पैसे मोजता मोजता थकून जाल. उद्याच्या सोमवारपासून या सहा राशींवर धनवर्षा करतील शनिदेव…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जेव्हा ईश्वरीय शक्ती चा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची शुद्ध स्थिती आणि ईश्वरी या शक्तीचा प्रभाव मानवी जीवनात अनेक प्रकारचे आश्चर्यजनक घडामोडी घडवून आणत असते. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ संयोग घडणार असून याचा प्रभाव काही सहा राशीच्या जिवनावर पडणार आहे.

भगवान शनिदेव आणि भगवान महादेव यांची विशेष कृपा या सहा राशींच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस घेऊन येणार आहे. या सहा राशींच्या जिवनावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून यांची सुटका होणार आहेत.

सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. मित्रांनो जीवनामध्ये काळ कधीही सारखा नसतो बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळे जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येत असतात. ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनाला आदित्य नवा आकार देत असते. दुःख आणि संकट कितीही मोठे असले तरी त्याचा एक दिवस अंतर होत असतो.

ईश्वरी या शक्तीवर असणारा आपला विश्वास आपल्याला जगण्याचा बळ देत असतो आणि ज्यांच्यावर भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद असतो. त्यांना जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही. जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा भक्तांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय राहत नाही. दिनांक ११ ऑक्टोंबर पासून असाच काहीसा शुभ काळ या सहा राशीच्या जीवनात येणार आहे.

आता आपल्या जीवनातील दुःखाची रात्र संपणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या नवीन दिशेला घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होणार असून यशप्राप्ती ला सुरुवात होणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आश्विन शुक्लपक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय पवित्र व पावन दिवस मानला जातो. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अगदी भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि मनोभावाने त्यांना एक फुल जरी अर्पण केले तरी ते लगेच प्रसन्न होतात. आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात.

त्या लोकांची भगवान भोलेनाथ यांच्यावर श्रद्धा आहे त्या भक्तांचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो सोमवार हा दिवस भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे आणि विशेष म्हणजे पंचांगानुसार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहे.

शनि पुढील सहा राशि साठी अत्यंत विशेष फलदायी ठरणार असून ज्यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. शनि ता आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे या सहा राशिच्या जीवनात शनीचा कुप्रभाव आता कमी होणार आहे.

भगवान शनि आणि भगवान भोलेनाथ यांची कृपा आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. आपल्या जीवनामध्ये आता अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. कलागुण साहित्य करिअर सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र या क्षेत्रांमध्ये आता अत्यंत सकारात्मक प्रभाव बघायला मिळणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर भगवान भोलेनाथ यांचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे भगवान भोलेनाथ यांच्यावर असलेली आपली श्रद्धा आणखीन मजबूत बनणार आहे. कारण या काळामध्ये अतिशय नकारात्मक घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येण्याची संकेत आहे. उद्योग व्यवसायामध्ये चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे. व्यवहारी जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. महादेवाची कृपा आपल्या राशी बरोबर असणार असून आपल्या सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे.

करियरमध्ये यशाचे दिवस येणार आहे करिअरमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी व समस्या आता समाप्त होणार आहे. करियर विषयी हा काळ अनुकूल ठरणारा आहे व्यवसायानिमित्त काही प्रवास घडून येणार आहेत. हे प्रवास आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरून येण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे आर्थिक प्राप्तीचे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होतील. या काळात आपल्या मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे परंतु स्वार्थी मित्र पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल. हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल असल्यामुळे याचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या साठी आवश्यक आहे. जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.

वृषभ राशी- वृषभ राशि वर महादेव अतिशय प्रसन्न होणार असून कौटुंबिक जीवन आणि व्यावहारिक जीवनाविषयी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे. मागील काळात केलेल्या चांगल्या कामाचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील काळात केलेली मेहनत आता आपल्याला प्राप्त होणार आहे.

उद्योग व्यवसायामध्ये मनाप्रमाने प्रगती घडून येणार आहे भविष्याविषयी आपण लावलेले अंदाज यशस्वी ठरतील. काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या मनाला निर्माण होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये यशदायक घडामोडी घडून येणार आहेत. करियर विषयी आपण रंगवलेले स्वप्न पूर्ण होणार आहे.

रोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. कौटुंबिक आणि व्यवहारिक जीवनावर याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कौटुंबिक वाद विवाद व कलह मिळणार असून मानसिक ताण तणाव कमी होणार आहे. मन आनंदी आणि सुखी बनेल.

कर्क राशी- कर्क राशींच्या पाठीशी भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद राहणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरू शकतो. मागील अनेक दिवसांपासून आपल्या कल्पनेत असनाऱ्या योजना आता प्रत्यशात उतरणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.

परिस्थिती आपल्यासाठी अत्यन्त अनुकूल बनणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होईल. जीवनात चालू असलेली पैशांची तंगी दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल.

या काळात जीवनातील जोडीदार विषयी आपले प्रेम वाढणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. समाजामध्ये मान सन्मानात वाढ होईल.

सिंह राशी- सिंह राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनात विजयाचे दिवस घेऊन येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेल्या इच्छा प्रत्यशात उतरणार आहे. या काळात परिवाराचा पूर्ण पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. कोणतेही महत्वपूर्ण काम करताना घाई गडबड करू नका.

हा काळ सर्व दृष्टीने अनुकूल असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्यायला त्या क्षेत्रामध्ये यश संपादन करणार आहात. प्रयत्नांची गती मात्र कमी पडू देऊ नका. या काळात आपल्या महत्वकंशेत मोठी वाढ दिसून येईल. नवीन प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होणार असून एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करणार आहात.

नोकरीमध्ये काळ सुखाचा असेल वरिष्ठांशी नम्रतेने वागणे व त्यांची मने जिंकणे आपल्या हिताचे ठरणार आहे. वरिष्ठ आपल्या कामापासून प्रसन्न असतील त्यामुळे बढतीचे योग येणार आहेत. बेरोजगारांना खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. या काळात बेरोजगारांना चांगला रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो.

व्यवसायात आलेले अपयश आता दूर होणार असून आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. कौटुंबिक जीवनात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून कौटुंबिक पाटील लोकांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे. या काळात जिद्द आणि चिकाटीने मेहनत केल्यावर यश प्राप्त तिला वेळ लागणार नाही.

तूळ राशी- तुळ राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून उद्याच्या सोमवार पासून आपल्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार असून मानसिक ताण तणाव दूर होणार आहे. समाजामध्ये मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.

या काळात आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ होणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होईल. नवीन आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे.

मात्र आर्थिक व्यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. हार्दिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये मांगल्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेल्या अनेक समस्या आता समाप्त होतील. जीवनात प्रगतीची एक नवीन दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे.

न्यायालयीन कामे मार्गी लागणार असून हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे. हा काळ अनुकूल असल्यामुळे या काळामध्ये कोणत्याही चुकीच्या कामांना बळी पडू नका. ध्येय निश्चित करून पूर्ण जिद्दीने कामे केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *