या उपवासात चुकून देखील ही कामे करू नका, होईल त्रास..! जाणून घ्या सविस्तर माहिती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आधीक आनंदाने सण उत्सव साजरे केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत उपवास करण्याची प्रथा आहे. आपल्यापैकी कोण ना कोण तरी कोणत्या ना कोणत्यातरी देवी देवतांचे भक्त आहेत. देवी देवतांचे व्रत उपवास त्या त्या वारी करत असतात. मनोभावे प्रार्थना देखील करत असतात आणि काहीतरी गोड नैवेद्य देखील करत असतात.

आपल्या सर्व अडचणीतून देवी देवता काही ना काहीतरी आपल्याला मार्ग दाखवतील. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण गुरुवारचे व्रत हे करत असतात. प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे. गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरु गुरुस्पती यांची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रह कुंडलीमध्ये योग्य स्थिती स्थिर असेल तर घरात शांती येऊ लागते.

माणसांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती वाढते. जर कुंडलीत गृहस्पती कमजोर झाला तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला गुरुवारच्या उपवासाच्या दिवशी कोणत्या गोष्टी पाळायचे आहेत हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.

या जर गोष्टी तुम्ही टाळल्या नाहीत तर उपवास करून काहीच भेटणार नाही. जीवनामध्ये आपल्याला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. तर मग जाणून घेऊयात गुरुवारच्या दिवशी उपवास करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत .

१) धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीने गुरुवारी मुंडन करणे, नखे कापणे, डोके धुणे, आणि केस कापणे या गोष्टी टाळायच्या आहेत. या जर गोष्टी तुम्ही गुरुवारच्या दिवशी केल्या या कामामुळे जीवनामध्ये धन आणि समृद्धीची कमतरता भासते.

२) जर तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल तर व्रत करण्यापूर्वी शरीर आणि मन हे आपल शुद्ध असल पाहिजे. या दिवशी व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे जंग फूड खाऊ नये. शाकाहारी अन्नग्रहण करायचे आहे.

३) उपवासाच्या दिवशी तुम्ही विरोधी काढणे घर साफ करणे, जाळ्या काढणे अशा गोष्टी करायच्या नाहीत.
४) तसेच गुरुवारचा उपवास करणाऱ्या लोकांनी खिचडी आणि मीठ वापरू नये.

५) जर तुम्ही गुरुवारचा उपवास करत असाल तर मोठ्यांचा आदर करायला हवा. मोठ्या लोकांचा अनादर होणार नाही याची पुरेपूर काळजी तुम्ही घ्यायची आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा मोठा डोंगर उभा राहतो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये वरील या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आपण गुरुवारच्या उपवासामध्ये अजिबात करायचे नाहीत. जर तुम्ही या गोष्टी गुरुवारी केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनावर गुरु ग्रहाचा विपरीत परिणाम होतो आणि आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य ते म्हणून या गुरुवारच्या दिवशी गोष्टी करू नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *