स्वामी पुण्यतिथी स्वामींना गुरु करण्याचा दिवस या प्रकारे गुरु करावे नियम कोणते पाळधी स्वामी सर्व काही देतील..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो स्वामींची पुण्यतिथी स्वामींना गुरु करण्याचा दिवस या प्रकारे आपण करावे गुरु नियम कोणते पळावे सर्व काही आपण या माहिती मध्ये जाणून घेऊया आपण जाणून घेऊया की गुरु कोण कोणत्या दिवशी किंवा केव्हा आपण करताय करू शकतो. तर गुरु आपण दत्त जयंती स्वामींची जयंती स्वामींची पुण्यतिथी किंवा मग गुरुपौर्णिमा जी की सगळ्यांना माहित श्री गुरु पौर्णिमे दिवशी गुरुचा दिवस असतो.

मित्रांनो तसे तर वर्षभर आपल्या गुरूंच्या दिवस असतो आपण वर्षभरातून केव्हाही आपल्या स्वामींना किंवा दुसऱ्या कोणाला कोणत्या देवांना कोणत्या गुरूंना गुरु करू शकतो. तर तुम्हाला स्वामींना गुरु करायचा आहे तर मग हे दिवस आहेत येईपर्यंतचे दिवस किंवा पुण्यतिथीचा दिवस हा खूप शुभ मानले जातात खूप शुभ दिवस असतात.

दिवसांमध्ये तुम्ही केव्हाही जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मग तुम्ही आपण जाणून स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा स्वामी समर्थांना गुरु करू शकतात. गुरु करण्याची सोपी सरळ विधी आहे. ती तुम्ही घरातल्या घरात राहून करू शकत. परंतु इथे समजण्याची गोष्ट आहे ती म्हणजे नियम कोणते आहे गुरु केल्याने काय होते आणि गुरु आपण जर करत आहोत तर आपल्याला कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहे.

१) गुरु करायचे असेल तर तुम्हाला नॉनव्हेज सोडावे लागेल. तुम्हाला व्यसन सोडावे लागेल तुम्हाला वाईट विचार सोडावे लागतील वाईट कर्म सोडावे लागतील. त्या गोष्टीचे पालन तुम्हाला करावे लागेल. आणि जर तुम्ही गुरु केला तर या गोष्टी तुमच्या मनात सुद्धा यायला नको.

२) दोरा घेऊन या मार्केटमधून पूजा सामग्रीच्या दुकानातून एक रंगीबेरंगी वेगवेगळ्या रंगाच्या दोरा असतो तो आपण हातात बांधतो पूजा विधी किंवा होम हवन सत्यनारायणाच्या वेळेस तो दोरा वापरला जातो.तो दोरा आणल्यानंतर तो दोरा देवघरात ठेवा. त्यानंतर अगरबत्ती दिवा लावा स्वामींच्या अकरामाळी जप करा.

अकरा माळी जप झाल्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करा की हे स्वामी समर्थ महाराज आज पासून तुम्हाला माझा गुरु मानतो आहे. माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा मी रोज करेन. फक्त तुम्ही मला भक्त म्हणून स्वीकार करा मला सेवेकरी म्हणून स्वीकार करा. तुमचे सर्व नियम पालन करेल. मी कोणती असे काम करणार नाही ज्याने मला त्रास होईल आणि तुम्हाला त्रास होईल. फक्त मला तुम्ही सेवेकरी एक भक्त म्हणून स्वीकार करा.

फक्त मला एवढ बोलायच आहे आणि त्यानंतर तो दोरा जो तुम्ही समोर देवघरात ठेवला होता तो आपल्या हातात उजव्या हातात बांधून घ्यायचा आणि महिला असतील तर त्यांनी आपल्या डाव्या हातात बांधायचा. तो दोरा बांधून घ्यायचा आणि मनामध्ये स्वामींना आपण गुरु केले असे मनामध्ये ठेवायचे. स्वामी समर्थांना गुरु केलेला आहे. आता स्वामी माझे गुरु आहे आणि मी त्यांच्या सेवेकरी मी त्यांच्या भक्त आहे.
आणि रोज दिवसातून थोडा वेळ मिळेल तुम्ही किती सेवा करा पाच मिनिट दहा मिनिट स्वामींची सेवा करा.

जी तुम्हाला जमेल ती सेवा करा. पण स्वामी गुरु झाले आहेत हे विसरू नका. पण तुम्हला ते पालन सुद्धा करायचा आहे. परंतु मित्रांनो जर तुमच्याकडे नियमांचे पालन होत नसेल मग तुम्ही दोरा वगैरे हातात बांधू नका. फक्त तुमच्याकडून दिवसभरातून जेवढा जप होईल जेवढी सेवा होईल ते करा.

गुरु नाही करायच असेल नियम नाही पालन करायचे असतील तर मग तुम्ही मनापासून जेवढी सेवा होईल तेवढी करा. तर नक्की ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जर गुरु करायचे असेल तर मग आपल्याला नियमांचे पालन सुद्धा करावे लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *