१२ मार्चनंतर या ५ राशीना मिळेल चांगली बातमी.! अचानक चमकून उठेल तुमचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

अस काही ग्रहमान तयार होते की १२ मार्च नंतर ५ राशींना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. इतकच नाही की त्यांना लाभ सुद्धा होऊ शकतो. आता कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे. कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि कोणत्या प्रकारची चांगली बातमी त्यांना मिळू शकते. चला जाणून घेऊया. १२ मार्च रोजी शुक्र ग्रह मीन राशीतून मेष राशी मध्ये प्रवेश करा.

आता हा जो शुक्र ग्रह आहे तो ऐश्वर्याचा काराग्रह आहे. तो रोमान्सचा कारक आहे. कलात्मक प्रतिबिंबेचा कारक आहे. त्याचबरोबर धन,आनंद, संगीत, नृत्यकला, चित्रकला,मूर्ती कला या सगळ्याचा कारक ग्रह शुक्र आहे आणि हात शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. होळी नंतर होत असलेल्या शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींना अपार लाभ मिळू शकतो .

१) मेष रास – मेष राशी शुक्राचा प्रवेश होत आहे. या राशींच्या व्यक्तींना हा येणारा काळ चांगला ठरणार आहे. नशिबाची उत्तम साथ त्यांना मिळू शकते. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. लव लाईफ सुद्धा चांगली असणार आहे. विवाहितांना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

२) मिथुन रास – मिथुन राशीसाठी शुक्राचा मी शुक्राचा मेष प्रवेश लाभदायक ठरू शकतो. अनेक नवीन लोकांची संपर्क होईल जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे संक्रमण निश्चितच चांगले सिद्ध होईल.

३) सिंह रास- सिंह राशींच्या व्यक्तींना सुद्धा शुक्राचा मेष प्रवेश लाभदायक ठरेल. कोणतंही नवीन काम सुरू करायच असेल तर हा कालावधी तुमच्यासाठी योग्य आहे. या काळात तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सुद्धा चांगल्या संधी समोर येण्याची शक्यता आहे.

४) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मेष प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ छान असेल. चांगली बातमी मिळू शकते. जुना वाद येणाऱ्या काळामध्ये मिटू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही वेगवेगळ्या कामाने पैसे कमवू शकता. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकेल.

५) मीन रास- आता मीन राशीतूनच शुक्राचा मेष प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना सुद्धा येणारा काळ सकारात्मक ठरणार आहे. पैसे वाचवू शकाल. सासरच्या मंडळींसोबत तुमचे संबंध खूप चांगले राहतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. इतकच नाही तर तुमचा लोकांवर प्रभाव सुद्धा पडेल.

शुक्राचे शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच प्रतिकूल प्रभाव कमी होण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ शुक्राच्या मंत्राचा जप करू शकता. शुक्रवारी नियमित व्रत करावा. एखाद्या ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेऊन हिरा किंवा ओपल रत्न सुद्धा तुम्ही धारण करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *