गुरु अश्विनी नक्षत्रात येऊन ‘या’ राशी होतील श्रीमंत. अचानक चमकून उठेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एक महत्त्व आहे. गुरु गृहस्पतीचे गोचर हे सर्वच राशींसाठी शुभ मानले जाते. पण अन्य ग्रहांच्या तिथीनुसार या ग्रहाच्या प्रभावाने काही राशींना प्रचंड धनलाभ होऊ शकतो. गुरु हा सुख, सौभाग्य, यश,धन, वैभव व बुद्धीचा कारागृह मानला जातो. त्यामुळे ज्या राशीत गुरुची स्थिती मजबूत होईल.

त्या राशीला सुख-समृद्धी व धनप्राप्ती होण्याची संदेय असते असे मानले जाते. २२ एप्रिल २०२३ ला सकाळी ३:३३ मिनिटांनी प्रथम स्थानी प्रवेश घेतला आहे. या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.

१) मेष रास- या काळात मेष राशीला मंडळींच्या कुंडलीत भाग्योदय होऊ शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. केतूच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश झाल्याने वैवाहिक जीवनात संकटे येऊ शकतात. पण तुम्ही जोडीदार अशी नीट संभाषण ठेवल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. येत्या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो.

२) मिथुन रास – ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीत अकराव्या स्थानी विराजमान होणार आहे. अशावेळी या राशींच्या मंडळींना नोकरी व व्यवसायात बदलाची संधी आहे. तुम्हाला यशाच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी खूप मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. खूप काळापासून थांबून राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबाच्या सहकार्याने तुम्ही धनलाभ मिळवू शकता.

३) धनु रास – गुरुचे अश्विनी नक्षत्रातील स्थान हे धनु राशीसाठी शुभ ठरू शकते. नोकरदार मंडळींना पदोन्नतीचा योग आहे. जर तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच हवी तशी संधी लाभू शकते. समाजात मानसन्मान वाढीस लागल्याने कुटुंबातील तुमचा विश्वास वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायद्याचा ठरू शकतो.

४) मकर रास – गुरुच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेशापासून तुम्हाला लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. या राशीला पदोन्नतीसह पगारवाढीचा ही शक्यता आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होऊ शकते. यामुळे आत्मविश्वास येऊन नव्या कामाचे हुरूप येऊ शकतो. तुमचे आर्थिक स्त्रोत वाढीस लागू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *