मिठाई घेऊन राहा तयार आजचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कधी कधी व्यक्तीच्या जीवनात एवढा कठीण काळ येतो. की जीवन नकोसे वाटायला लागते. अतिशय वाईट परिस्थिती व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते. या काळात काय करावे काही देखील सुचत नाही.

जीवन अतिशय निराश आणि उदास बनायला लागते. चोहीकडे दुःखाचा अंधकार दिसतो यावेळी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी कुठूनच काही मदत देखील प्राप्त होत नाही. अशावेळी मानसिक ताण तणाव वाढू शकतो. बुद्धी देखील काम करत नाही.

मित्रांनो जीवनात मदत देखील आपली कोणी करत नाही. आणि जेव्हा कुणाची मदत प्राप्त होत नाही अशावेळी तिचा एक मात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती यावेळी फळाला येत असते.

मित्रांनो अशा वेळी फक्त ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा फळाला येत असते. ज्योतिषानुसार व्यक्तीच्या जीवनात जे काही वाईट आणि नकारात्मक परिस्थिती निर्माण होत असते ती अनेक वेळा कर्म ठरवतात. व्यक्तींचे कर्म आणि बदलत्या ग्रह नक्षत्रांचा परिणाम असतो.

मित्रांनो अनेक वेळा जे प्राप्त व्हावे असे आपल्याला वाटत असते तेव्हा त्यासाठी आपल्याला कर्म देखील चांगले असावे लागतात. मित्रांनो आपल्या जीवनात जे आपल्याला प्राप्त होत असते ते आपल्या स्वतःच्याच कर्माचे फळ असते. म्हणून जीवनात आपल्याला जर चांगल्या फळाची अपेक्षा असेल आपल्याला जर चांगले फळ प्राप्त व्हावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपले कर्म देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे.

मित्रांनो व्यक्तीच्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती असली ती नित्य नेहमीसारखी कधीच नसते. बदलत्या ग्रह नक्षत्रांचा प्रभाव जेव्हा सकारात्मक बनतो तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक काळ क्या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याची शक्यता आहे.

भगवान शनीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आता अतिशय शुभ काळ आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनातील दुःख दारिद्र्य ची स्थिती आता बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

मानसिक ताण-तणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मित्रांनो वैशाख शुक्ल पक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक पाच मे रोजी शनिवार लागत आहे. हा भगवान शनिदेवाचा दिवस असून या काही खास राशींवर शनी महाराज प्रसन्न होणार आहेत.

या राशींवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्म फलाचे दाता मानले जातात. ते मनाचे दैवत आहेत. शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ देत असतात. जसे आपले कर्म असतील. जसे आपले काम असेल तसे आपल्याला फळ प्राप्त होत असते.

मित्रांनो या काळात शनिमहाराज या काही खास राशींवर अतिशय प्रसन्न होणार आहेत. शनि चा आशीर्वाद यांना प्राप्त होणार असून. शनी देव यांना अतिशय शुभ फल देणार आहेत. यांच्या जीवनात आता अतिशय शुभ घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

यांचा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा सकारात्मक परिणाम या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर भगवान शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माची फळं आता आपल्याला भेटणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल राहील. व्यापाराचे आपण प्रयत्न करत आहात ते आता सफल ठरण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्ती देखील या काळात चांगले होण्याचे संकेत आहेत. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. संसारिक सुखात गोडवा निर्माण होईल. आपल्या जीवनातील जो काही मानसिक ताण-तणाव चालू आहे. आपल्या मनावर जे दडपन आहे ते आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

नोकरीच्या क्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. कोर्टकचेरीच्या कामात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो या काळात आपल्याला काय करायचे आहे तर प्रत्येक शनिवारी शनिदेवांना आपण तेल अर्पण करायचे आहे. शनिदेवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी फलदायी ठरू शकते.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ सकाळ वाट्याला येणार आहे. वृषभ राशीच्या लोकांवर शनीची शुभ दृष्टी पडण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आपल्याला आर्थिक आवक बऱ्यापैकी होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या संसारीक जीवनात सुख प्राप्त होणार आहे. संसारिक सुखात वाढ दिसून येईल.

संसारी जीवनात पती-पत्नीमध्ये असलेले वाद आता या काळात मिटणार आहेत. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे प्रेमी लोक आहेत अशांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये आता वाढ दिसून येईल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.

मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. आणि या काळात सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. प्रत्येक शनिवारी भगवान शनिदेवांना निळ्या रंगाची फुले वाहायची आहेत. निळ्या रंगाची फुले वहाणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. त्यासोबतच व्यसनापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. व्यसनापासून आपल्याला दूर राहावे लागेल.

कर्क राशि- कर्क राशीसाठी शनिदेव विशेष शुभ फल देण्याचे संकेत आहेत. शनिची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेला अमंगळ काळ आता समाप्त होणार आहे. न्यायालयीन कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. प्रगतीचे मार्ग देखील आपल्याला मोकळे होण्याचे संकेत आहेत.

कौटुंबिक जीवनात ज्या काही समस्या चालू असतील त्या आता दूर होणार आहेत. कौटुंबिक आनंदात वाढ होणार आहे. भगवान शनी देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनात कशाचीही कमी आपल्याला भासणार नाही.

मित्रांनो या काळात शनिदेवाला काळे तीळ आणि काळे उडीद किंवा लोखंडे देखील आपण पाहू शकता. काळे तीळ काळे उडीद आणि लोकांना अर्पण केल्यामुळे आपणास शुभ फळ मिळू शकते.

कन्या राशि- कन्या राशि वर शनिदेव विशेष प्रसन्न होणार आहेत. संसारिक जीवनात गोडवा निर्माण होईल. सर्वत्र दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणारा आहे. संसारिक जीवन आता सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. संसारिक समस्या समाप्त होतील. जीवनात अनेक दिवसांपासून जी काही आर्थिक परेशानी होती पिपरी साने देखील आपल्या जीवनातून समाप्त होण्याचे संकेत आहेत.

प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. प्रेमाचे नाते मधुर बनणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात कोर्टकचेरीच्या कामात देखील यश प्राप्त होईल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यास सफल करणार आहात. विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात.

व्यापारातून प्रगतीचे मार्ग देखील आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आणि काळे उडीद देखील आपण अर्पण करू शकता. आपल्यासाठी हे शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत.

तूळ राशी- तुळ राशी वर शनीदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. सुख-समृद्धी आनंदात वाढ होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. नवा व्यवसाय सुरू करू शकता.

प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. भोग अविनाश शक्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

पण या काळात आपली कर्म मात्र चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो या काळात आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. चांगले कर्म केल्यास त्याचे चांगले फळ आपल्याला मिळू शकते.

धनु राशी- धनु राशि वर शनीदेवाची विशेष कृपा वर असल्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे.

व्यापारातून कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनातील समाप्त होणार असून सकारात्मक ऊर्जा याची प्राप्ती होणार आहे. सकारात्मकतेची या काळात आपल्याला जोड निर्माण होईल. आपल्याला शनिदेवाची आरती करून शनि देवाची उपासना करण्याची आवश्यकता आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर शनिदेवांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. भगवान शनि आपल्याला या काळात अनेक शुभ फळ देणार आहेत. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग-व्यापार यातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनात चालू असलेले पैशांची अडचण आता दूर होणार आहे.

आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. शनी देवाच्या कृपेने आर्थिक आवक समाधान कारक असणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. शनिदेवांना काळे तीळ काळे उडीद अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *