महाधन राजयोगामुळे ‘या’ राशी होणार श्रीमंत. बघा तुमची रास आहे का यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. याचा प्रभाव सर्व राशींच्या आयुष्यात कमी अधिक तसेच शुभ व अशुभ प्रमाणात दिसून येऊ शकतो. काही वेळा एकाच राशीत काही ग्रह एकत्र आल्यास त्यातून राजयोग निर्माण होऊ शकतात.असाच एक राजीव काही दिवसातच वृषभ राशि मध्ये तयार होत आहे.

विशेष म्हणजे तब्बल पन्नास वर्षांनी असा दुर्मिळ राजयोग जुळून आल्याने प्रभावित राशींना प्रचंड लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश घेताच हा महाधन राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाने तीन राशींच्या भाग्यात कोट्याधीश होण्याची संधी आहे. त्या राशी कोणत्या आहेत व त्यांना काय लाभ होणार आहे. ते जाणून घेणार आहोत.

१) वृषभ रास- महाधन राजयोग बनल्याने वृषभ राशीला लाभदायक स्थिती तयार होऊ शकते. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत नव्या व दहाव्या स्थानी तुमच्या राशीचे स्वामी स्थित आहेत. त्यामुळे काही दिवसात मोठे बदल अनुभवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या राशीच्या कुंडलीत शश, मालव्य व लक्ष्मी राजयोग सुद्धा तयार झाल्याने धनलक्ष्मी तुमच्यावर मेहेरबान असू शकते.

या काळात तुम्हाला कौटुंबिक सुखाने भारावून जायला होऊ शकते. आजवर न अनुभवलेले प्रेम तुमची वाट पाहत आहे. नोकरदार मंडळींना पगार वाढ व पदोन्नतीचे योग आहेत. तसेच तुमचे आर्थिक मिळकतीचे स्त्रोत सुद्धा वाढू शकतात.

२) कुंभ रास- धनराज योग कुंभ राशीला अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या राशीला भाग्य स्थानी शुक्र ग्रह आहे.जो तुमचा गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानी आहे. यानुसार आपल्या राशीत केंद्र त्रिकोण व मालव्य राजयोग सुद्धा तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रचंड कौतुक अनुभवता येईल.

ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागू शकतो. येत्या काळात तुमच्या व्यक्तिमत्वातील काही पैलू खुलून समोर येऊ शकतात. तुम्हाला परदेसवारीचे योग आहेत. मात्र तब्येतीची काही प्रमाणात काळजी घ्यावी लागू शकते. तुमच्यावर माता सरस्वती व माता लक्ष्मी या दोघींचा कृपा आशीर्वाद राहू शकतो.

३) मकर रास – मकर राशीसाठी धनराज योग नशिबाचे दार खोलण्याची संधी बनू शकते. तुमच्या गोचर कुंडलीत भाग्य बुधदेव असून ते गोचर कुंडलीतील केंद्रस्थानी विराजमान आहेत. यासह शुक्रदेव सुद्धा ६ एप्रिल पासून आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत आले आहेत. यामुळे तयार होणाऱ्या राजयोगाने तुमचे नशीब कलाटणी घेऊ शकते.

शनिदेव तुमच्या राशीच्या धनस्थानी आहेत. तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद व त्यात शनीची जोड यामुळे धनलाभ होऊ शकतो. तुमच्या प्रत्येक निर्णयातून आयुष्याला कलाटणी मिळत जाऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर विचार करून घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *