नवपंचम राजयोगाचा या ३ राशींना लाभच लाभ, या राशींच्या नशीबात गडगंज श्रीमंती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रात जेव्हा ग्रहांचा गोचर होत तेव्हा ग्रह या राशीतून त्या राशीमध्ये परिवर्तन करतात. तेव्हा वेगवेगळे योग तयार होतात. आता असाच एक नवपंचम राज योग तयार होणार आहे. आणि या राज योगाचा फायदा तीन राशींना होणारे बघा लेख शेवटपर्यंत ऐका कारण काय सांगाव. तुमची ही रास या राजयोगामध्ये फायदा घेणारी असेल तर चला तर मग जाणून घेऊ की त्या राशी कोणत्या आहेत.

ज्योतिष शास्त्रामध्ये नवपंचमी योगाला शुभ मानण्यात आलेला आहे. पण हा योग तयार कसा होतो? तर शनी आणि मंगळ यांच्या स्थितीतिवरण हा योग तयार होतो आणि या योगाचा फायदा ज्या राशींना होत असतो.त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतात. अनेक दिवसांपासून काही समस्या काही काम आडली असतील तर तेही पूर्ण होतात आणि सगळ्या प्रकारच्या त्रासातून त्यांची सुटका होते.आता या नवपंचम राज योगाचा फायदा होणाऱ्या राशी आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना या नवपंचमराज योगाने चांगले परिणाम पाहायला मिळणार आहे.धैर्य आणि ऊर्जा यांची पातळी उच्च असणार आहे. तस तर यांच्यामध्ये भरपूर धायरी आणि ऊर्जा असतेच पण ती पातळी सुद्धा त्यांना आता वाढलेली दिसेल. व्यवसायातून त्यांना नफा मिळेल. प्रवासातून अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही आयटी क्षेत्रामध्ये काम करताय का मग सगळ्यात जास्त फायदा तुम्हालाच होणारे अचानक धन लाभाची सुद्धा शक्यता आहे.

२) कन्या रास – कन्या राशीला सुद्धा या योगातून अनेक लाभ मिळणार आहेत.करिअरसाठी तर हा काळ चांगला म्हणावा लागेल. या काळात तुमची प्रगती होईल. पगारवाढीच्या अपेक्षा तुम्ही करू शकता. मोठ्या कपंनीत नोकरीं सुद्धा मिळू शकते. तुम्हला महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडण्यास मिळतील.त्या मात्र व्यवस्थित रित्या पार पाडाव्या लागतील.

३) कुंभ रास- कुंभ राशीला सुद्धा या पंचम राजयोगाचा फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी आणि तुमच्या कामाच कौतुक होईल. उच्च शिक्षणाचा तुमचा स्वप्न आहे का ते सुद्धा पूर्ण होईल. नवपंचमीयोगामुळे नशीब तुम्हाला साथ देत आहे अस तुम्हला वाटेल. सतत प्रयत्न करत रहा मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे हे दिवस आहेत.

तर या होत्या त्या राशी ज्यांच्यासाठी नवपंचमराज योग आहे.पण आता तुमची रास यामध्ये नाही म्हणून तुम्ही नाराज झालात का अजिबात नाराज होऊ नका.तुम्ही तुमच्या कर्माने राजयोग ओढून आणू शकतात. कसा अहो अधिक महिना चालू आहे. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही भगवान शहरी विष्णूंना शरण गेलात आणि एखादी उपासना केली. तर राजयोग तुमच्या नशिबाला येणारच.

तुम्ही म्हणाल पण आहो नक्की करायच काय अहो अगदी सोपा आहे. एक तर तुम्ही भगवान विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप सध्या रोज करा किंवा विष्णुसहस्रनाम तुम्हाला म्हणता येत असेल तर म्हणा किंवा भगवत गीतेचा पंधरावा अध्याय सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सगळ्यात महत्त्वाच तुम्हाला यापैकी काहीही येत नसेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जेवढा जमेल.

तेवढा जप या काळामध्ये कारण अधिक महिन्यात तुम्ही जी काही साधना उपासना करतात. त्याच दस पटीने अधिक फळ मिळत असतात. म्हणून या महिन्यात केल्या जाणाऱ्या साधनेला महत्त्व आहे. तरीही साधना करायला तुम्हाला जमल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर झाली तर कुठल्याही राज योगाची तुम्हाला गरजच काय श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *