श्रावण विशेष- श्रावणमासात नक्की करा हे पाच उपाय. होईल आर्थिक धनलाभ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आणि पुराणात असे अनेक उपाय सांगितलेले आहेत. की ज्या उपायांच्या मदतीने आपण आपल्या जीवनातील अडचणींचे निवारण करू शकतो. मित्रांनो शिवपुराण हा भगवान शिवांशी संबंधित ग्रंथ आहे. शिवपुराण मध्ये भगवान शिवजींचे वर्णन केले गेलेले आहे.

या शिवपुराणात मनुष्याच्या जीवनातील अनेक अडचणींवर समाधानकारक असे बरेचसे उपाय सांगितले गेलेले आहेत. अशी मान्यता आहे की जो भक्त आपल्या निषीम श्रद्धेतून भोलेनाथ यांचे स्मरण करतो त्यांच्यावर भगवान शिवजयंती कृपादृष्टी सदैव बनून राहते.

असं म्हणतात की भगवान शिवजी स्वभावाने अतिशय भोळे आहेत.आणि ते आपल्या खऱ्या भक्तांच्या प्रार्थना खूपच लवकर ऐकतात. मित्रांनो भोलेनाथ भगवंताची पूजा आणि आराधना अगदी सोपी आणि सरळ आहे. कुठल्याही भक्ताने नियमितपणे रोज एक कलश जलजरी अर्पण केलं तरी एवढ्यावर ते त्याची प्रार्थना पूर्ण करतात.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शिवपुराणातील काही खास अशे उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही अफाट धनाची प्राप्ती करू शकता. या उपायाने तुमचे जीवन सुखद समृद्धी तथा भरभराटीने भरून जाईल. याविषयी आज आपण बोलणार आहोत.

शिवपुराणातील काही खास उपाय याविषयी आज आपण बोलत आहोत. मित्रांनो शिवपुराणात अशा काही गोष्टींच वर्णन केले आहे की जर एखादी व्यक्ती भगवान शिवजींवर अखंड तांदूळ अर्पण करून उपासना करत असेल तर अस केल्याने साक्षात सौभाग्य लक्ष्मीची त्यांना प्राप्ती होते. भगवान शिवजींवर तुम्ही अर्पण केलेल्या अखंड तांदळामुळे त्यांची पूजा आर्चा आराधनामुळे तुमची सर्व पाप नष्ट होतात.

एवढेच नव्हे तर भगवान शिवजींवर अर्पण केलेले तांदूळ तुम्हाला शनीच्या दोषातून सुटका मिळवून देतात. त्याचबरोबर मित्रांनो शिवपुराणात जर एखादी व्यक्ती अखंड श्रद्धेने भगवान शिवजी ची पूजा आराधना करत असेल तर त्याला स्वर्गीय सुख प्राप्त होत.

मित्रांनो जर तुमची संतान सुखाची कामना असेल तर तुम्ही महादेवांना गोळ्या गव्हाची पाणे ज्याला आपण लोंबी म्हणतो ती अर्पण करून पूजा करा हे केल्याने तुम्हाला संतान सुख प्राप्त होईल. मित्रांनो नेहमी अस होत की प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजारामुळे खूपच चिंता लागून राहते. अनेक प्रयत्न अनेक विलाज करूनही आजार दूर होत नाही.

अशा स्थितीत आपण खूपच निराश होतो परंतु मित्रांनो तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवपुराणात याचा सुद्धा समाधान सांगितल आहे. जर एखादी व्यक्ती शारीरिकरित्या कमजोर असेल तर त्या व्यक्तीने भगवान शिवजींचा अभिषेक गाईच्या शुद्ध तुपाने करावा.

असे केल्याने व्यक्तीची शारीरिक कमजोरी दूर होईल. याशिवाय रुग्णांसाठी सुद्धा भगवान शिवजींचा अभिषेक गायीच्या तुपाने करावा. हा उपाय केल्यास तुम्ही लवकरच आजारातून मुक्त व्हाल. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनात सगळी सुख प्राप्त करायची असतील तर तुम्ही भगवान शिवजींची अखंड मनाने पूजा करा. अस केल्याने तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील.

सुख समृद्धी आणि धन प्राप्त होईल. मित्रांनो सर्व उपाय शिवपुराणात आहेत जो कोणी हे उपाय करेल त्यांना अवश्य लाभ मिळेल. तसेच शास्त्रानुसार अस सांगितल जात की कोणताही उपाय करण्यापूर्वी मनामध्ये दृढ विश्वास असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हे उपाय करताना आपल्या मनात श्रद्धेबरोबरच विश्वास असणे देखील गरजेचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *