‘या’ गोष्टी पाळा म्हणजे पाकिटात खचाखच पैसे राहतील. पैशाविषयी कुठली कमतरता आयुष्यात भासणार नाही.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आपल्याला नवीन वर्षात चांगली आर्थिक भरभराट व्हावी अशी इच्छा असल्यास म्हणून आपण नाना तरी च्या उपाय करतो. आपले पैसे हे आपल्याकडेच राहावे आणि आपल्याला कुठलीही आर्थिक चंचन भासू नये. म्हणून आपण वास्तुशास्त्राचाही आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागू शकतो.तेव्हा जाणून घेऊया की नक्की या कोणत्या गोष्टी आहेत.

आपले पैसे आपल्याजवळच राहावे असे जर वाटत असेल तर हे उपाय नक्की करा. त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. परंतु या काही वस्तू टिप्स फॉलो कराल तर तुम्हाला पैशाची चंचन अजिबात वाचणार नाही. उलट तुमच्या खिशात खसखशीत पैसे राहतील चला तर मग जाणून घेऊयात पाकिटात पैसे राहण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे.

वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते. तेव्हा पैसे पर्समध्येही राहतातच म्हणूनच पर्स घेऊन जाताना या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडे क्रेडिट कार्ड,जीपी असे प्रकार असतातच. तेव्हा आपल्याला फारशी पैशाची ची गरज लागत नाही.परंतु आपल्याला रोजच्या व्यवहारासाठी पैसे लागतातच आपल्या खिशात नाही.

तर पर्स किंवा पॉकेटमध्ये कायमच पैसे असतात. त्यातून आपली पर्स पॉकेट कायम पैशाने भरलेलं असावं अशीच आपली इच्छा असते ना. पण तुम्हाला पर्समध्ये पैशांसोबतच या काही महत्त्वाच्या पाच गोष्टी ठेवताना शंभर वेळा विचार करण्याची आवश्यकता लागणार आहे. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की तुमच्या पर्स फाटलेली नसावी,जर तुमच्याकडे फाटलेली पर्स किंवा पॉकेट असेल तर तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळे आजच चेक करा की तुमच्याकडे कुठली फाटलेली पर्स किंवा पॉकेट नाही ना. तुम्हाला आर्थिक फटका बसलाच म्हणून समजा. तेव्हा आजच तुम्ही तुमचं पाकीट बदला तुमचा पर्समध्ये कुठलेच कागद नाही ना हेही तपासा कारण तुमचा पर्सचा किंवा पाकिटाचा संबंध कागदाशी नसून पैशांची असतो त्यामुळे कागद ठेवू नका.

तर त्यात पैसे ठेवा अनेक जणांना फार वाईट सवय असते ,की ते जुन्या पावत्या आणि जुनीपुराणी बिल आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवतात. यामुळे पर्समधील पैसे कमी होण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार जुने कागद कागदपत्र आणि कुठलीही रद्दी तुमच्या पर्समध्ये अथवा पाकिटात ठेवू नका. पर्समध्ये पान मसाला ठेवू नका. असं म्हणतात की हे ठेवल्याने तुमच्या केसातील पैसे कमी होऊ शकतात.

तेव्हा खाल्लेला पान मसाला किंवा कुठलाही नवीन विकत घेतलेला पान मसाला तुमचा खिशात अथवा पर्समध्ये ठेवू नका. चॉकलेट किंवा कोणताही प्रकारचे खाद्य पदार्थ पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू नका.

यांनीही खिशाला जबर मार लागू शकतो असं म्हणतात की, याने पैशाची कमतरता कायम भासते. पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये औषध कॅप्सूल गोळ्या हे ठेवणे देखील पैशांसाठी हानिकारक असते. वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *