उद्या योगिनी एकादशी शुक्रवार या राशींच्या भाग्य चमकणार पुढील १० वर्ष सुखाचे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते.आणि त्यातच योगिनी एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला योगिनी एकादशी असे म्हणतात.

हिंदू धर्मामध्ये या एकादशी देखिला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पद्मा पुराणानुसार भगवान विष्णूंना ही एकादशी तिथी अतिशय प्रिय आहे. जो कोणी भक्त या दिवशी व्रत उपवास करेल त्याच्या जीवनात त्याला अनेक पटीने त्याचे फळ प्राप्त होत असते. तर मित्रांनो एकादशी एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी तिथी येत असतात.

प्रत्येक एकादशीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. योगिनी एकादशी ला दान पुण्य करण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी यथाशक्ती दानधर्म करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूं आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की योगिनी एकादशी या दिवशी विधिविधान पूर्वक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. एकादशीपासून पुढे येणाऱ्या काळात या काही खास राशिच्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

या काही राशींच्या जीवनात अतिशय सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. अतिशय उत्तम फळांची प्राप्ती यांना होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होणार आहेत.

आता यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. यांच्या जीवनातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. आपल्या जिवनात आनंद आणि प्रसन्नता निर्माण होणार आहे. आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

आता जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या जेष्ठ कृष्ण पक्ष अश्विनी नक्षत्र दिनांक २४ जून रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

माता लक्ष्मी ही सुखसमृद्धीची दाता असून धनसंपत्तीची कारक मानली जाते. आणि विशेष म्हणजे याच दिवशी योगिनी एकादशी आहे. एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती असून ज्यांच्यावर भगवान विष्णूची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो.

पंचांगानुसार याच दिवशी म्हणजे २४ जून रोजी चंद्र आणि हर्षल अशी युक्ती होत असून हा संयोग या राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. योगिनी एकादशी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरणार आहे. सुख समाधान आणि प्रसन्नतेने जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होणार आहेत. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने धनसंपत्ती आणि आपल्या यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपले जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने फुलून येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल करणार आहात. आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. ज्या कामांना हात लावाल त्या कामांमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव होणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. सुखाच्या सुंदर दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. जीवनात जो काही नकारात्मक काळ चालू होता.

तो आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने काळ सकारात्मक ठरणार आहे. करियर मध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

नोकरीच्या क्षेत्रात देखील निर्माण झालेल्या अडचणी आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात चालू असणारी पैशाची तंगी सुद्धा आता दूर होणार आहे.आर्थिक आवक समाधानकारक असेल.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. धनलाभ आपल्याला लाभणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. आपण करत असलेले प्रत्येक प्रयत्न आता फळाला येणार आहेत.

एकादशीपासून पुढे शुभ काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात मोठे यशआपल्याला प्राप्त होऊ शकते. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.उद्योग-व्यापार यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक वाढणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहेत. ज्या क्षेत्रात मन लावून महिन्यात कराल त्या क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

वैवाहिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. त्याबरोबरच पैशाची तंगी सुद्धा समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

तूळ राशी- तूळ राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला लाभनार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत असल्याने या काळात महत्त्वाची कामे उरकून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
या काळात जेवढी जास्त महिन्यात किंवा प्रयत्न कराल तेवढे जास्त यश आपल्या पदरी पडू शकते. आपली आर्थिक क्षमता सुद्धा मजबूत बनू शकते.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. चांगली नोकरी आपल्याला मिळण्याचे योग आहेत. उद्योग-व्यापार देखील भरभराट पाहावयास मिळणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशी वर ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. एकादशीपासून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होईल. मधल्या काळात जीवनात निर्माण झालेले दुःख आता येणाऱ्या काळात समाप्त होणार आहे. दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून आनंदाचा वर्षाव आपल्या जीवनात निर्माण होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून ठरवलेल्या आपण योजना आता पूर्ण होणार आहेत. आपला आत्मविश्वास आता फळाला येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता अतिशय मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे.

अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल एखादा आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

मीन राशि- मीन राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ जीवनाला सकारात्मक कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आर्थिक प्रगतीचे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होणार आहेत. इथून पुढे नशीब देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

त्यामुळेच या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. घरात चालू असणारे नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे बदलणार का असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनात होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *