इच्छा बोलून रोज २१ दिवस ही सेवा करा २१ दिवसात तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो इच्छा बोलून रोज २१ दिवस ही सेवा करा २१ दिवसात तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो ही सेवा फक्त २१ दिवसांची आहे २१ दिवस ही दिवस न चुकता न थांबता ही सेवांमध्ये खंड न पडू देता ही सेवा जो भक्त पूर्ण करेल. अस नाही की एक-दोन दिवस सुटले मग पुढचे दिवस मी वाढवतो असे नाही. संपूर्ण २१ दिवस ही सेवा करायची आहे. मध्ये कोणती अडचण समस्या काही आल तर मग तुम्ही ती सेवा २१ च्या पुढे करू शकतात.

म्हणजे तेवढे दिवस सोडून व पुढचे दिवस तुम्ही मोजू शकतात. ही सेवा मनापासून मनोभावाने करायचे आहे आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. सहसा करून भक्त गुरुवारच्या दिवसापासून स्वामींच्या वारी ही सेवा सुरू करत असतात. तर तुमची जी ही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला देवघरा समोर बसायच आहे

अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपल्या दोन्ही हात जोडून डोळे बंद करून स्वामीं समोर नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला तुमची कोणती इच्छा काहीतरी कशासाठीही सेवा करत आहेत. ती बोलायच आहे की तुमची ही इच्छा आहे तुम्हाला ही हवा आहे. ही समस्या आहे तुम्ही सेवा करणार आहोत.

तरी बोलून नमस्कार करून मग ही सेवा तुम्ही सुरू करा. २१ दिवस ही सेवा मनोभावाने मनापासून करा. अस नाही की फक्त करायच म्हणजे करायच नाही ती सेवा मनापासून झाली पाहिजे. मनापासून केली तर तुम्हाला २१ दिवसाचा आतच किंवा २१ दिवसानंतर त्याच्या अनुभव नक्की येईल. स्वामींच्या साक्षात्कार होईल तुमची इच्छा पूर्ण होईल.

आता या सेवेमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्टी करायचे आहे. एक गोष्ट रोज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्हाला गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्राचा अठरावा अध्याय फक्त गुरुचरित्राचा अठरावा अध्यायाची पोथी सुद्धा मिळते किंवा तुमच्याकडे जर पारायण असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हला अठरावा अठरावा अध्याय मिळू शकतो. ही सेवा फक्त मनोभावे आणि मनापासून करा याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *