पेढे घेऊन राहा तयार उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषानुसार बदलत्या ग्रहा नक्षत्रानुसार मानवी जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडवून येण्यास सुरुवात होते. आणि त्यातच ईश्वरी शक्तीचा प्रभाव मनुष्याच्या जीवनात चांगले दिवस घेऊन येतो. आपल्या जीवनात कितीही मोठा कठीण काळ चालू असू द्या.

जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकुल बनतात तेव्हा ईश्वरी शक्तीची कृपा बरसते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यास वेळ लागत नाही. उद्यापासून असाच काही शुभ आणि अनुकूल काळ या भाग्यवान राशींच्या वाट्याला येणार आहे.

भगवान भोलेनाथ यांची कृपा या राशींवर बरसणार असून जीवनातील दुःख दारिद्र्य चा काळ आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचा नवीन काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी बराच कठीण ठरला असणार.

मागील काळात आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असणार. ग्रह नक्षत्रांचे अनुकुलता नसल्यामुळे आपल्याला अनेक अपयशाने अपमानाचा सामना करावा लागेल.

पण आता इथून पुढे महादेवाच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्या जीवनात सकारात्मक ठरणार आहे. नशिबाची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आता नशीब चमकायला वेळ लागणार नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीपासून मार्गशीर्ष शुक्लपक्ष रेवती नक्षत्रा दिनांक १३ डिसेंबर सोमवार लागत आहे. सोमवार हा शिवशंभु चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस आहे.

मित्रांनो महादेवाचे अतिशय भोळे दैवत मानले जातात. जो कोणी श्रध्दा भावाने आणि श्रद्धा भावाने महादेवाची पूजा अर्चा करता महादेवाला शरण जाता. त्याचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. भोलेनाथ हे अतिशय भोळे देव दैवत मानले जातात.

भोलेनाथ हे अतिशय आग्रह प्रसन्न होतात. महादेवाची कृपा बरसते तेव्हा नशीब आपल्याला साथ देते. फुल जरी बाहेर आले तरी ते लगेच प्रसन्न होतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ काळ ठरणार आहे. उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. तर वेळ वाया न घालवता पाहुयात की कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- पासून भगवान भोलेनाथाची कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. व्यवसायातून कमाई मध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्यांचा अंत होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असून आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

मित्रांमध्ये काही वाद होऊ शकतात त्यामुळे या काळात वादापासून दूर राहणे आपल्यासाठी हिताचे ठरेल. प्रत्येक सोमवारी भोलेनाथ त्याला पांढऱ्या रंगाची फुले भांडे आपल्यासाठी खूप शुभ आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर महादेव विशेष प्रसन्न होणार आहेत. आता जीवणाचा दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. आत्तापर्यंत आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक मिळेल.

नवीन सुरू केलेला व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहेत. आता आपली आर्थिक बाजू भक्कम करणार आहे. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येणार आहे. अनेक मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवनात पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ दिसून येईल.

पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.करिअर म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीची आपल्याला लाभू शकते.

कर्क राशी- कर्क राशि वर भगवान भोलेनाथ चे विशेष कृपा बरसणार असून जीवनाला एक प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात त्यामुळे आपल्या उत्साहात वाढ दिसून येणार आहे. मनाप्रमाणे कामे हो झाल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.

या काळात अहंकारा पासून दूर राहने योग्य आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. वरिष्ठांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात वैभवाचे दिवस येणार आहेत.

सिंह राशी- सिंह राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळ आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा काय ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून आणील. आता इथून पुढे प्रगतीचे नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवणात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे.

यश प्राप्ती च्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण काढलेल्या पैसा आता आपल्याला प्राप्त होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. नोकरीत बदली अथवा बढतीचे योग येऊ शकतात. या काळात मित्रांची मदत प्राप्त होणार आहे.

तूळ राशी- तुळ राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसने च्या संख्येत आहेत. उद्याच्या सोमवार पासून आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जेवढे मेहनत कराल तेवढे ची यश प्राप्त होणार आहे.

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. आपल्या शब्दाने कोणाचे मनात वा वेदना दुःख नयेत याची काळजी घ्यावी. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांची साथ मिळणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपली जिद्द आणि मेहनत फळाला येईल. सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. काही कामात आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होणार आहे. काही कामात निराशा हाती लागू शकते. पण पुढे चालून प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामाला हात लावाल त्यात यश प्राप्त होणार आहे. खाजगी अथवा सरकारी नोकरी लागण्याचे योग आहेत.

धनु राशि- उद्याचा सोमवार पासून येणारा काळ प्रगतीसाठी अनुकूल काळ ठरणार आहे. आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार आहेत. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मागील अनेक दिवसापासून व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. या काळात व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. नवीन कामाची सुरुवात शुभ फलदायी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर भोलेनाथ विशेष प्रसन्न होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाची बाहेर येण्याचे संकेत आहेत. कुटुंबासाठी हा काळ विशेष ठरणार आहे. बिघडलेल्या आपले नातेसंबंध पुन्हा जुळून येतील. नातेसंबंधात आलेला दुरावा आता मिटणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या काळ प्रगतीचा ठरणार आहे.

नोकरीत बढतीचे योग जमून येऊ शकतात. राजकीय दृष्ट्या आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. राजकारणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *