उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल गुरुपौर्णिमेचा चंद्र या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच गुरुपौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.

या दिवशी गुरुचा आदर सत्कार केला जातो. गुरुची पूजा देखील केली जाते. या दिवशी दानधर्म करण्याबरोबरच ज्योतिष शास्त्रातील अनेक उपाय केले जातात. यावेळी गुरुपौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण जात आहे. कारण अनेक वर्षानंतर पहिल्यांदा यावेळी गुरुपौर्णिमेला नक्षत्रांचा अतिशय सुंदर आणि शुभ संयोग बनत आहे.

या संयोगाचा अतिशय शुभ आणि खास प्रभाव या काही खास राशींच्या जीवनात पडणार आहे. यांच्या जीवनातील सर्व दुःख, काळजी, चिंता मिटण्याची संकेत आहेत. मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी इंद्र योग बनत आहे. मान्यता आहे की या संयोगावर पौर्णिमेच्या दिवशी जी व्यक्ती गुरु मंत्र घेतो तो सर्वत्र विजयी होतो. त्याचे कल्याण होते.

त्याच्या कीर्ती मध्ये वाढ होते. त्याची कीर्ती सर्वत्र पसरते आणि गुरुच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनात त्याला मोठे यश प्राप्त होते. त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती घडून येत असते. आणि तो अतिशय प्रतिभाषाली व्यक्ती बनतो. पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रह नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे.

या दिवशी मंगळ बुध गुरु आणि शुक्र हे अतिशय शुभ स्थितीमध्ये अतिशय सुंदर आणि मंगल सिटीमध्ये विराजमान होणार असून राजयोग तयार करत आहेत. आणि सोबतच या दिवशी वृचक भद्र आणि अंश शशी नामक योग बनत आहे. या संयोगाचा अतिशय सुखद प्रभाव या काही खास राशींच्या जीवनावर पडणार आहे. या संयोगाला गुरुची पूजा केल्याने मनोवांची फळ प्राप्त होत असते.

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या राशींच्या जीवनावर अतिशय शुभ ठरणार असून येणारा काळ यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील सर्व दुःख दूर होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो आषाढ शुक्लपक्ष मुळ नक्षत्र दिनांक १२ जुलै रोजी उत्तर रात्री ४ वाजल्यानंतर पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १३ जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून आठ मिनिटांनी पोर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ किंवा पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर पोर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. गुरुपौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने उज्वल बनेल आपले भविष्य अतिशय उज्वल बनणार आहे. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत आपण करत असलेली धडपड, आपण करत असलेली मेहनत आता फळाला येणार आहे.

यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. हा काळ विशेष अनुकूल शुभदायी आणि अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.

जीवनात अनेक दिवसांपासून चालू असलेला दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय सुखद अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणारे आणि आपला आत्मविश्वास वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडवून येणार आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय सुंदर ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर गुरु पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आषाढ पौर्णिमेच्या सुरुवातीपासून पुढे येणारा काळ जीवनात एक सकारात्मक कलाटणी घेऊन येणारा काळ ठरणार आहे. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील.

उद्योग व्यापारामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात दिसून येणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या पैशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. मित्र परिवार सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. आता इथून पुढे मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात देखील वाढ होईल.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनात पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा तुमच्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आतापर्यंत आपण करत असलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. खास करून करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

करियर आणि नोकरीमध्ये मोठे यश आपल्या प्राप्त होऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रात आपण सफल ठरणार आहात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे संसारिक सुखात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

संसारिक जीवनात आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्रगती आणि उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून आता इथून पुढे विजयाच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सुखद परिणाम दिसून येणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. नवीन व्यवसायाचा आरंभ करण्यासाठी आता पूर्णपणे काळ अनुकूल आहे. पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळात जीवनात अनेक सुखद घडामोडी घडवून येतील.

आपण हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे. आपल्या धनसंपत्ती आणि भोगविलास तेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. गुरुच्या आशीर्वादाने आता इथून पुढे चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. सुखद परिणाम देणारा काळ ठरणार आहे. आतापर्यंत आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील.

कामामध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. उद्योग व्यापारात चांगली प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात देखील चांगले यश प्राप्त होणार आहे. बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात.

धनु राशि- धनु राशि वर गुरुपौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनात ज्या काही समस्या चालू आहेत संसारिक समस्या असो सामाजिक समस्या असो अथवा आर्थिक समस्या त्या सर्व समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. परिवारातील लोक आपली मदत करतील.

मित्र देखील या काळात चांगली मदत करणार आहेत. हा काळ एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. त्यामुळे या काळात जर मन लावून मेहनत केली तर त्याचे चांगले फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. व्यवसायातून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत‌. हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण होणार आहे. नवीन कामांमध्ये देखील यश प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्यासाठी हा काळ शुभलदायी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर पौर्णिमेचा शुभ प्रभात दिसून येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावामुळे फुलून उठेल आपले भाग्य आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. मनाला सतवणारी चिंता आता पूर्णपणे मिटणार आहे.

उद्योग व्यापारक करियर कार्यक्षेत्रामध्ये उन्नती प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. आर्थिक अडचणी सुद्धा आता दूर होणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून.

पैशांची अडचण आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *