२४ जून योगिनी एकादशी पर्यंत या ५ राशींचे नशीब पालटणार. राजासारखे जीवन जगणार आहात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या दिवसाला एकादशी असे म्हणतात. भारतीय पंचांगानुसार दर महिन्याला २ याप्रमाणे जर वर्षी २४ वेळा एकादशी येते. एकादशी ही विष्णू देवाची प्रिय तिथी समजली जाते. एकादशीच्या कालावधीत उपवास करतात.

विष्णू देवाचे नामस्मरण करतात. योगिनी एकादशीच्या दिवशी स्वतःला करून विष्णू देवाला प्रसन्न केल्यास 88 ब्राह्मणांना भोजन दिल्यावर जेवढे पुण्य मिळते तेवढे प्रचंड पुण्य तुम्हाला मिळते. योगिनी एकादशी चा शुभ मुहूर्त योगिनी एकादशी शुक्रवार २४ जून २०२२ तितकी आरंभ किंवा तिथीची सुरुवात गुरुवार २३ जून २२२ रोजी रात्री ९:४१ मिनिटांनी सुरुवात होते.

त्याची स्थिती समाप्ती शुक्रवार २४ जून २०२२ रोजी रात्री ११:१२ मिनिटांनी समाप्त होत आहे. तर व्रत समाप्ती किंवा उपवास सोडण्याची वेळ शनिवारी २५ जून २०२२ रोजी पहाटे ५:४९ मिनिट ते सकाळी ८:११ मिनिटांपर्यंत. तर चला मग जाणून घेऊया त्या ५ राशीन बद्दल.

वृषभ राशि- तुमचा दिवस अनुकूल राहील. भाग्य तुमच्यावर कृपा करेल. तुम्ही दिवसभर नवीन ऊर्जेने परिपूर्ण असाल. ऑफिस मध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. मोठ्या कंपनीत सहभागी होण्याची किंवा भागीदारी करण्याची संधी मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा आता चांगले असेल. करिअरमध्ये प्रगती करण्याचा नवीन संधी तुम्हाला मिळतील.

सिंह राशि- दिवस त्यांच्यासाठी फायदेशीर असेल. केलेल्या कामाचा फायदा मिळेल. कुटुंबाची कामात पूर्णपणे मदत मिळेल. नशिबाची तुम्हाला सोबत असेल. नवीन लोकांची भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून सरप्राईज मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल.

तूळ राशी- तुमचा दिवस सामान्य असेल. कुटुंबातील सदस्यांची एखाद्या गोष्टीवरून वाद होतील. एखाद्या मोठ्या गटात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. कामाचा ताण वाढू शकतो. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात यश मिळाल्याने कुटुंबात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या कामातील समर्पणाने अधिकारी प्रभावित होतील.

धनु राशि- तुमचा दिवस अपेक्षा पेक्षा चांगला जाईल. तुम्ही कोणत्याही कामाला हात लावला तरी यश तुमच्या पायाचे चुंबन नक्कीच घेईल. मोठ्या भावाचे सहकार्य मिळेल. स्वतःच्या मार्गावर चालणे यामध्ये तुमचा सर्वात मोठा फायदा आहे.

लोकांनाही तुमचे अनुसरण करावेसे वाटते. सत्याच्या मार्गावर चालणे ही तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. लोकांना आमचे अनुसरण करावंसं वाटेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येईल.

मीन राशि- तुम्हाला उत्साहित वाटेल. विचारपूर्वक केलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला कमाईचे नवीन स्त्रोत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर यश मिळेल. सौजन्यशील कार्यात गुंतलेल्‍या लोकांना मोठे यश मिळेल. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांशी तुमचे संबंध सुधारतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *