शनी देव अति प्रसन्न, ९ दिवसांनी या राशींना शनी देणार पैसाच पैसा. घोड्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषशास्त्र अस सांगते की येणाऱ्या नऊ दिवसानंतर चार राशींना शनि देवाच्या कृपेने पैसाच पैसा मिळणार आहे. पहिल्या मध्ये पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे तूळ रास तिसरी रास आहे धनु चौथी आहे मीन रास. पण मगाशी काय घडणार आहे आणि कसा काय आला इकडे पैसा येणार आहे चला हे सगळ सविस्तर जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह अडीच वर्षात राशी बदलतो. दरम्यान शनी आपली हालचाल बदलत राहतो. यावर्षी शनीच्या स्थितीत अनेक बदल होत आहेत. एप्रिलमध्ये शनीने रास बदलली आहे. त्यानंतर जुलैमध्ये शनि वक्री आणि आता २३ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी शनि महाराज मार्गी होणार आहेत. शनीचा परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यातील पहिली रास आहे मेष रास.

मेष रास- शनिच्या या परिवर्तनाने मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा फायदा होईल. नशिबाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला सन्मान मिळेल. व्यवसायात नफा वाढेल. नोकरी करणाऱ्यांना ही प्रगती आणि लाभ पाहायला मिळेल.

तूळ रास- तूळ राशीच्या लोकांना लाभच लाभ पाहायला मिळेल. आतापर्यंत जे त्रास होत होते ते आता संपतील. वाद मिटतील. कुटुंबात जे वाद होत होते ते आता संपलीच म्हणून समजा. धनलाभ होतील करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल

धनु रास- धनु राशि बद्दल बोलायच झाल सनीची थेट चाल धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस घेऊन येईल. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुकही होईल. मान सन्मान मिळेल. प्रेम विवाहात जे अडथळे येत होते ते आता दूर होतील.

मीन रास- आता बोलूया मीन राशि बद्दल धनत्रयोदशीला शनी मार्गात असलेल्या मीन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. आजारापासून आराम मिळेल. तणाव दूर होईल. सगळ्यात महत्त्वाचं ते ज्या प्रमोशनची वाट पाहत होते ते आता त्यांना मिळेल. व्यवसायातही फायदा होईल. उत्पन्नही वाढेल. सगळ्याच बाबतीत एकंदरीत आनंदी आनंद असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *