आज पिठोरी सोमवती अमावस्येची रात्र. १०० वर्षात पहिल्यादा करोडो मध्ये खेळतील या ६ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येणारी ही पिठोरी अमावस्या विशेष महत्वाची मानली जाते. आणि विशेष म्हणजे ही सोमवती अमावस्या आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. धार्मिक दृष्ट्या या अमावस्येला विशेष महत्व आहे.

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण केले जाते. या वर्षी सोमवती अमावस्या ही विशेष फलदायी मानण्यात आली असून अमावस्येच्या सकारात्मक प्रभाव मनुष्याचे भाग्य बदलण्यासाठी पुरेसा असतो. आज रात्रीपासून असाच काही शुभ संयोग या ६ भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून पिठोरी अमावस्येने चमकून उठेल यांचे भाग्य.

जीवनातील दुःखाचे व दारिद्र्याचे दिवस संपणार आहे. श्रावण कृष्ण पक्ष मेघा नक्षत्र दिनांक सहा सप्टेंबर रोज सोमवार सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून उत्तर रात्री सहा वाजून वीस मिनिटांनी अमावश्या समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढचा काळ या सहा राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. यांच्या जीवनात अनेक आश्रयजनक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. पिठोरी अमावस्येच्या समाप्तीनंतर भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक आणि अनुकूल ठरणार आहे. मागील दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या व कामात येणारे अडथळे आता संपणार आहे. कामे व्यवस्थित रित्या पार पडतील.

मेष राशी- मेष राशीवर पिठोरी अमावस्येच्या अत्यन्त सकारात्मक प्रभाव पडणार आहे काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहेनत करणार त्यात यश प्राप्तीचे संकेत आहेत. धनप्राप्तीचे अनेक स्रोत आपल्यासाठी मोकळे होतील. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे. भाग्य आपल्या जीवनाला एक नवा आकार देणार आहे. व्यवहारिक जीवन सामाजिक जीवन आणि राजकीय जीवनात सुख समाधान लाभणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीवर पिठोरी अमावस्येच्या अत्यन्त सकारात्मक पुनम पडणार आहे मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक स्तिथी आता बदलणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून येतील. या काळात माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून आर्थिक उन्नती घडून येणार आहे. व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे. आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशींच्या जीवनाला नवीन कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पिठोरी अमावस्येच्या सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगती घडून येणार आहे सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. जीवनात चालू असलेली आर्थिक तंगी आता संपणार असून हातात पैसा खेळता राहणार आहे. कामातील अडचणी दूर होतील. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या उत्साहात व आनंदात वाढ होणार आहे. जेव्हढी जास्त मेहनत घ्याल तेव्हढेच जास्त यश पदरी पाडून घेणार आहात.

तूळ राशी- तूळ राशीसाठी हा काळ एखाद्या वरदान समान ठरणार आहे. ग्रहनशत्र अनुकूल बनत असून हा काळ आर्थिक प्राप्तीसाठी समाधान कारक असेल. योजलेल्या योजना सफल बनतील आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. धन संपत्ती मध्ये वाढ होणार असून मान सन्मान आणि किर्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. जे तुम्ही ठरवणार आहात ते प्राप्त करून दाखवणार आहात.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर अमावस्येच्या अत्यन्त सकारात्मक परिणाम पडणार असून ग्रहनशत्र तुमच्या राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहेत. भाग्य अनेक ठिकाणी तुमची मदत करणार आहे. आलेल्या संधीचा योग्य वापर केल्यास तुम्ही यशस्वी ठरणार आहात. कोर्टात चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभदायी ठरणार आहे. राजकीय दृष्ट्या एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहे. सोमवती अमावस्येच्या सकारात्मक प्रभाव आता आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील आता कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून प्रत्येक कामामध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत. सुखसमृद्धीने आणि ऐशवर्याने आपले जीवन फुलुन येणार आहे. जेव्हढी जास्त मेहनत कराल तेव्हढे मोठे यश प्राप्त होणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *