नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार या ६ राशींचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो फेब्रुवारी २०२३ या महिन्यात बनत असलेली ग्रहांची स्थिती या सहा राशींसाठी अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरण्याच्या संकेत आहेत. फेब्रुवारी २०२३ पासून त्यांचा भाग्यते घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. या काळात होणारी ग्रहांची राशांतरे कुलक्षेत्रातील बनत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात एकूणच पाच राशी ग्रह परिवर्तन करणार आहे.

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मकर राशि मध्ये प्रवेश करणार असून,१३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशी मध्ये प्रवेश करतील.तर १५ फेब्रुवारी रोजी शुक्र मीन राशि मध्ये प्रवेश करणार असून, १८ फेब्रुवारी रोजी नेपच्यून मीन राशि मध्ये प्रवेश करीत आहेत तर २७ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीत प्रवेश करीत आहेत. ग्रहांचा बनत असलेला हा संयोग या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. इथून पुढे यांचे जीवन आनंद आणि सुख समृद्धीने फुलून येणार आहे.

येणार का यांच्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणारा आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या वाट्याला येणार आहे. इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणात साथ या लोकांना प्राप्त होणार असून उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड यश प्राप्त होण्याची संकेत आहे. येणार काळ अनुकूल या राशींच्या जीवनाला नवा आकार देणार काळ ठरणार आहे.

या ६ राशींच्या भाग्योदय सुरुवात होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होण्याची संकेत आहे. ‌ मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. समाजातून आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. इथून पुढे विशेष अनुकाळाची सुरुवात होणार आहे. त्याला वेळ वाया न घालवता बघूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीसाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुखद परिणाम आपल्याला दिसून येतील. महिन्याच्या सुरुवातीला होणारे बुधाचे राशी परिवर्तन आणि त्यानंतर शुक्राचे कुंभ राशीमध्ये होणाऱ्या गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. तर शुक्राचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तनाने आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

मान सन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. स्वतःमध्ये नवी ऊर्जा नवी चेतना निर्माण होईल. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग लवकरच जमून येणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीसाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना सुखाची बहार घेऊन येणार आहे. आपले अनेक दिवसांची अपूर्ण स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे. मित्रांनो बुधाचे मकर राशित होणारे राशी परिवर्तन आणि शुक्राची मीन राशि मध्ये होणारे गोचर वृषभ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये उत्कर्षाचा काळ प्रगतीचा काळ आपल्या जीवनात येणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहोत. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. मित्रांची चांगली मदत या काळात आपल्याला प्राप्त होईल. व्यवसाय निमित्त काही प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. व्यवसाय निमित्त केलेले प्रवास आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करून देणार आहे. अनेक दिवसापासून आढलेला कामे आता पूर्ण होणार आहे. अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. बिघडलेली कामे आता व्यवस्थित होणार आहेत आणि सरकारी कामांमध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. भोग विलासितीच्या साधनांची प्राप्ती होईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे.

३) कर्क रास- कर्क राशीसाठी २०२३ हा महिना अतिशय लाभकारी आणि सकारात्मक दिसून येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. प्रेम संबंध मजबूत बनणार आहे. पारिवारिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होईल. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येतील. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. मित्रांची मदत देखील आपल्याला लाभणार आहे. त्याबरोबर एखाद्या मोठ्या उद्योगपतींच्या मदतीने नवा व्यवसाय आपण उभारणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. शुक्र सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत त्यामुळे जीवनामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल.

४) कन्या रास- कन्या राशीसाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. प्रगतीचे संकेत बनत आहे. तिथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मनाला सतवणारे चिंता आता दूर होतील. मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील . कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहे. नवा व्यवसाय सुरू करणार आहात. नव्या नोकरीसाठी करत असलेले आपले प्रयत्न सफल ठरणार आहेत.

मित्रांची मदत प्राप्त होईल. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये आनंदाची बातमी कानावर येणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. मन समाधानी बनेल. मित्र परिवाराची मदत मिळत असल्यामुळे आपल्या कामांमध्ये उत्साह निर्माण होईल. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. नवीन आर्थिक समीकरणे जमून येतील.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना सुख शांती आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. या महिन्यांमध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला होणारे बुधाचे मकर राशिमध्ये राशी परिवर्तन आपल्या बुद्धीला सकारात्मक चालला देणार आहे. सूर्य शुक्र आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शुक्र सूर्याचा शुभ प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येईल.

मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता आपली मजबूत बनेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये सुख समृद्धीची आणि ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. घरातील वातावरण आनंददायी असेल. मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर आहे. उद्योग व्यापारामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील.

६) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. फेब्रुवारी महिना आपल्या जीवनामध्ये सुखाची बाहार घेऊन येणार आहे. सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होणार आहे. शनिची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून तुने येणारा पुढचा काळ सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. विदेशाच्या जोडलेले एखाद्या व्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. मनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी चिंता काळजी आता निघणार आहे.

भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वादाचा मिटणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद देखील दूर होतील. प्रेम जीवनाविषयी अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर अधिक सुंदर बनणार आहे. नवीन प्रेम संबंध जमुन येऊ शकतात. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येईल. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. मोठ्या प्रमाणात नफा आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *