दुर्गाष्टमीला २ शुभ योगाचा संयोग, नशीब चमकेल..! असा होईल या योगात चमत्कार..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

दुर्गा अष्टमीला दोन योग तयार झाल्याने देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावरही होऊ शकतो आणि तुमच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होऊ शकतात. महाष्टमी हा दुर्गा पूजेचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी महागौरी मातेची पूजा केली जाते असे मानले जातात की अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेन चंडमुंड या राक्षसांचा वध केला होता. या दिवशी देवी दुर्गे सोबतच आठव्या स्वरूप महागौरी मातेची सुद्धा पूजा करण्यात येते.

दुर्गा अष्टमीच्या दिवशी माता दुर्गे सोबतच महागौरीची पूजा केल्यास सर्व प्रकारच्या संघटन पासून मुक्ती मिळते अस सांगितल जात. याचबरोबर देवी गौरीची पूजा केल्याने भक्तांची सर्व पापी सुद्धा नष्ट होतात आणि शुभ फळप्राप्ती होते असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया दुर्गा अष्टमीचा शुभमुहूर्त आणि दोन शुभयोगांचा सहयोग याविषयी सविस्तर माहिती.

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या विविध स्वरूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा अष्टमीचा विशेष महत्त्व ही सांगण्यात आले. ज्यांना नऊ दिवस उपवास करता येत नाही ते पहिल्या दिवशी आणि दुर्गाष्टमीला उपवास करतात. शिवाय दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेच आठवण देवी महागौरीची पूजा करण्यात येते, ही आठवी नवदुर्गा आहे अस म्हणतात. काहीजण अष्टमीच्या दिवशी दोन ते १० वर्षे वयोगटातील नऊ मुलींची पूजा सुद्धा करतात.

या वयापर्यंतच्या मुलींमध्ये देवी दुर्गा वास करत असते अस मानल जात. यंदा २२ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी साजरी होते. २२ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीच्या दिवशी दोन शुभ तयार होतात. दुर्गाष्टमीला रवियोग आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होते. सर्वार्थसिद्धी योग अष्टमीच्या दिवशी सकाळी ०६:२६ मिनिटांपासून ते सायंकाळी ०६:४ मिनिटांपर्यंत असेल.तर रवी योग संध्याकाळी ०६:४४ मि ते स ०६:२७ मि पर्यंत आहे.

अस म्हणतात की, या दोन योगाच्या शुभ संयोगात देवीचे आशीर्वाद तुम्हालाही प्राप्त होऊ शकतात आणि देवीच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावरही होऊ शकतो. त्यासाठी कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी रवी योग हा सर्वोत्तम योग मानला गेलाय. रवी योग सूर्याच्या उर्जेने परिपूर्ण आणि प्रभावी मानला जातो. या युगात केलेल्या कार्य वाईट यांचे भय नष्ट करून शुभफळप्राप्ती करतो.

शिवाय ज्योतिष शास्त्र सर्वार्थसिद्धी युगामध्ये व्यक्तीने केलेली कार्य नेहमीच यशस्वी होतात असे म्हणतात. त्यातच नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी हा सर्वात प्रसिद्ध योग तयार झाल्यान तो आणखीच फलदायी ठरतोय. विशेष किंवा शुभमुहूर्त नसल्यास या योगासह शुभलाभ किंवा अमृत चोघडीया याचा पालन करून कोणतेही शुभकार्य करता येऊ शकतात अस म्हणतात.

शिवाय दुर्गाष्टमीला हे दोन्ही योग तयार झाल्यान देवीचे आशीर्वाद तुम्हाला वर्षभर प्राप्त होऊ शकतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदतही मिळू शकते. याचबरोबर महाष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन केले जातात याप्रसंगी अविवाहित मुली किंवा लहान मुलींना देवी दुर्गा प्रमाणे सचून त्यांची पूजा केली जाते. कुमारीका पूजेमध्ये या मुली दुर्गादेवीच्या विविध रूपांतर प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात.

ही रूप कोणते? तर त्यात कुमारिका त्रिमूर्ती कल्याणी रोहिणी काली चंडिका शांभवी दुर्गा भद्रा किंवा सुभद्रा अशा रूपांचा समावेश आहे. त्यासाठी दुधाष्टमीच्या दिवशी विशेष पूजा पद्धत सुद्धा सांगितले जाते. असं म्हणतात महाराष्ट्रमीच्या दिवशी दुर्गेचा आठवण खूप महागौरीची पूजा करणे योग्य मानले जातात. त्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी दुर्गेची सोडशोक्षार पूजा करावी.

दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी देवी महागौरीला पांढरे आणि पिवळ्या फुले अर्पण करावी. हा रंग देवी महागौरीला अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जातात. त्यातच पूजेच्या वेळी महागौरीला नारळ काळे हरभरे पुरी हलवा खीर इत्यादी प्रसाद म्हणून अर्पण करावे. महा गौरी देवीला या सर्व गोष्टी अतिशय प्रिय असल्यासही सांगितल जात. दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवीला या सर्व गोष्टी अर्पण केल्याने देवी स्वयंप्रसन्न होते अस म्हणतात.

दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्या पूजन सह हवनही केलं जात. उपवासाचे महत्त्व म्हणजे महागौरीची उपासना केल्याने पाप वेदना रोग आणि दुःख दूर होत. मानसिक आणि शारीरिक शक्तीच्या विकासासाठी आई गौरीची पूजा करणे योग्य मानले गेले. या व्यतिरिक्त जे भक्त देवीची पूजा करतात त्यांचे जीवनात सुख समृद्धीची कमतरता येत नाही.

शिवाय महागौरीला अन्नपूर्णा असेही म्हणतात. यांची पूजा केल्याने घर धनधान्याने भरून राहतो अस म्हटल जात. या दुर्ग अष्टमीच्या दोन संयोगात तुमच सुद्धा नशीब चमकू शकतात. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या दुर्गाष्टमीची पूजा नक्की करावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *