शनीच्या नक्षत्रात ३ ग्रहांची युती झाल्याने या ३ राशींना बक्कळ धनलाभाचे योग. हिरा पेक्षाही जास्त चमकणार यांचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलून राशी परिवर्तन करतात. पण नक्षत्र परिवर्तन हे बऱ्याच कालावधीने पार पडते. याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. नक्षत्रांचे परिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ठरते तर काहींना अ मात्र या काळात अपार कष्ट व त्रास सहन करावा लागतो.

यावेळेस वृश्चिक राशीत बुध शुक्र व पाठोपाठ शुक्र गोचर झाले आहे. हे तीन ग्रह मंगळाच्या राशीत व शनीच्या नक्षत्रात म्हणजेच अनुराधा नक्षत्रात स्थिर होणार आहेत. याचा प्रभाव काही राशींच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक स्थिती घेऊन आला आहे. चला तर पाहूयात येत्या काळात शनी व मंगळ युती कोणाला देणार आहे.

१) कर्क रास- बुध ,सूर्य व शुक्र अनुराधा नक्षत्रात विराजमान झाल्याने कर्क राशीच्या व्यक्ती लाभदायक स्थितीत असणार आहेत. या काळात आपली अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. तसेच जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात घरगुती किंवा तुमच्यातील एखाद्या कलेमुळे आर्थिक मिळकतीचे मार्ग आणखी वाढण्याचे शक्यता आहे.

जर आपण या काळात प्रॉपर्टी खरेदी करू इच्छिता तर नक्कीच एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करू शकता. आलिशान जीवनशैली व भौतिक सुखाचे योग आपल्या राशींच्या कुंडलीत प्रबळ होताना दिसत आहेत. या काळात आपल्या समाजात मानसन्मान वाढण्याचे संकेत आहेत.

२) मकर रास- मकर ही शनीची आवडती रास आहेच तर मंगळ ही मकर राशीत शुभ स्थानी स्थिर आहे. यामुळे अन्य तीन ग्रह म्हणजेच सूर्य शुक्र व बुध यांच्या गोचाराचा मकर राशीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. या काळात आपल्याला व्यवसायात वृद्धीचे संकेत आहेत.

किंवा आपल्याला अन्य नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात. ज्यामुळे अर्थात आर्थिक लाभ वाढवून तुम्ही बघ काय पैसे कमावू शकता. एखाद्या शुभकार्याच्या ठिकाणी जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. वर्षा खेरीस आपल्या भाग्यात प्रस्तावाचे योग तयार होत आहेत.

३) कुंभ रास- कुंभ राशींवर शनिदेव नेहमीच प्रसन्न असतात. परिणामी या राशींच्या मंडळींना इतरांच्या तुलनेत मेहनतीचे फळ अधिक लाभते. येत्या काळात शनीसह सूर्य बुध व शुक्र यांचीही साथ तुम्हाला लाभणार आहे. जर तुम्ही एखादी परीक्षा देत असाल किंवा नव्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असाल तर नक्कीच हा काळ लाभदायक ठरू शकतो.

तुम्हाला कुटुंब सुख लाभणार आहे. जोडीदाराच्या बाबत तुमचे निर्णय कसे योग्य ठरले हे सांगणारा हा पुढील काळ असणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्याला हवे तसे बदल करून घेता येतील. जे काम यापूर्वी बिघडत होते ते या पुढील काळात अगदी सहज करता येईल असे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *