर शनीची साडेसाती सुरु होते. तर काही राशींवर सनी अडीच वर्षांनी महादशा होते‌. तसेच ज्योतिष शास्त्र अनुसार शनी एखाद्याच्या जन्म राशी मध्ये पहिल्या व दुसऱ्या भागात असेल तर शनीची साडेसाती असते त्याला म्हणतात.

तसेच जेव्हा शनि संक्रमण करतात किंवा आठव्या स्थानात असतो तर त्या राशीवर अडीच वर्ष शनीचा प्रभाव राहतो. १२ जुलै रोजी शनि पुन्हा राशी बदलणार आहे. यापूर्वीच्या येणे २९ एप्रिल २०२२ रोजी आपली राशी बदलली होती.

या काळात शनि कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. जाणून घेऊया कोणत्या राशीवर शनीची दशा सुरु होणार आहे. आणि कोणाला यातून सुटका मिळणार आहे. १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनि मकर राशीत प्रवेश करणार आहे.

या सहा महिन्यांच्या कालावधीत शनि त्याच्या मागील संक्रमण राशीत मकर राशीत असणार आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी शनीच्या दिशेतून मुक्त झालेल्या राशीसाठी हा काळ कठीण असू शकतो. शनि पुन्हा मकर राशीत येत असल्याने शनीची दशा या राशीवर पुन्हा प्रभाव टाकू लागेल.

या राशी पुन्हा शनीच्या ताब्यात येतील. शनि चा मकर राशित प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना परत ध्येय सुरू होईल. तर्क आणि वृश्चिक राशिच्या लोकांना यापासून मुक्ती मिळेल. १२ जुलै रोजी मकर राशिची संक्रमाना काही महिन्यांसाठी कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा दिलासा देणार आहे.

तर दुसरीकडे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना त्रास वाढेल. या राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण मुक्ती मिळेल. या राशींवर राहील शनीचा प्रभाव. शनि पुन्हा मकर राशीत प्रवेश करत असताना मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती राहील. दुसरीकडे मीन राशीच्या लोकांना या पासून सहा महिने मुक्ती मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *