या आहेत सर्वात लकी राशी आजपासून पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये ग्रह नक्षत्राची अडकून स्थिती कशा काही घडामोडी घडवून आणत असते कि त्या कालावधीपासून पुढे येणारा काळ संबंधित राशीच्या जातकांच्या जीवनातील प्रचंड प्रगतीचा काळ ठरत असतो. जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडवून येत असतात ही स्थितीत अशी काही शुभ बनते की इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा राशीच्या जातकांना घवघवीत हीच प्राप्त होत असते.

असाच काही काय शुभ आणि सकारात्मक अनुभव आजपासून या काही भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहे. येणारा काळ या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून इथून पुढे यांच्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. इथून पुढे भाग्य घडून येणार आहे.

येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सर्व सुख सुविधा आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारा काळ ठरणार आहे. हा काळ या रात्रीच्या घटकांच्या जीवनातील प्रचंड अशा प्रगतीचा कारखान्याची संकेत आहेत. मित्रांनो कालच म्हणजे दिनांक २४ एप्रिल रोजी शुक्र ग्रहाने राशी परिवर्तन केलेल्या असून शुक्राने मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे. दिनांक २४ एप्रिल रोजी रात्री ११: ५९ मिनिटांनंतर शुक्रार मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे.

मित्रांनो शुक्र हे ज्योतिषामध्ये अतिशय शुभ ग्रह मान्य करतात शुक्राची होणारे राशी परिवर्तन या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची निर्मिती करणार आहे. खऱ्या अर्थाने शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या संपूर्ण जीवरावर पडत असतो शुक्राला ज्योतिषामध्ये चमकीला तारा असे म्हटले जाते शुक्र हे सुख सुविधा वैवाहिक जीवन आर्थिक जीवन भौतिक सुख सुविधा अशा अनेक गोष्टींची कार्यग्रह मानले जातात.

त्यामुळे शुक्र जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये भरभरातील वेळ लागत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीला यश मिळवण्यासाठी वेळ लागत नाही. त्यांना व्यक्तिने केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. तर चला वेळ वयाने घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना प्राप्त होणार आहेत .

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी येणारा कालावधी प्रगतीचा कालावधी ठरणार आहे कारण आपल्या राशीमध्ये होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये भरभराट घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे शुक्राचा आशीर्वाद असल्यामुळे बहुतेक सुख सुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणारा असून आपल्या जोडीदाराची आपल्याला उत्तम प्रकारे साथ प्राप्त होणार आहे.

त्याबरोबरच उद्योग व्यापारात देखील भरभराट होईल नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा नवा आकार देणारा काळ ठरणार असून इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. मेष राशीच्या घटकांनी प्रत्येक शुक्रवारी विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्यामुळे स्थितीमध्ये अतिशय चांगली सुधारणा घडून येईल आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींवर शुक्राची कृपा आणि बुधाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. कालावधीमध्ये बुद्धिमत्तेला सकारात्मक तेज मिळणार असून आपण घेतलेले प्रत्येक निर्णय यशस्वी ठरतील. शुक्राची कृपा असल्यामुळे अनेक दिवसांपासून जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आर्थिक उन्नतीचे संकेत मिळत आहेत.

प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार असून आपल्याला प्रियकराचे व प्रियकर यांची साथ प्राप्त होणार आहे. हा कालावधी आपल्यासाठी अतिशय खास आणि लाभकारी ठरणार आहे मन समाधानी असेल नव्या प्रेरणेने झपाटून जाऊन नव्या कामाची सुरुवात देखील आपण करणार आहात. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठा वाढणार असून राजकीय क्षेत्रामध्ये एखादा पुरस्कार एखादे मोठे पद आपल्याला मिळू शकते.

३) कर्क रास – कर्क राशीसाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत आणि मधुर बनणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. मानसिक तलाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रात सुद्धा मान प्रतिष्ठा पद लाभणार आहे. अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये जगून येणार आहेत या कालावधीमध्ये आपण जेवढी जास्त कष्ट घ्याल तेवढी जास्त मेहनत कराल तेवढे उत्तम फल आपल्या पदरी पडू शकते. रविवारी तत्कांची विवाह देखील या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात.

४) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तनाने बुद्धाचे मार्गे होणे विशेष लाभकारी ठरणार असून बुद्धिमत्ता अतिशय शिक्षण बनणार आहे त्याबरोबरच आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे शुक्राच्या कृपेने आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक आर्थिक स्थिती आता बदलणार आहे शुभ काळाची सुरुवात होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये धन धान्य आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.

हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ असल्यामुळे या काळामध्ये आलेल्या प्रत्येक संधीचा लाभ प्राप्त करून घेणे सिंह राशीच्या जातकांसाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगली सुधारणा घडवून येईल आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोक आपल्याकडे आपोआप आकर्षित होतील आणि लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याची संकेत आहेत.

५) तुळ रास- तूळ राशीसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. आनंदाची भरभराट होणार आहे.आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल. मागील काळामध्ये जीवनामध्ये जे काही नकारात्मक घडामोडी घडलेल्या आहेत त्यात इथून पुढे त्याची भरपाई एक प्रकारे होण्याची संकेत आहे. आर्थिक सुधारणा चांगली होईल जीवनामध्ये चालू असणारे नैराश्याचा दूर होणार असून अशीच एक नवी किरण आपल्याला दिसणार आहे.

नव्या प्रेरणेने धपाटून जाणारा हात हार्दिक प्राप्तीचे नवे साधन देखील उपलब्ध होणार असून प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. तुळ राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ काळ असणारा असून प्रगतीचे दिवस आता आपल्या जीवनामध्ये यायला वेळ लागणार नाही. त्याबरोबरच लवकर विषयक कामाला गती येणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मला जोगी नोकरी मिळण्याची योग आहेत.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा असा काळ असेल. मानसिक त्रास दूर होईल एखाद्या नव्या क्षेत्रामध्ये प्रवेश करून नावलौकिक पद प्रतिष्ठा मिळवणार आहात. ईश्वराची कृपा आणि बुधाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून येणाऱ्या कालावधी ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल मोठे नावलौकिक मोठे पद आपण प्राप्त करणार आहात.

आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडवून येणार आहे आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.मागील काळामध्ये झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघेल. वाहन सुखाची प्राप्ती होऊ शकते किंवा एखादे घर वाहन अथवा आपण एखादा प्लॉट देखील या कालावधीमध्ये खरेदी करू शकता. हा काळ प्रत्येक दृष्टीने आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.

७) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी शुक्राचे विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक उन्नती आपण आता इथून पुढे साधणार आहात मन समाधानी असेल मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. नव्या प्रेरणे प्रेरित होणार आहात. नवीन कामांना गती मिळणार आहे.

हा काळ जीवनातील सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा काढणार आहे. आता इथून पुढे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे आरोग्याची दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून नोकरी विषयक आनंदाची बातमी करावी शकते. सरकारी कामे वेळेवर पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *