नमस्कार मित्रांनो.
तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांच्या चरणी रोज ही प्रार्थना करा. स्वामी कधीच तुमची साथ सोडणार नाहीत.
सतत तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे स्वामी नक्की राहतील.
फक्त मनोभावाने विश्वासाने ही प्रार्थना तुम्ही घरीच स्वामींचा फोटो समोर स्वामींच्या मूर्ती समोर बसून सकाळी संध्याकाळी केव्हाही बोला, पण रोज बोला.
प्रार्थना काही अशी आहे, मी कसाही असलो तरी मी तुमचाच भक्त आहे. स्वामी माझ्याकडून रोज चुका होत असतील पण मी कधीच पाप करणार नाही. स्वामी सेवा करत असताना मी चुकत असलो तरी तुम्ही मला अंतर देऊ नका.
स्वामी मी चुकून तुम्हाला विसरलो. तर तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या. स्वामी माझी साथ कधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सोपी सरळ प्रार्थना आहे.
पण जर आपण श्रद्धेने विश्वासाने मनो भावाने स्वामींना ही प्रार्थना बोललो स्वामीं समोर बोललो तर स्वामी तुमची हाक नक्की ऐकतील. ते तुमच्या मदतीला धावत नक्की येतील आणि कधीही ते तुमची साथ सोडणार नाहीत.
तुम्ही प्रार्थना लिहून ठेवा आणि त्याचे पाठांतर करा किंवा तुम्ही वाचून सुद्धा ही प्रार्थना बोलू शकतात. तर हीच प्रार्थना तुम्ही रोज स्वामींसमोर बोलायला विसरु नका कोणीही केव्हाही प्रार्थना तुम्ही बोलू शकतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर क-रा-य-ला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आ-म-च्या फे-स-बु-क पेज ला ला-ई-क करायला विसरु नका.
टीप : व-र दि-ले-ली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आ-धा-रा-वर दि-ले-ली आहे. या-मा-गे कोणतीही अं-ध श्रद्धा प-स-रवण्याचा किंवा त्या-स वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या-मु-ळे कोणीही तसा गै-र-स-म-ज करून घेऊ नये.