“महाशिवरात्री” ३०० वर्षांनी ‘शुभ योग’ या राशी होणार श्रीमंत” आता वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषीय गणनेनुसार तब्बल ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला शुभ योग जुळून आल्याने यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी अतिशय खास ठरू शकणार आहे. या महाशिवरात्रीनंतर अगदी सहा दिवसांनी काही विशेष राशींना मोठा धनलाभ होणार आहे. तर काही राशी महादेवांच्या कृपेने अगदी श्रीमंत होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.

महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजा विधींसाठी महत्त्व असा दिवस आहे. या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकसह पूजा करतात. यंदा ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री साजरी होईल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग तयार होत आहे. असा अद्भुत युवक तब्बल तीनशे वर्षांनी निर्माण होत असल्यास ज्योतिष शास्त्रातून समोर आलय.

हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी चार वाजून ४५ मिनिटांपासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे. तर सोबतच सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सर्वार्थसिद्धी योग सुरू होणार आहे. हा शुभ योग १०:4५ मिनिटांपर्यंत असेल. अस मानल जात की महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वतावर घडून येणारा असा शुभ संयोग तीनशे वर्षांनी घडत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे.

मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती ज्यामुळे चंद्रमंगल योग निर्माण होत. तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र शनि आणि सूर्याच्या युतीने त्रिग्रही योग घडून येत आहे. तर मीन राशि मध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे शुभ युगांमुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वतापासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे.

कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे हे तर बघूयात. मात्र याचबरोबर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. आता येणारे सात मार्चला सकाळी ०९:२१ मिनिटांनी ग्रहचा राजकुमार बुधदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे.

१४ मार्चला ग्रहांचा राजा सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार आहे. यामुळे बुध देवाची आणि सूर्य देवाची युती मीन राशीत होणार आहे. त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे ज्योतिष शास्त्रानुसार बुधाडीचे योगा अत्यंत शुभ योग मानला जातो. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अपार यश सुख समृद्धी लाभण्याची शक्यताही आहे. त्यात बुधा नित्य योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात हेही जाणून घेऊया.

१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींवर भगवान शंकरांची विशेष कृपा राहू शकणार आहे. यावेळी अडकलेली काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात. शंकरांच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. मेष राशीच्या व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील तर तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या अकराव्या भावात बुधादित्य योग निर्माण होत आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना मोठा धनलाभही होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. भौतिक सुखातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात वृषभ राशीच्या व्यक्ती मालमत्ता किंवा खरेदी ही करू शकतात. शिवाय वृषभ राशीच्या व्यक्ती अविवाहित असतील तर त्यांचा लग्नही या काळामध्ये ठरू शकत. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण हे राहणार आहे.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्री खूपच शुभ ठरू शकणार आहे. लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळू शकतो आणि यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या व्यतिरिक्त मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग बनल्याने सुखाचे दिवसही अनुभवता येऊ शकतात.

हा शुभ योग या राशींच्या दहाव्या भावात घडत असताना मिथुन राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. यावेळी अडकलेले पैसेही परत मिळतील. क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे, नोकरी करणाऱ्यांना यशा सोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकेल. शिवाय व्यावसायिकांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो. याचबरोबर मिथुन राशींच्या व्यक्ती काम व्यवसायाशी संबंधित कारणासाठी देश विदेशातही प्रवास करू शकतात.

४) सिंह रास – सिंह राशीच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपा राहणार आहे. त्या काळात विशेष लाभ सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो. व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये मोठा फायदा सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींना होण्याची शक्यता आहे. विवाहाचे प्रस्तावही येऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यताही आहे.

५) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी बुद्धा देते योग वर्धनाचा ठरू शकतो. कन्या राशींच्या सातव्या भागात निर्माण होत आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. राज योगाच्या निर्मितीने या कन्या राशींच्या व्यक्तींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात कन्या राशीसाठी या काळात मोठा धनलाभ ही होण्याची शक्यता आहे.

यावेळी कन्या राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या काळात कन्या राशीच्या नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची ही शक्यता आहे. शिवकन्या राशींच्या व्यक्तींना कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी ही प्राप्त होऊ शकेल.

मित्रांनो आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्र हा दिवस सर्व भक्तांसाठी खूप खास आहे. आता तुमच्या राशींचा जर यामध्ये समावेश नसेल तर अशावेळी या दिवशी जो व्यक्ती शिवलिंगावर पूर्ण भक्ती भावना पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अस सांगितल जात. म्हणून ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार शिवलिंगावर अभिषेक करून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा सल्ला दिला जातोय.

१) तर राशीनुसार मेष राशीच्या लोकांनी गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या भगवान शंकराच्या पंचक्षरी मंत्राचा जप करावा.
२) वृषभ राशीच्या लोकांनी दूध आणि दह्यानं शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक समस्येपासून सुटका होऊ शकते.

३) त्यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाचा अभिषेक शिवलिंगावर करावा आणि भगवान शंकराला धोतराच फळ अर्पण कराव.
४) त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींनी दुधात साखर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे सौभाग्य प्राप्ती होण्यास मदत मिळेल. महाशिवरात्रीच्या दिवशी लाल चंदनाचा अभिषेक करावा. त्यामुळे सुख-समृद्धी मिळण्यास मदत मिळेल.

५) कन्या राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्वा पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे मानसिक शांती मिळेल.
६) तूळ राशीच्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगवर पाण्यात साखर आणि तूप मिसळून अभिषेक करावा. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळेल.

७) वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पाण्यात साखर मिसळून मधाचा अभिषेक करावा. त्यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात.
८) धनु राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. त्यामुळे सौभाग्याची प्राप्ती होते.
९) मकर राशीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा आणि या सोबतच बिल पानावर चंदन लावून शिवलिंगावर अर्पण कराव. यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळेल.

१०) त्यानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करण्यास सांगितले जाते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येण्यास मदत मिळेल.
११) शिवाय मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केसर मिसळून शिवलींगावर अभिषेक केल्याने उत्कृष्ट परिणामदायक ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *