शनि-शुक्राने बनवलेले बलाढ्य राज योग भरतील या राशींची तिजोरी कुंडलिक येत आहे भरपूर श्रीमंती

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहण निश्चित वेळेवर राशी परिवर्तन करत असतो. जेव्हा दोन ग्रह एका रांगेत येतात किंवा त्यांच्या गोलचर कक्षा एकमेकांसह जुळतात तेव्हा त्याची युती निर्माण होत आहे. तिथून अनेकदा शुभ राजयोग निर्माण होत असतात काही दिवसांपूर्वीच प्रेमळ ग्रह शुक्र व चंद्राची युती होऊन कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. हा योग तीन राशींसाठी भाग्योदय घेऊन आला आहे.

कामाच्या बाबत प्रचंड प्रगती घेऊन येणारा हा राजयोग तुम्हाला धनलाभ मिळवून देत श्रीमंतांचे आयुष्य जगण्याची संधी देऊ शकतो. त्याच कालावधीत शनि सुद्धा मार्गी होऊन शश महापुरुष राजयोग बनवणार आहेत. या दोन्ही राजयोगांचा एकत्रित प्रभाव तीन राशींच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतो. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना कोणते लाभ होऊ शकतात हे आपण आता जाणून घेऊया.

१) मेष रास – कलात्मक योग मेष राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. या कालावधीत आपल्याला भौतिक सुख म्हणजेच वाहन किंवा प्रॉपर्टीची खरेदी करण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये बदलाचे संकेत आहेत आपल्याला कामाच्या ठिकाणी येत असणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. आईच्या रूपात धनप्राप्तीची संधी आहे तुमच्या आयुष्यातील स्त्रियांशी भक्कम साथ आपल्याला लक्ष्मी कृपा मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

२) वृषभ रास – कलात्मक राजयोग हा आपल्या कुंडलीत सातव्या स्थानी तयार होत आहे. विवाहित मंडळीसाठी हा कालावधी शुभसिद्ध होऊ शकतो. जोडीदारासह ताळमेळ साधता येईल प्रवासाचे योग आहेत संगीत मीडिया व कला विश्वासी संबंधित कामकाजात गुंतलेल्या मंडळींना या कालावधीत प्रचंड लाभाचे संकेत आहेत.

व्यवसाय करण्यात आपले हित आहे गुंतवणुकीच्या संधी दवडू नका शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाचे ठरते. शुक्राचा पराक्रमातील सहवास अधिक प्रोत्साहित करून सुखाचे दिवस दाखवू शकतो. मात्र अति दगदग टाळा आर्थिक सल्लागार असल्यास नक्कीच चर्चा करा.

३) सिंह रास – सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळीचे पाठबळ मिळेल. करिअरमध्ये आगे कूच कराल मुला मुलींना अनुरूप जोडीदार मिळेल विवाहित मंडळी आपल्यासह जीवनाचा आनंद घेतील.

कोणताही मोठी जोखीम पत्करू नये घर प्रॉपर्टी मालमत्ता या संबंधात कोर्टाचा निर्णय आपल्या हिताचा असेल. नातेवाईकांच्या सांगण्यावरून एखाद्या बद्दलची आपली मते ठाम करू नका सिंह राशीच्या मंडळींच्या आयुष्यात येत्या काळात अनेक बदल घडणार आहेत. त्यासाठी स्वतःला तयार करण्याकडे लक्ष द्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *