नशिबाचे खेळ फार निराळे असतात. १० मे पासून अचानक चमकून उठेल या राशींचे नशीब पुढील ९ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो खरंच नशिबाचे खेळ फार निराळे असतात. आपले नशीब जेव्हा कलाटणी घेतली तेव्हा अमुलाग्र बदल घडून यायला वेळ लागत नाही. जीवनात परिस्थिती कितीही वाईट असली तरी नशिबाची साथ भेटते तेव्हा परिस्थितीत परिवर्तन घडून येण्याची वेळ लागत नाही. नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो नशीब हे राजाला रंग तर रंकाला राजा बनवण्यात वेळ लागत नाही. जेव्हा सकारात्मक दिशेने नशीब कलाटणी घेते तेव्हा प्रयत्नांची थोडी जरी आपण दिशा दिली तर भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्रांची साथ मिळते आणि ग्रह नक्षत्र सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीने थोडेसे जरी प्रयत्न केले तरी जीवनात खूप मोठी प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही.

दिनांक १० मे पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. हा काळ काहीसा सकारात्मक घडणार आहे. त्यांच्या जीवनात आनंद आहे घडामोडी घडून येण्यास वेळ लागणार नाही. काळ आता सर्वत्र दृष्टिने आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र याच्यातून नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.

जीवनात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. भाग्य आता एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्यात आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे.

मित्रांनो दिनांक १० मे रोजी ग्रहांचे राजकुमार बुध वक्री होणार आहेत. मित्रांनो एका निश्चित कालावधीत ग्रहांचे राशि परिवर्तन होत असते किंवा त्यासोबतच ग्रह वक्री देखिल होत असतात. दिनांक १० मे २०२२ रोजी बुद्धीचे कारक बुध ग्रह हे वक्री होणार आहेत. जाऊदे बुद्धी वाणी गणिता सोबतच व्यापाराचे सुद्धा कारक ग्रह मानले जातात.

बुध जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो बुधाचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बाहेर घेऊन येत असतो. बुध जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा संपूर्ण जीवनाला कलाटणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.

बुधाच्या होणारे या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून काही खास राशीसाठी हे राशि परिवर्तन विशेष अनुकूल ठरणार आहे.

आता यांच्या जीवनात भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाची म्हणून उणीव भासणार नाही. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे.

सुरुवात करुया मेष राशी पासून बुद्धाचे वक्री करण होणे मेष राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. हा काळ प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. व्यवसायाला आर्थिक आवक प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक चालना आपल्याला प्राप्त होणार आहे.

नवा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आपले साकार होऊ शकते. संसारी जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहारात घडून येणार आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. ग्रहण नक्षत्रांची बनत असलेली शुभ स्थिती आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता पुढील नऊ वर्षाचा काळ आपल्या राशीसाठी सुखाचा ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची साथ प्राप्त होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर या संयुगाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण निश्चित केलेले ध्येय आता आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना प्रभावित करण्यास सफल करणार आहात.

आपण करत असलेल्या कामात आपल्याला चांगले फळ प्राप्त होणार आहे. उद्योग वापरातून आपल्या कामामध्ये वाढ दिसून येईल. संसारी जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. संसारी जीवनाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. मित्रांनो काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

या काळात प्रेमामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणाच्याही बोलण्याला या काळात बळी पडू नका. कोणाचेही ऐकुन कोणतीही वाईट काम किंवा चुकीचे काम करू नका. बुद्धी आणि विवेकाचा पुरेपूर वापर करणे आपल्यासाठी योग्य ठरेल. ज्या क्षेत्रात सतत मेहनत करत आहात त्यात आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते.

कर्क राशि- कर्क राशीसाठी आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक सुखकारक घडामोडी घडून येतील. आपली अडलेली कामे सुद्धा या काळात पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून ची कामे आवडली होती ती या काळात पूर्ण होणार आहेत.

हाती घेतलेल्या सर्व कामांना या काळात चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून कमाईचे अनेक संकेत आहेत म्हणजेच व्यापारातून आपल्याला भरपूर प्रमाणात नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात काही नवीन मित्र देखील तयार होतील.

मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. सरकारी कामात चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.पारिवारिक सुख शांती मध्ये आता वाढ दिसून येईल.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. बुद्धी आणि विवेकला एक सकारात्मक जालना प्राप्त होणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा खूप वापर करून मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.

सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. उद्योग-व्यापार यातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. सरकारी योजनेचा लाभ या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक योजनेची प्राप्त होणार आहे. यामुळे या काळात आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल.

आपला आत्मविश्वास द्विगतीत होणार आहे. मानसिक ताणतणावापासून दूर होणार आहात. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. आणि प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपली आर्थिक प्रगती समाधानकारक होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात या संयुगाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. प्रयत्नांमध्ये ठेवलेले सातत्य या वेळी उपयोगी पडणार आहे. मित्रांनो आपण खूप बुद्धिमान आहात. आपण खूप रहस्यमय स्वभावाचे आणि अत्यंत हुशार आहात परंतु काही वेळी आपण अतिशय धुळे बनतो. आणि काही चुका करून बसता. आपल्याला आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

बुद्धिमत्तेचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.भावनिक होऊन कोणतेही काम करू नका. मित्रांनो डोक्याने काम करण्याची आवश्यकता आहे. हृदयाने काम करण्यापेक्षा मेंदूने काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग या काळात पुरेपूर करणे आवश्यक आहे. व्यापारातून प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील.

नवा उद्योग व्यापार सुरू करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. प्रत्येक क्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. जीवनाविषयी किंवा भविष्याविषयी रंगवलेली स्वप्न आता साखर होण्याची वेळ आली आहे. उद्योग व्यापार आणि करिअर साठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक जालना प्राप्त होईल.

मकर राशि- मकर राशि साठी काळ अत्यंत अनुकूल ठेरण्याचे संकेत आहेत. व्यापारातून प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळी होणार आहेत. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक शक्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ समाधानकारक ठरणार आहे. संसारी जीवनात काळ अनुकूल ठरणार आहे.

सांसारिक जीवनातील मतभेद आता दूर होणार असून प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. उद्योग-व्यापार यातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. मनाला प्रेरणा देणाऱ्या घडामोडी घडून येणार आहेत. मित्रांनो या काळात आपल्या जीवनात अतिशय शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत.

मीन राशि- मीन राशि वर ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव अतिशय अनुकूल ठरणारा आहे. त्यांच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. मागील काळात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता या काळात बदलणार आहे.

आर्थिक क्षमता सुद्धा या काळात चांगले सुधारणार आहे. आपल्या स्वप्नात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील. एक सुखी आणि समाधानी जगण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. ज्या क्षेत्रात आपण महिन्यात घेत आहात त्या क्षेत्रात आपल्याला चांगले यश प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *