स्त्रीच्या झोपण्यावरून समजून घ्या तिचे चरित्र.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

चाणक्य नीती हा आचार्य चाणक्य द्वारे लिहिला गेलेला एक ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचे उपाय सांगितले आहे. या ग्रंथाचा उद्देश मानवी जीवनाला त्यांच्या व्यवहारिक जीवनाविषयी शिक्षा देणे हा आहे. चाणक्य आहे एक महान व्यक्ती होते त्यांनी आपल्या शेतीच्या जोरावर चंद्रगुप्त मोरया ला सिंहासनावर बसवले होते. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्रीच्या झोपल्या वरून त्या स्त्रीचा स्वभाव आणि वागणूक कशी असेल ते.

चला तर मित्रांनो आता आपण स्त्रियांबद्दल जाणून घेऊया मित्रांनो स्त्री याबाबत असे म्हटले जाते की स्त्रियांच्या मनात काय चालू आहे हे देव सुद्धा सांगू शकत नाही मात्र हे खरे आहे तरी या त्यांच्या मनातलं कोणालाही सांगत नाही किंवा ते कोणीही ओळखू शकत नाही. तर मित्रांनो हे खरंच एवढा अवघड आहे का त्यांना कोणते पुरुष आवडतात.

हे माहीत करणे त्यापेक्षाही अवघड असणार आहे. पण असंभव नाही. मित्रांनो जी स्त्री शुद्धीत असताना आपली गोष्ट सांगत नाही ती स्त्री झोपेत असताना ती गोष्ट सांगून जाते तर चला मित्रांनो तुम्हाला आश्चर्यचकित न करता मी तुम्हाला विस्तारित सांगतो. तर जाणून घेऊ या स्त्रीच्या झोपल्या वरून तिचा स्वभाव.

१) सरळ झोपनारी स्त्री- सरडा झोपणारी स्त्री म्हणजेच झोपतांना ज्या स्त्रियांचे हात आणि पाय अगदी सरळ अवस्थेत असतात अशा स्त्रियांना आपले जीवन संतुलित हवे असते. अशा स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं कमवायचं असतं अशा स्त्रियांची स्वप्ने खूप मोठी असतात. अश्या स्त्रिया खूप महत्वाकांक्षी असतात. अश्या स्त्रियांना अशी मूल पसंत पडतात जी मूल त्यांना त्यांच्या महत्वकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात.

२) पोटावर झोपणारे मुली- मित्रांनो पोटावर झोपणाऱ्या मुली या खूप निष्काळजी असतात. आणि खूप हट्टी देखील असतात अशा मुलींना कसे मुले पसंत पडतात जे मुलं या मुलींना वेळोवेळी सरप्राईज देतील आणि बोरिंग मुलांना या मुली तर जवळच येऊ देत नाही.

३) डाव्या कुशीवर झोपणाऱ्या मुली- मित्रांनो विज्ञानामध्ये असे सांगितलेले आहे की डाव्या कुशीवर झोपणे हे अत्यंत चांगले आहे अशाने तुम्हाला झोप सुद्धा चांगले येते आणि वाईट संपल्या सुद्धा दिसत नाही. अशा मुलींच्या डाव्या कुशीवर झोपतात त्यांना परिवर्तन म्हणजे बदल जास्त मान्य नसतो. अशा मुली बोलण्याच्या बाबतीत खूप पटाईत असतात आणि अशा मुलींना नेतृत्व करणारी मुलं म्हणजे लीडरशिप करणारी मुलं खूप आवडतात.

४) उशीवर हात ठेवून झोपणार्या मुली- मित्रांनो अशा मुली ज्या कसे आहेत झोप उद्या आपण आपल्या कुशीवर हात ठेवून झोपतात अशा मुली खूप गंभीर स्वभावाच्या असतात. या प्रिया लवकर कोणावरही विश्वास ठेवून मोकळ्या होतात आणि ही यांच्यातली मोठी चूक आहे.

५) उशीला पकडून झोपणाऱ्या मुली- मित्रांनो अशा मुली खुप चंचल स्वभावाच्या असतात. मित्रांनो या मुलींचं एक वेगळा स्वप्नांनी भरलेलं जळत असतो आणि या मुलींना केअरिंग आणि स्वभावाने चांगली मुले आवडतात.

६) चादर अंगावर घेऊन झोपणार्या मुली- मित्रांनो ज्या मुली चादर अंगावर घेऊन झोपतात त्या मुलींना सिम्पल मुलगी तुम्ही म्हणू शकता. या मुली परंपरा पाडणाऱ्या असतात आणि आपल्या नवऱ्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणजेच ज्या मुली जास्त हट्टी नसतात आणि या मुलींना साधे सिम्पल मुले आवडतात.

७) छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुली- मित्रांनो अशा प्रकारच्या मुली खूप कमी असतात या मुली आपल्या परिवाराची संपूर्ण काळजी घेतात. त्याचबरोबर या मुली खूप इमानदार देखील असतात त्या मुलींसाठी कुटुंबाचा आनंद हेच सर्व काही असतं. आणि अशा मुलींना चांगले दिसणारे हँडसम मुले खूप आवडतात.

८) पसरून झोपणाऱ्या मुली- मित्रांनो खूप सार्‍या मुलींना पसरून झोपण्याची सवय असते. मित्रांनो अशा मुली स्वभावाने खुप बोल्ड आणि केअरलेस असतात. या मुली नीडर असतात या मुलींना स्वभावाने हसमुख मुले खूप आवडतात.

जर हा लेख आवड ला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शे-अर क रायला वि सरू नका. तसेच अ शाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *