१७० वर्षात पहिल्यांदा ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार या राशींचा शुभकाळ, माता लक्ष्मीची कृपा बरसणार. पुढील ११ वर्ष धनलाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता जेव्हा प्राप्त होते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रांची सुस्थिती मनुष्याच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात मनुष्याच्या जीवनात होत असते.

आपल्या जीवनात कितीही वाईट काळ किती कठीण परिस्थिती चालू असू द्या जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक ११ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. ११ नोव्हेंबर पासून पुढील काळामध्ये बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती नाशिक साठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी करण्याचे संकेत आहेत.

आता यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत. इथून पुढे धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आता अतिशय सुंदर काळ या राशींच्या वाट्याला येणार आहे.

जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
नशिबाची साथ प्राप्त होणार असल्यामुळे यांच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता भाग्यदेखील यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे चमकून उठले यांचे नशीब. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता या राशींच्या जीवनामध्ये भगवान शुक्र देवांची विशेष कृपा बरसणार आहे. आणि माता लक्ष्मीची विशेष कृपया राशींना प्राप्त होणार आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शुक्राला अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानण्यात आले आहे.

शुक्र जेव्हा शुभ असतात तेव्हा माता लक्ष्मीची विशेष कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसण्यासाठी वेळ लागत नाही. शुक्र हे वैवाहिक जीवन प्रेम जीवन आणि धनसंपत्तीचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र हे भौतिक सुख समृद्धीचे कारक मानले जातात. शुक्रदेव अकरा नोव्हेंबर रोजी राशी परिवर्तन करणार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर शुभ अथवा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. या काही भाग्यवान राशीसाठी शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी आणि शुभ ठरण्याचे संकेत आहेत. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शुक्राची अतिशय शुभ कृपा दिसून येणार आहे. इथून पुढे आपल्या नोकरीमध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग बनत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. या काळामध्ये जमीन खरेदीचे योग जमून येऊ शकतात किंवा वाहन खरेदीचे योग जमून येऊ शकतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. परिवारातील लोकांसोबत वेळ घालवणार आहात. देवाण-घेवाण करण्यासाठी सुद्धा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरसणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. शुक्राचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. शुक्राची वृश्चिक राशी मध्ये होणारे भूचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होईल. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये जीवनातील जोडीदाराची साथ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. हा काळ शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये जर आपल्याला आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

सिंह राशि- सिंह राशि साठी हा काळ उत्तम फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सिंह राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. मानसन मानपत्र प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आपल्या कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे उद्योग वापराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील.

आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. ११ नोव्हेंबर पासून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. आता आनंददायक काळाची सुरुवात होणार असून भोग विलास त्याच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील.

उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणार आहे.

वृश्चिक राशी- आपल्या राशीत होणाऱ्या शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. शुक्राच्या कृपेने जीवनातील वाईट दिवस संपणार असून अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार आहे. उत्तम प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राला नवी विचारला प्राप्त होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मानात वाढ होईल. या काळामध्ये व्यवसाय निमित्त काही प्रवास घडू शकतील. आपले प्रवास देखील लाभकारी ठरणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा होणार असून शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. अतिशय शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील. या काळामध्ये नोकरीच्या दृष्टीने विशेष प्रगती घडून येणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून नफ्यामध्ये वाढ होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये होणार आहे. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. त्यामुळे आपली आर्थिक बाजू बनणार आहे. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मी चा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. ११ नोव्हेंबर पासून जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. शुक्र देवाची कृपा या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये धनलाभाचे योग जमून येतील. त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

मान सन्मान पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय शुभ प्रगती घडून येईल. आपल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला लाभणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *