सूर्य देवांचा कर्क राशीत प्रवेश, या ६ राशींवर होणार परिणाम.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करतो. तसेच राशींचा हा बदल काही राशींसाठी सकारात्मक ठरतो आणि काही राशींसाठी नकारात्मक. आता नुकतेच १६ जुलै रोजी सूर्यदेवांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचा संबंध प्रशासकीय पद, प्रतिष्ठा, मानसन्मान यांच्याशी येतो त्यामुळे सूर्यग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सगळ्याच राशींवर परिणाम दिसून येईल. पण त्यापैकी तीन राशी आहेत.

ज्यांच्यासाठी हा बदल लाभदायक ठरेल आणि तीन राशींसाठी नुकसानदायक. मग कोणत्या तीन राशीसाठी लाभदायक ठरेल आणि कोणत्या तीन राशींसाठी नुकसानदायक चला जाणून घेऊया. मंडळींकडून मिथुन राशि पासून सुरुवात करूया.

मिथुन राशी- सूर्य देवाचे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी चांगल आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. तसेच तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही तुम्हाला वेळेवर परत मिळतील. त्याचबरोबर या काळात तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल.

तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येईल. आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुमचा व्यवसाय सूर्यदेव आणि बुध यांच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील.

कोणत्याही मोठ्या महत्त्वाच्या व्यवहारात चांगला फायदा होईल. त्याचबरोबर तुम्ही एक मानीक किंवा पाचू फिरत नाही घालू शकता. ते तुमच्यासाठी लकी ठरू शकत. पण त्याआधी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

कन्या रास- कन्या राशीच्या उत्पन्नात नक्कीच या बदलाने चांगली वाढ होईल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे श्रोते ही निर्माण होतील. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ ही होईल. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तसेच प्रॉपर्टी डीलिंग रिअल इस्टेट शी संबंधित व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला फायदा होईल.

तुमचे नवीन व्यवसायिक संबंध सुद्धा निर्माण होतील. जे तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरतील. कन्या राशि मध्ये सूर्य आणि बुध यांच्या मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्य देवांचे हे राशी परिवर्तन नक्कीचं तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुम्ही पाचू रत्न प्रधान करू शकता. प्रज्ञा ज्योतिषांचा सल्ला मात्र तुम्हाला घ्यावा लागेल.

तुळ रास- सूर्याचे राशी परिवर्तन तुला राशीसाठी सुद्धा अधिक फायदेशीर आहे. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. या काळात तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते. दरम्यान तुमची कार्यशाही सुद्धा सुधारेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये टाळ्या मिळू शकतील.

त्याचबरोबर कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात सुद्धा चांगला नफा मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. दुसरीकडे मीडिया, फिल्म लाईन, बँकिंग, फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करत असणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच फायदेशीर असणार आहे.

कर्क रास- नोकरदार लोकांसाठी चिंतेचा काळ आहे. कोणत्याही वादात पडण टाळा. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या वागण्यामुळे लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये कोणतीतरी गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.

सिंह रास- तुमची कोणतेतरी रहस्य उघड झाल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवा. घरात असेल तर तेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुंतवणूक टाळा. कोणालाही कर्ज देण्यापूर्वी विचार करा.

मकर रास- यावेळी तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल तर एकदा विचार करा. तुमच्या चुकीच्या निर्णयाचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. खर्च वाढतील. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टी जरा जपून वापरा.

मीन रास- सामसप्तक योग तयार होताच तुमचं मोठं नुकसान होईल. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. खर्च आणि कर्ज वाढण्याची शक्यता आहे. अपघात होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. तर मंडळी या होत्या त्या राशी. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या राशींना फायदा होणार आहे आणि कोणत्या राशींना नुकसान होण्याची शक्यता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *