सावधान…! या ५ राशींना मोठ्या समस्या, अचानक होऊ शकतात या दुर्घटना.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार तब्बल बारा महिन्यानंतर सूर्य आणि शनी पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनी समसप्तक योग तयार होत आहे. यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. कारण पिता पुत्रांची वक्रदृष्टी पाच राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालक घडून आणू शकते असे म्हटल जातय.

या राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठ नुकसान होऊ शकत. त्यांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात. सूर्य आणि शनीच्या अशुभ दृष्टी मुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सतर्क राहिला हवे. चला जाणून घेऊया.

तर तब्बल १२ महिन्यांनी सूर्य आणि शनि पुन्हा एकदा समोर येणार आहेत. सूर्या सिंह राशीत प्रवेश करेल आणि आणि शनी सोबत समस्तक योग तयार करेल. सूर्य आणि शनीचा समसप्तक योग अत्यंत धोकादायक मानला जातो. सूर्य आणि शनि ज्यांना पिता पुत्र म्हटल जात. त्यांचा आपापसात वैर असल्याचं पौराणिक कथेनुसार म्हटल जात.

अशा परिस्थितीत जेव्हा सूर्य आणि शनी सप्तम दृष्टिकोनातून एकमेकांकडे पाहतात. तेव्हा ते मेष आणि मकर राशी सह पाच राशींच्या आयुष्यात उलतापालक घडून आणू शकतात असे म्हटले जाते. सूर्य आणि शनीच्या अशुभदृष्टीमुळे मेष आणि मकर व्यतिरिक्त कोणत्या आहेत त्या राशीं.

१) मेष रास – सूर्य आणि शनी समसप्तक अशुभ प्रभावामुळे मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात. तुमच्या करिअरमध्ये सुद्धा मोठ्या नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला सल्ला दिला जातो की आर्थिक बाबतीतही कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही मोठ्या समस्याचा सामना करावा लागू शकतो. सोबतच कुटुंबाच्या सदस्यांची आहे त्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. खरेदी-विक्री करताना पैसे मोजून वापरावे असा सल्ला सुद्धा दिला जातो.

२) सिंह रास – सिंह राशीच्या लोकांनी या काळात विचारपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला जातो. प्रेम संबंधांमध्ये मन दुखावण्याची शक्यता आहे. सोबतच सिंह राशीच्या व्यक्ती रिलेशनमध्ये असाल तर तुमच्या पार्टनर सोबत तुमच नात बिघडू शकत. वाद विवाद टाळावे सुसंवाद वाढवावे असा सल्ला दिला जातो. शिवाय करिअरच्या दृष्टिकोनातून हा कालावधी सिंह राशीसाठी योग्य मानला जात नाही. ऑफिस मधील लोकांशी तुमचे संबंध निघू शकतात. त्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणू शकतो. वाणीवर आणि विचारांवर संयम ठेवणे योग्य ठरू शकते.

३) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी हा त्रासदायक ठरू शकेल. तुमच्या जीवनात अनावश्यक खर्च आणि तणावही वाढू शकतो. ज्यामुळे जीवनात अशांतता वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांची तुमचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात. नकारात्मकता वाढल्याने त्यांना वाढू शकतो त्यामुळे नोकरी व्यवसायात सावधगिरीने पावले उचलावी असा सल्ला दिला जातोय. शिवाय आर्थिक व्यवहारात अनुभवी लोकांचे सल्ले कन्याराशीच्या व्यक्तींनी घ्यावे त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होईल असेही सांगितल जात.

४) वृश्चिक रास – सूर्य आणि शनीचा समसप्तक योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक चिंता आणि समस्या वाढवणारा काळ ठरु शकेल. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या चालू असलेल्या कामात अचानक अडचणी येऊ शकतात आणि आपल काम अडून राहू शकत.या काळात आरोग्याची काळजी घ्यावी नोकरी व्यवसायात इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबी व्हाव. कोणालाही शब्द देताना आधी विचार करावा व्यवहार सुख राहू द्यावा नाहीतर पैशावरून बिकट परिस्थिती ही निर्माण होऊ शकेल अस सांगितल जातंय.

५) मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक समस्यांनी भरलेला असेल आणि आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. नोकरी व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानतेने काम करावे. प्रेम संबंधात तिसऱ्या व्यक्तीकडून मकर राशीच्या व्यक्तींची फसवणूक होऊ शकते. एवढंच काय मित्रपरिवार किंवा नातेवाईकांकडून धोका संभवतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची खातर जमा करावी आणि मगच विश्वास ठेवावा. तेच फायद्याचा राहील अस सांगितल जात आहे.

तर १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत भ्रमण करत आहे. या संक्रमनानंतर सूर्य आणि शनीच्या दरम्यान समसप्तक योग तयार होईल. या काळात कुंभ राशी स्थित सूर्य आणि शनी सातव्या घरात असतील आणि एकमेकांपासून १८० अंशावर असतील. ज्योतिष शास्त्रात सूर्य आणि शनी यांच्यातील संबंध शत्रू सारखे मानले जातात. या स्थितीत सूर्य आणि शनीचा समसप्तक अशुभ प्रभावामुळे मेष आणि मकर राशि सह पाच राशींच्या लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *